मित्रांनो प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे असे वाटत असते आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्नशील देखील राहतो. म्हणजेच आपण कसे सुंदर दिसू याकडे आपले लक्ष असते. तर आपले दात देखील सुंदरतेमध्ये भर पाडत असतात. तर बऱ्याच जणांचे हे दात खूपच दुखत असतात. म्हणजेच दात जर किडला असेल तरी देखील आपणाला त्याच्या वेदना खूपच असह्य होतात. तसेच बऱ्याच जणांचे दात हे हिवाळ्यामध्ये खूपच दुखत असतात. म्हणजेच त्यांना थोडे जरी पाणी पिले तर त्यामध्ये त्यांना झणझण्या मारायला लागतात. त्यामुळे शक्यतो करून बरेच जण हे आईस्क्रीम देखील खाणे टाळतात. तसेच गोड पदार्थ खाणे टाळत असतात. जेणेकरून मग आपल्या दातांना त्रास होऊ नये.
परंतु या दातांच्या वेदना आपल्याला खूपच असह्य झाल्यामुळे आपले मग कामात लक्ष राहत नाही. तसेच चिडचिडा स्वभाव आपला होत जातो. दातांचे दुखणे हे खूपच असह्य होते. त्यामुळेच आपणाला खूप त्रास होतो. यासाठी मग आपण डॉक्टरांचा सल्ला देखील घेतो. डॉक्टर अनेक महागडे औषधे देतात. तसेच जर दात किडला असेल तर तो काढण्यास सांगतात किंवा अनेक बऱ्याच प्रकारच्या ट्रीटमेंट करायला सांगतात.
यामुळे मग काय आपला वेळ ही वाया जातो आणि आपले पैसे देखील खर्च होतात आणि तरी देखील आपल्या दातांची समस्या ही दूर होत नाही. तर आज मी तुम्हाला या दात दुखीच्या समस्येपासून सुटका मिळवून देणारा असा घरगुती उपाय सांगणार आहे.
या उपायासाठी तुम्हाला काहीच खर्च देखील पैसे करावे लागणार नाहीत. तसेच तुमचा जास्त वेळ देखील वाया जाणार नाही आणि तुमची दात दुखीची जी काही समस्या आहे जो काही होणारा त्रास आहे हा त्रास देखील कमी होणार आहे. तर हा घरगुती उपाय जो आहे हा उपाय कसा करायचा? या उपायासाठी कोणकोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयी सविस्तर माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे.
तर तुम्हाला जर दातांच्या वेदना खूपच असह्य होत असतील, दात दुखत असेल किंवा एखादा दात किडला असेल तर तुम्ही या उपायासाठी फक्त गुळण्या करायचे आहेत. तर या गुळण्या नेमक्या कशाच्या करायचे आहेत चला तर जाणून घेऊया.
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपणाला पहिल्यांदा एक ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये घ्यायचे आहे आणि या पातेल्यामध्ये जे आपण एक ग्लास पाणी घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा हिंगचा खडा त्यामध्ये घालायचा आहे. जर तुम्हाला हिंगची पावडर उपलब्ध होत असेल घरामध्ये हिंगची पावडर असेल तर तुम्ही थोडीशी पावडर त्यामध्ये घालायचे किंवा हिंगचा तुकडा एक छोटासा त्यामध्ये घालू शकता.
यानंतर आपणाला एक चमचा जिरे यामध्ये ऍड करायचे आहेत. म्हणजेच त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि या पाण्याला एकदम चांगली अशी उकळी येऊन द्यायची आहे. त्या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपणाला हे पाणी एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचे आहे आणि हे पाणी गरम असतानाच त्यामध्ये आपणाला दोन ते तीन ग्राम चुना घालायचा आहे.
हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते कोमट करण्यासाठी थोडा वेळ ठेवायचा आहे आणि कोमट पाणी झाल्यानंतर या पाण्याने आपल्याला चूळ भरायचे आहे. म्हणजेच या पाण्याने गुळण्या करायचे आहेत. ज्या ठिकाणी तुमचा दात दुखत असेल किंवा किडलेला असेल त्या ठिकाणी तोंडामध्ये पाणी घेऊन गुळण्या करायचे आहेत.
या पाण्याने जर तुम्ही गुळण्या केल्या तर तुमची दात दुखीची समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाईल. तसेच एखादा दात किडलेला असेल आणि त्याच्या वेदना जर तुम्हाला होत असतील तरी देखील हा त्रास नक्कीच तुमचा कमी होणार आहे. तर असा हा घरगुती कमी खरचीक उपाय तुम्ही अवश्य करून पहा. याचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळेल.
वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.