त्या रात्री ऑफिस मधून निघायला जान्हवी ताईला उशीर झाला आणि……पुढे जे झाले ते वाचा जानव्ही ताईंना आलेला स्वामींचा थक्क करणारा अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

आज जानवी ला ऑफिसमध्ये खूपच काम होतं आणि म्हणून तिला आज ओव्हरटाईम करावा लागला आणि म्हणूनच रात्री दहा वाजता करून झाल्यानंतर त्याची सुट्टी झाली आणि आता इतक्या रात्री घरी कसं जायचं हा विचार करत जानवी ऑफिस मधून बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर तिच्याकडे दोनच पर्याय होते पहिला म्हणजे ऑफिस जवळ थांबून बसची वाट पाहणे किंवा दुसरा म्हणजे थोड्या अंतरावर मेन रोडला गेल्यानंतर तिथे रिक्षा स्टॉप वरून रिक्षा करून घरी जाणे तर यामधील तिने दुसरा पर्याय निवडला आणि ती मेन रोडच्या दिशेने चालू लागली संपूर्ण रोडवर रात्रीची वेळ असल्यामुळे अंधारच होता फक्त थोड्या अंतरावर रोडवरील लाईट्स होत्या.

जानवी आता त्या मेन रोडच्या दिशेने चालत एकटीच जात होती आणि इतक्या रात्री मेन रोड वरून एकटी जात असल्यामुळे तिच्याही मनामध्ये वेगवेगळे विचार येतच होते आणि म्हणूनच तिने आपल्या बाबांना फोन केला बाबांना फोन लावल्यानंतर तिने बाबांना सर्व गोष्ट सांगितली आणि मला नेण्यास या असेही सांगितले त्यावर तिला बाबा म्हणाले की लगेच निघतो अशा बाबांनी सांगितल्यानंतर तिला थोडे बरे वाटले त्यानंतर ती पुढे चालू लागली आणि थोडं अंतर गेल्यानंतर पुढे आजूबाजूला झाडी असल्यामुळे तिला प्राण्यांचे आणि पक्षांचे विचित्र विचित्र आवाज येऊ लागले हे ऐकल्यानंतर तिला लहानपणी आणि याआधी ऐकलेल्या सर्व भुताच्या गोष्टी आठवू लागल्या आणि त्यामुळे तिच्याही मनामध्ये वाईट साईट विचार येऊ लागले.

तरीही त्यानंतर ती आपली पर्स जवळ घेऊन पुढे भराभरा चालायला लागली आणि त्यानंतर थोडे अंतर पुढे गेल्यानंतर लगेचच तिला पुढच्या एका झाडाखाली एक विचित्र असा माणूस उभा आहे हे दिसले तो खूपच वयस्कर होता आणि त्याचबरोबर त्याची दाढी सुद्धा खूप वाढलेली होती म्हणून जानवी ला थोडी भीती वाटली आणि म्हणून तिने आपली ओढणी आणि पर्स सावरून घेतली आणि भराभरा पावले टाकायला सुरुवात केली आणि त्या माणसाच्या गेल्यानंतर तिने मागे वळून पाहिले की तो माणूस आपला पाठलाग करत आहे की नाही दहा ते पंधरा मीटर अंतर पुढे गेल्यानंतर तो आपला पाठलाग करत नाही ना हे पाहण्यासाठी की जेव्हा मागे वळून तिने पाहिले तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला कारण तो माणूस आता तेथे नव्हता आता जानवीला कळून चुकले की तो माणूस नेमका कोण होता ते.

त्यानंतर ती तसेच पुढे मेन रोडच्या दिशेने पटापटा पावले टाकत चालू लागली आणि त्यानंतर थोड्या अंतर पुढे गेल्यानंतर तिथे एमआयडीसी होते आणि खूप दिवसांपासून ती एमआयडीसी बंद पडलेली होती कारण तिथल्या एका कंपनीमध्ये आग लागून अनेक कामगार मृत्युमुखी पडलेले होते आणि म्हणूनच ती एमआयडीसी खूप दिवसांपासून बंद होती आणि ती जागा सुद्धा खूपच विचित्र होती आणि त्या घटनेबद्दल लहानपणी अनेक गोष्टी ऐकल्यामुळे जानवी ला सुद्धा आता तिथे आल्यानंतर भीती वाटत होती आणि त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येत होते म्हणून तिने तिथून पटकन निघून जाण्यासाठी आपला वेग वाढवला आणि थोड्या अंतर पुढे गेल्यानंतर तिला आवाज आला थांब!

