पोटातील घाण बाहेर काढा फक्त दोन मिनिटात या घरगुती उपायाने ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो काही जणांना पोटाचा खूप आजार होतो वेळेवर पोट साफ होत नसेल तर वारंवार दुखत असेल यासाठी त्यांनी जो प्रकारचे मेडिसिन घेत असतात यासाठी त्यांचा वेळ तर खर्च होत असतो त्याचबरोबर पैसे देखील खूप खर्च होत असतात त्याचबरोबर महिलांना त्याचा फरक देखील जाणवत नाही तर मित्रांनो आज आपण असा घरगुती उपाय बघणार आहोत त्या घरगुती उपायामुळे दोन मिनिटांमध्ये तुमचा जो काही फोटो आहे तो साफ होणार आहे जर तुम्हाला गॅस ऍसिडिटी पित्त असेल तर ते देखील गायब होणार आहे तर ते कोणता उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो पोटाच्या आजारी आपल्याला आपण आपल्या शरीराकडे लक्ष दिल्यामुळे होत असतात आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला पोषक असा आहार खायला मिळत नाहीत आपण गडबडीमध्ये बाहेरचे फास्ट फूड तेलकट पदार्थ खात असतो त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तेलकट खाण्याची सवय लागते व त्याचा परिणाम आपल्या पोटावर होतो मसालेदार पदार्थ आपल्या शरीरासाठी नुकसानकारक असतात आपलं पोट साफ झालं नाही तर त्याच्यामुळे आपल्याला पोट ऍसिडिटी पित्त यासारख्या अनेक आजारास सामोरे देखील जावे लागते.

 

मित्रांनो त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे सीताफळाचे पान आपल्याला दररोज सकाळी उठल्यानंतर ब्रश करून रोज एक सीताफळाच पान चावून खायचे आहे. त्याचा चोथा जरी तुम्ही गिळला तरी देखील चालू शकतो. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये त्रास होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दोन पाणी खाल्ला तरी देखील चालू शकतं.

 

मित्रांनो दुसरा उपाय आहे तो म्हणजे जर तुमच्याकडे सीताफळ झाड नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी आंब्याचे पाने खाल्ली तरी देखील चालू शकतात आंब्याचे झाड हे सहजच आपल्याला कुठेही भेटून जाईल.

 

मित्रांनो तिसरा उपाय आहे तो म्हणजे एरंडेलचं तेल आपल्याला सर्वात अगोदर कोरा चहा करायचा आहे कोरा चहा म्हणजेच दूध न वापरता तो आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एरंडेलचं तेल टाकायचा आहे. यांचं तुम्हाला मिश्रण करून घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला फक्त आठवड्यातून एकदाच करायचा आहे.

 

मित्रांनो चौथा उपाय आहे तो म्हणजे सकाळी तुम्ही उठल्यानंतर ना ब्रश न करता एक ग्लास किंवा दोन ग्लास तुम्हाला जितके पाणी जाईल तितके कोमट पाणी तुम्हाला प्यायचे आहे ….!!

Leave a Reply

Your email address will not be published.