सोमवारच्या दिवशी चुकूनही खाऊ नये ही एक वस्तू नाहीतर लागेल महापाप ; शिवपुरण

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आठवड्यामध्ये एकूण सात वार आहेत. त्या सात वारांचे वेगळे महत्त्व आहे. या आठवड्यातील प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या ग्रहाला किंवा देवाला समर्पित आहे त्याचबरोबर प्रत्येक वाराला देवी देवतांची उपासना करायला सुद्धा महत्त्वाचे मानले जाते.म्हणूनच अशा वेळी आपण जर त्याचा वारानुसार देवी देवतांची उपासना केली तर आपल्याला खूप सारे लाभ सुद्धा प्राप्त होत असतात. म्हणून आजच्या लेखामध्ये आपण सोमवारी कोणत्या गोष्टी करायला हव्यात व कोणत्या गोष्टी अजिबात करायला नाही पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत ,चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

सोमवार हा चंद्र ग्रहशी निगडीत असलेला वार आहे आणि या दिवशी महादेवाची पूजा अर्चना केली जाते. सोमवार हा महादेवांचा अतिशय प्रिय वार आहे म्हणून जर आपण सोमवारच्या दिवशी महादेवाची पूजा आराधना केली तर आपल्यावर महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात.

सोमवारच्या दिवशी काही नियम पाळणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. जर आपण या नियमाचे पालन केले तर त्या नियमाची चांगले फळ आपल्याला आवश्यक प्राप्त होते आणि त्याच बरोबर महादेव आपल्यावर नेहमी कृपाशीर्वाद ठेवून आपले जीवन सुखी करत असतात.

मित्रांनो आठवड्या मधील पहिला दिवस हा सोमवारचा दिवस मानला जातो आणि या दिवशी महादेवांची तसेच चंद्र देवांची पूजा केली जाते कारण की सोमवार हा चंद्र ग्रहाची सुद्धा संबंधित असल्याने या दोन्ही देवतांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.

आपल्याला सुख संपत्ती प्राप्त करण्यासाठी सोमवारच्या दिवशी व्रतवैकल्ये ठेवले जातात. सोमवारच्या दिवशी उपवास केल्याने आपल्यावर महादेवाची कृपा तर होतेच पण त्याचबरोबर चंद्र देवांची कृपा सुद्धा आपल्यावर होते. आपले वैवाहिक जीवन सुखी संपन्न असावे व आपल्याला चांगला जोडीदार प्राप्त व्हावा याकरता अनेक अविवाहित मुलगी सोमवारचा उपवास करत असतात.

सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरा मध्ये जाऊन पिंडीवर गंगेचे पाणी अर्पण करावे. महादेवांना बेलपत्र प्रिय आहेत म्हणून पिंडीवर दोन ते तीन बेलपत्र जरूर वाहा त्याचबरोबर पिंडीवर चंदन लेप लावा. महादेवांना नैवेद्य म्हणून दूध, दही, तूप, खीर असे पदार्थ तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर सोमवारच्या रात्री चंद्र देवांना अर्ध दिल्याने चंद्रदेव आपल्यावरच खूष होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

महादेवांना पांडुरंग अतिशय प्रिय आहे. म्हणून त्यांना नैवेद्य म्हणून दूध खीर दही असे पदार्थ द्यावेत. सोमवारच्या दिवशी पांढ-या रंगाच्या कापडाचे परिधान करावे असे आपण केले तर आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या कार्यांमध्ये यश मिळू शकतील. तर हे होते काही महत्त्वाचे मुद्दे आपण सोमवारच्या दिवशी करायला हवेत.

त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत त्या मानवाने अजिबात करू नये त्यापैकी म्हणजे सोमवारच्या दिवशी मांसाहार अजिबात करू नये. कोणत्याही प्रकारचे मांस खाऊ नये तसेच दारू तंबाखूजन्य पदार्थ यांचे सेवन सुद्धा करू नये. सोमवारच्या दिवशी काळया रंगाचे कपडे चुकून सुद्धा घालू नये.

जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरा मध्ये जायचे असेल तर चुकून सुद्धा या दिवशी काळे कपडे घालू नये. त्या दिवशी त्याच बरोबर महिलांनी या दिवशी केस अजिबात धुवू नये या दिवशी कुणा सोबत भांडण करू नये तसेच खोटे सुद्धा बोलू नये.

महादेव पशु प्रिय असल्याने या दिवशी कोणत्याही पशु सोबत चुकीचा व्यवहार करू नये. त्याचबरोबर कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये. या दिवशी शक्यतो गाय व बैल यांची सेवा करायला हवी महादेव आपल्या भक्तांवर नेहमी लगेच प्रसन्न होत असतात. म्हणून महादेवाची भक्ती सुद्धा मन लावून करायला हवी.

जर आपण फक्त स्वार्थासाठीच महादेवाची पूजा आराधना करत असू तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्यावर होऊ शकतो. म्हणून महादेवांना निस्वार्थ भावनेने आणि तुमचे जीवन सुख समृद्धीने उज्वल करून टाका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.