घरातील तांदळाच्या डब्यात ठेवा ही वस्तू ; आणि सात दिवसात चमत्कार बघा अचानक धनलाभ होईल ! श्री स्वामीं समर्थ …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, काही वेळा आपण खूप मेहनत करतो नोकरी असो व्यवसाय असो आपण अगदी मन लावून करतो. व्यवसाय चिकाटीने करतो तरीही आपल्याला आपल्या नोकरीत व्यवसायात यश येत नाही. नोकरीत बढती मिळत नाही तर व्यवसाय नीट चालत नाही. अशावेळी आपल्याला पैशाची कमतरता भासू लागते. घरी पैशाची कमतरता असेल तर अशांतता वाटते घरातल्या लोकांची चिडचिड वाढते. घरातली शांतता नाहीशी होते. या समस्येवर मात करण्यासाठी आपण घरगुती आणि छोटासा टोटका करून पहा.

मित्रांनो हा टोटका केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश येईल. नोकरीत बढती होईल. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला धनाची प्राप्ती होईल यामुळे तुमच्या घरात सुख शांती नांदेल. घरातील सर्व लोक आनंदाने राहतील. भांडण तंटा मिटतील. चला तर पाहूया काय आहे तो टोटका.

मित्रांनो आपल्या सर्वांच्याच घरात तांदळाचा एक डबा असतो. याच तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा ही एक वस्तू. सात दिवसांमध्येच तुम्हाला याचा चमत्कार दिसून येईल आणि धनप्राप्तीची प्रचिती येईल. तुम्हाला अचानक धनलाभ देखील होईल. चारही बाजूंनी पैशांचा पाऊस पडेल. मग उपाय केल्यावर तुम्ही बघाल की तुमच्या घरात धन येईलच पण धनसंपत्ती बरोबर सुख समाधान सुद्धा येईल.

मित्रांनो ज्यांच्याकडे धन, पैसा, ऐश्वर्य पटकन येतं त्या ठिकाणी त्या तिथून सुख शांती पटकन निघून जाते. एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. वाद विवाद वाढतात. पण हा टोटका केला की तुमच्या धनासोबतच सुख शांती व समाधान कशी काय येईल याबद्दलचा उपाय आज आपण पाहणार आहोत.

मित्रांनो हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करावा लागेल. दररोज जरी हा उपाय केला तरी चाले. कोणीही हा उपाय कोणीही करू शकतो. शुक्रवारच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही दररोज देखील हा उपाय करू शकता.

मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घरात ज्या डब्यात तांदूळ साठवून ठेवता त्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला खडीसाखर ठेवायची आहे. प्लास्टिकच्या पिशवीत खडीसाखर ठेवून ती पिशवी देखील तुम्ही त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा एखादी चांदीची वाटी असेल तर त्यात देखील तुम्ही खडीसाखर ठेवा.

मित्रांनो खडीसाखर ही शुक्र ग्रहाची संबंधित आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह असतो त्यामुळेच तुमच्या घरात वैभवाची वर्षा होते. तसेच तांदळाचा संबंध हा चंद्रग्रहाशी जोडलेला आहे. ज्याचा प्रभाव मनुष्याच्या शरीरावर व मनावर पडत असतो. मनाला शांत करत असतो. यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते.

मित्रांनो ज्या क्षेत्रात प्रगती करायचे आहे त्या क्षेत्रात तुमचं मन लागेल. अनेक वेळा असं होतं की आपल मन व्यापार धंद्यात नोकरीत लागत नाही. जिथून पैसा येणार आहे तिथेच तुमचं मन लागत नाही. अशा वेळी शुक्रवारच्या दिवशी थोडीशी खडीसाखर जर तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये ठेवली तर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. घरात पैसा येईल. तुमचं मन कामांमध्ये लागेल. तुमच्या मेहनतीच फळ तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल. पैसा घरात आल्याने तुम्हाला खूप सुख आनंद तुमच्या घरामध्ये ये. तुमच्या घरातील भांडण कमी होतील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल.

मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला खडीसाखर अर्पण करा आणि त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घातल्या तर मित्रांनो यांचे फायदे खूप मोठे आहेत. तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य सर्व काही येईल.

मित्रांनो तुम्हाला त्या उपायावर विश्वास देखील बसणार नाही इतका चमत्कार या उपायाचा आहे. अनेक जणांनी हा उपाय करून देखील पाहिलेला आहे. त्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे. चमत्कार झालेला आहे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करून पहा. तुम्हालाही याचा नक्कीच लाभ मिळेल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.