लहान मुलांच्या छातीतील कितीही जुनाट चिकट कफ एका मिनिटात १००% बाहेर फेका या घरगुती उपायाने ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो लहान मुलांना खोकला लागल्यानंतर आपण वेगवेगळे प्रकारचे उपचार करत असतो दवाखान्यांमध्ये औषध वगैरे आपण घालत असतो दवाखान्यामध्ये आपले पैसे तर खूप खर्च होतात त्याचबरोबर वेळ देखील जात असतो व त्याचा लवकर फरक देखील जाणवत नाहीत खोकल्यामुळे मुलांना श्वास घेण्यामध्ये त्रास होत असतो आवाज देखील येत असतो असे अनेक त्रास त्यांना सहन करावे लागत असतात.

 

त्यामुळे मित्रांनो आज आपण घरगुती उपाय करणार आहोत हा घरगुती उपाय केल्यानंतर याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही त्याचबरोबर लगेचच कमी देखील येणार आहे तर मित्रांनो नेमका कोणता उपाय करायचा आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन सामग्रीची गरज लागणार आहे त्यात पहिला आहे ते म्हणजे मोहरी आणि दुसऱ्या आहे ते म्हणजे जेष्ठमध तुमच्याकडे स्वच्छ व ताजे मध असेल तर ते चांगलेच आहे. व तुम्हाला यासाठी बारीक मोहरी लागणार आहे मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला मोहरी घ्यायची आहे ती मोहरी तुम्हाला अर्धा चमचा इतकीच घ्यायची आहे व खलबत्ता किंवा वाटायचे उकळी असते त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे.

 

ती त्या खलबत्त्याने चेचून घ्यायची आहे तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचे नाही त्याची पूर्णपणे बारीक पेस्ट देखील करायची नाही तुम्हाला थोडेफार चेचून घ्यायचे आहे व त्याच्यानंतर अर्धा चमचा इतकाच मध घालायचा आहे मध घातल्यानंतर ते दोन्ही एकजीव करून घ्यायच्या आहे पाच मिनिट ते मिक्स करत राहायचे आहे.

त्याच्यानंतर ते बाळाला चाखायसाठी द्यायचे आहे दिवसातून दोन ते तीन वेळात बाळाला चाखायला दिल्यामुळे त्याचा जो काही कफ आहे तो बाहेर पडणार आहे व खोकला देखील कमी होणार आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा याचा कोणताही साईड इफेक्ट नाही व लहान मुलांना याचा कोणताही त्रास देखील होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.