हा आवाज ऐकून जानवी खूपच घाबरली आणि तिला मागे वळून बघण्याची सुद्धा धाडस आता होत नव्हते तिला मागून एका महिलेचा आवाज आला की थांब इतक्या रात्री या रोडवरून तू कुठे चाललीस इथे काय काय घटना घडतात माहित आहे ना तुला? असे त्या महिलेने जानवी ला विचारले. त्यावर जानवी म्हणाली की मी पुढे रिक्षा स्टॉप कडे चालली आहे आणि आत्ता ऑफिस मधून मी घरी चालली आहे. त्यावर ती महिला म्हणाली की चल मीही तिकडेच येत आहे आणि इथे तुला आता रिक्षा नाही मिळणार मला माहित आहे पुढे कुठे मिळतात ते मी तिथे चालले आहे माझ्यासोबत असे म्हणून ती महिला जानवी ला माझ्या मागून ये असे सांगून पुढे चालू लागली.

जानवी नाही आता आपल्याला कोणाचे तरी सोबत मिळेल या आशेने तीही त्या महिलेच्या मागून चालू लागली, त्यानंतर थोडे अंतर जानवी त्या महिलेच्या मागूनच चालायला लागली परंतु पुढे गेल्यानंतर जो रोड मेन रोडच्या दिशेने जातो त्या रोडला जाण्याऐवजी रोड जंगलामध्ये जातो त्या रोडच्या दिशेने की महिला आता जाऊ लागली होती आणि म्हणूनच जानवी च्या मनात सुद्धा अनेक विचार येत होते आणि तिला आता खूपच भीती वाटत होती आणि जानवी मागे जाऊन पुन्हा मेन रोडच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होती परंतु काही अदृश्य शक्ती तिला मागे जाऊ देत नव्हत्या आणि इतक्या ती खाली पडली खाली पडल्यानंतर ती पुन्हा उठून उभा राहिली.

आणि त्यानंतर जोर जोरात रडू लागली आणि स्वामींना हाक देऊ लागली गीत स्वामी तुम्हीच आता मला वाचवू शकता स्वामी काहीतरी नक्की करा मला काही सूचना आणि स्वामी तुम्ही तर प्रत्येक भक्ताची मदत करता तर मग आज माझी सुद्धा करा ना स्वामी असे म्हणून ती रडू लागली त्यानंतर तिने आपली पर्स उघडली आणि त्यामध्ये जे पाण्याचे बॉटल होती त्यामधील थोडे पाणी प्यायली आणि त्यानंतर बाटली ठेवत असताना तिला त्यामध्ये जेव्हा ती मंदिरामध्ये गेली होती तेव्हा तेथे पुजाराने दिलेला प्रसाद आपण गडबडीत बॅगमध्येच ठेवून दिला आणि तो प्रसाद आता तिला दिसला होता आणि तिला थोडीशी भूकही लागली होती आणि म्हणूनच तिने तो प्रसाद पटकन खाऊन टाकला.

आणि काय चमत्कार ज्यावेळी जानवी ने तो प्रसाद खाल्ला तेव्हा लगेचच पुढे जी महिला होती ती गायब झाली म्हणजे की आता जसे मेसेज झाली होती आणि त्यानंतर लगेचच जाणविणे मागे फिरून मेन रोड चा रस्ता धरला आणि त्यानंतर पुढे पटापटा मेन रोडच्या दिशेने जाऊ लागली आणि ती मेन रोडच्या दिशेने जात असतानाच तिला एका मित्राचा फोन आला आणि तिने हा सर्व प्रसंग त्याला सांगितला आणि त्यावर तिचा जो मित्र होता तो म्हणाला की तू तिथेच थांब मी येतो लगेचच तुला घरी सोडण्यासाठी त्यावर तिने बाबांना फोन केला आहे असे सांगितले त्यावर तो म्हणाला की बर ठीक आहे जरी बाबा नाही आले तरी मला सांग मी येईल नक्की असे तो तिला म्हणाला.

