हातही न लावता काळी आणि जळलेली ॲल्युमिनियमची कढई चमकवा फक्त मोजून पाच मिनिटांत १००% या उपायाने ……!!

आरोग्य टिप्स

मित्र-मैत्रिणींनो आपल्यातील सर्व महिलांना हे माहीतच आहे की आपल्याला रोजच्या रोज स्वयंपाकात कढई लागतेच. एखाद्या दिवशी भाजी करपली किंवा मग गॅस जास्तच मोठा असला तर कढई लगेच जळतात. तिच्यावर काळे डाग दिसू लागतात. त्यात जर एखाद्या दिवशी काही पदार्थ तळले गेले असतील तर ज्या कढईत तळणं झालं आहे, ती कढई तर जास्तच काळवंडलेली दिसू लागते.

काही घरांमध्ये कढई घासण्यासाठी दगड असतो, पण त्या दगडानेही कढई म्हणावी तशी स्वच्छ होत नाही. शिवाय एखाद्या दिवशी घरात पाहूणे आलेच तर त्यांच्यासमोर अशी काळी, कळकट कढई काढायला लाजही वाटते.

त्याचबरोबर मित्रांनो किचनमध्ये अशी काही भांडी असतात की त्याशिवाय किचनमधलं काम करणं अशक्य असतं. त्यातच ॲल्युमिनियम कढई ही एक किचनमधली एक महत्त्वाचा भाग आहे, त्याचा वापर अनेक अप्रतिम पाककृती तयार करण्यासाठी केला जातो.

मात्र सतत वापर केल्यानं त्यात चिकटपणा, गंज आणि काळे डाग जमा होतात. जे घासून स्वच्छ केले तरीही पूर्णपणे जात नाहीत आणि त्याचा काळेपणा दिसून येतो. त्यामुळे तुम्हीही खूप प्रयत्न करूनही ॲल्युमिनियम कढई चमकदार बनवू शकत नसाल तर तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करून बघू शकता. आज आम्ही तुम्हाला असाच एक घरामध्ये कमी खर्चात करता येण्यासारखा उपाय सांगणार आहोत.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरामध्ये असणारे घटक वापरायचे आहेत आणि मित्रांनो आपण अगदी कमी खर्चामध्ये हा उपाय करू शकतो. तर मित्रांनो हा उपाय कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे.

मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला जो प्रमुख पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बेसन पीठ. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बेसन पीठ असतं एक वाटीभर बेसन पीठ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे.

त्याचबरोबर मित्रांनो हे बेसन पीठ तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेलं वापरू शकता किंवा जर तुमच्या घरामध्ये तयार बेसन पीठ नसेल तर अशावेळी तुम्ही दुकानांमधून ते आणून मग त्याचा वापर या उपायासाठी केला तरीही चालेल.

तर मित्रांनो सर्वात आधी याचा वापर कसा करायचा आहे याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो जी कढई घाण झालेले आहे किंवा ज्या कडेला काळे डाग पडलेले आहेत तिकडे आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये साधारणता दीड ते दोन ग्लास पाणी ओतायचं आहे म्हणजे त्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी आपल्याला घ्यायचा आहे.

त्यानंतर गॅस चालू करायचा आहे म्हणजे तिकडे आपल्याला गॅसवर ठेवून त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि गॅस सुरू करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घालायच आहे आणि मित्रांनो करण्यासाठी तसेच गॅसवर ठेवायचा आहे.

तर मित्रांनो बेसन पीठ पाण्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक चमचा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर हे पीठ व्यवस्थितपणे द्या पाण्यामध्ये मिक्स होऊ द्यायचा आहे आणि पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे पीठ हलवत राहायचं आहे.

प्रत्येक बाजूला हे पीठ आपल्याला सारायचा आहे म्हणजेच प्रत्येक बाजूला हे पीठ आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटे हे उकळल्यानंतर जेव्हा याला उकळी फुटेल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला यामध्ये असणार पाणी बाजूला काढून घ्यायचा आहे.

मित्रांनो हे कढईमधील पाणी जेव्हा तुम्ही काढून टाकणार आहात तेव्हा तुम्हाला दिसून येईल काळे डाग निघून गेलेले आहेत आणि जिकडे घाण झालेली होती ती स्वच्छ झालेली आहे. बेसन पीठ चा वापर करून आपण आपली कढई स्वच्छ करू शकतो.

तर मित्रांनो अशा पद्धतीने यातील पाणी काढून घेतल्यानंतर कढई थोडीशी गार होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर ती कढई गार झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये असणारा भांडी घासायच्या साबणाने पुन्हा एकदा ती कढई रोजच्याप्रमाणे घासून घ्यायची आहे.

मित्रांनो अशा दोन स्टेप आपल्याला या उपायांमध्ये करायचे आहे. मित्रांनो या दोन स्टेप मुळे तुम्हाला असे दिसून येईल की तुमची कडे आता चांगली सारखी स्वच्छ झालेली आहे .तर मित्रांनो असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.