अ’क्क’लकोटला गे’ल्या’वर या ठिकाणी घडतो चम’तकार’ तुमची कोणतीही इ’च्छा इथे बोला ती इ’च्छा 100% पूर्ण होणार ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपण अनेक देवीदेवतांची पूजा अर्चना अगदी मनोभावी श्रद्धेने करीत असतो. म्हणजेच आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदावी तसेच कोणत्याही प्रकारचे अडचणी येऊ नये यासाठी आपण व्रत उपवास हे करतच असतो. प्रत्येक भक्त हा सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील देवपूजा आवरून आपले विधी, अनेक मंत्र जप, उपवास हे करीतच असतात. आपल्यापैकी बरेच जण हे स्वामीभक्त देखील आहेत. स्वामींवरती त्यांची एक भरपूर निष्ठा असते. स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील असा विश्वास देखील त्यांना असतो. त्यामुळे ते स्वामींची सेवा अगदी मनोभावे करत असतात.

अनेक जण मठांमध्ये जाऊन सेवा करतात. तर बरेच जण हे आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणून स्वामींची सेवा करीत राहतात. मग त्यामध्ये अकरा गुरुवारचे व्रत असो तारक मंत्र असो किंवा स्वामी समर्थ मंत्रांचा जप असो अशा अनेक माध्यमातून स्वामींची सेवा ही करीतच असतात. तर स्वामींचे जे देवस्थान आहे ते म्हणजे अक्कलकोट.

अक्कलकोट येथे स्वामी प्रकट झालेले होते म्हणजेच तेथे स्वामींचे दर्शन घ्यायला अनेक भक्त जात असतात. त्या अक्कलकोट मध्ये एक वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षातून स्वामींचा हात आपणाला प्रकट झालेला नक्कीच दिसेल. म्हणजे जणू स्वामी आपल्या भक्तांना आशीर्वाद देताना दिसत आहेत आणि प्रत्येक जण अक्कलकोटला गेले की त्या वटवृक्षाचे दर्शन अवश्य घेतात.

तसेच आपल्या मनातील काही इच्छा असतील जर तुम्हाला त्या पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर तुम्ही त्या इच्छा त्या वटवृक्षापाशी बोलायचे आहेत. म्हणजे एक प्रकारचे तुम्ही स्वामींना आपल्या इच्छा बोलत आहात की स्वामी माझ्या या इच्छा आहेत या इच्छा पूर्ण करा आणि मी 11 नारळ किंवा 21 नारळ किंवा 108 नारळ तुम्हाला अर्पण करीन असे तुम्ही जर नवस म्हणजेच एक प्रकारचा संकल्प जर केला तर स्वामी तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील.

बरेच जण भक्त अशा इच्छा स्वामींना सांगतात आणि त्यांच्या ते इच्छा पूर्ण झालेल्या देखील आहेत आणि त्यांनी 11 नारळाचे किंवा 21 नारळाचे तोरण देखील स्वामींना अर्पण देखील केलेले आहे. जर तुम्ही देखील अक्कलकोटला गेला तर तुम्ही त्या वटवृक्षाचे अवश्य दर्शन घ्यायचे आहे. म्हणजेच एक प्रकारचे स्वामीनाथ दर्शन घेतल्यासारखे आहे.

कारण या वटवृक्षापाशी स्वामी बसलेले होते आणि तो जो हात आहे तो स्वामींचाच आपल्या भक्तांसाठी आशीर्वाद देण्यासाठी इथे बाहेर आलेला तुम्हाला नक्कीच दिसेल. तर तुम्ही देखील अक्कलकोटला गेल्यानंतर त्या वटवृक्षापाशी जाऊन आपल्या मनातील इच्छा अवश्य सांगा आणि त्या पूर्ण व्हाव्यात असा संकल्प देखील करा. स्वामी नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.