त्याच्याबरोबर बोलत बोलत ती बरेच अंतर पुढे आली परंतु तिला बॅटरी लो असण्याचा मेसेज आला म्हणून तिने फोन ठेवला आणि थोड्याच वेळामध्ये ती मेन रोडला आहे तिथे येऊन ती थांबली तर ती येऊन तिथे बाबांची वाट पाहत उभी होती आणि तेवढ्यातच समोरून दोन बेवडे तिच्याकडे चालत येत होते म्हणजेच दोन तरुण मुले त्यांनी खूपच दारू पिली होती आणि ते असं टिंगल टाळ्या कर तिच्याकडे येत होते ते जसजसे समोर येत होते तसतसे तिला खूपच भीती वाटत होती मनातल्या मनामध्ये स्वामींची नामस्मरण करत होते इतक्यात ती दोन मुले तिच्याजवळ आली आणि ती दोन मुले तिच्या दिशेने जवळ एक पाऊल टाकणार होते तोपर्यंत त्या त्यांच्या कानावर हॉर्नचा आवाज पडला आणि तो होता जानवी च्या बाबांच्या गाडीचा हॉर्नचा आवाज.

पिसे जानवी चे बाबा आले आणि त्यांनी सर्वात आधी त्या दोन तरुणांना कानशिलात लगावली आणि आपल्या बाबांनी त्या दोन तरुणांना लावलेली पाहून जानवी ला धक्काच बसला कारण जानवी चे बाबा हे अत्यंत मनमिळावू आणि खूपच शांत स्वभावाचे होते आणि म्हणूनच त्यांनी त्या मुलांना जेव्हा कानशिलात लगावली तेव्हा तिला धक्काच बसला त्यांना मारल्यानंतर ती दोन मुले खाली पडली आणि त्यानंतर लगेचच जानवी च्या बाबांनी तिला गाडीवर बसण्यास सांगितलं आणि दोघेही घराकडे निघाले घराजवळ असणाऱ्या एका मंदिराजवळ आल्यानंतर बाबांनी जानवी ला सांगितले की तूच सलगरी मी पेट्रोल टाकून आलोच पेट्रोल खूप कमी आहे गाडीमध्ये.

असे बाबांनी सांगितल्यानंतर जानवी गाडीवरून उतरले आणि घराकडे निघाले घरामध्ये पोहोचल्यानंतर आई तिची वाट बघत दारातच उभी होती आणि ती घरामध्ये आल्यानंतर तिने आईला सर्वात आधी मिठी मारली आणि त्यानंतर आई तिला म्हणाली की बाळा कशी आलीस तू इतक्या रात्री तुला रिक्षा कुठे मिळाली त्यावर जानवी हसली आणि म्हणाली आई बाबाच आले होते ना मला न्यायला आणि मी बाबांना फोन केला होता. यावर आई म्हणाली की हो तो बाबांना फोन केला होतास परंतु बाबांची गाडी पंचर झाली आणि त्यामुळे ते अजून आपल्या घराजवळ असणाऱ्या दुकानांमध्ये पंचर काढत आहेत.

यावर जानवी ला विश्वासच बसला नाही ती लगेचच घराजवळ असणाऱ्या दुकानाजवळ गेली आणि तिने पाहिले तर तेथे तिचे बाबा पंचर काढत होते. जर बाबा इथे अजून पंचर काढत आहेत तर मला आणण्यासाठी कोण आले होते असा विचार जानवी च्या मनामध्ये आला आणि लगेचच जानवी पळत पळत घरामध्ये आली आणि घरामध्ये स्वामींच्या मूर्ती समोर जाऊन स्वामींच्या हात जोडून बसली आहे तिला आता कळून चुकले होते की आपल्याला आणण्यासाठी आपले बाबा नाही तर साक्षात स्वामी बाबांचे रूप घेऊन आले होते आणि म्हणूनच तिथे त्यांनी त्या दोन मुलांना कानशिलात लगावली होती हे आता जानवी ला कळाले होते. श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.