झोपडीतून सुरु झालेला प्रवास ते करोडोच्या बंगल्यापर्यंत स्वामीं सेवेतील श्रद्धाताई गायकवाड यांना आलेला हा श्री स्वामीं समर्थांचा आजचा अनुभव वाचून अंगावर काटा सर्व ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील बरेच स्वामी समर्थांची सेवा अगदी मनापासून करत असतात आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये नाम जप आणि गुरुचरित्र पारायण सारा अमृताची वाचन इत्यादी अनेक गोष्टी या सेवेमध्ये केल्या जातात आणि त्याचबरोबर स्वामींच्या फोटोचे किंवा मूर्तीची स्थापना सुद्धा आपल्या देवघरांमध्ये केली जाते आणि त्यांच्या मूर्तीच्या समोर ही सर्व सेवा केली जाते तर अशा पद्धतीने आपल्यातील अनेक स्वामी भक्त दररोज न चुकता अशा पद्धतीने स्वामी सेवा करत असतात आणि मित्रांनो या स्वामी सेवेचे फळही आपल्यातील बऱ्याच जणांना अनेक वेळा स्वामी देत असतात.

आणि आपण अशी कितीतरी उदाहरणे आजपर्यंत बघितले आहेत किंवा वाचले आहेत की ज्यांना स्वामी समर्थांचे सेवेचे फळ कशा पद्धतीने स्वामी देता आणि त्यांच्यावर आलेल्या संकटातून त्यांना कशा पद्धतीने बाहेर काढतात हे आपल्याला माहीतच आहे आणि मित्रांनो आज आपण चिंचपोकळी येथील एका ताईंना आलेली अशीच एक स्वामींची प्रचिती पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने स्वामी समर्थांची प्रचिती आली आहे आणि ननेमका कोणता स्वामी अनुभव त्यांना मिळालेला आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती.

तर मित्रांनो या ताई आपल्याला आलेला स्वामींचा अनुभव सांगत असताना सांगतात की नमस्कार श्री स्वामी समर्थ मी श्रद्धा गायकवाड आणि सध्या मी चिंचपोकळी येथे राहते मी जेव्हा लग्न करून सासरी आले तेव्हा आमच्या घरामध्ये मी माझे मिस्टर आणि सासू-सासरे इतके जणच आम्ही होतो आणि थोड्या दिवसानंतर मला दोन मुले झाली तर मला सर्वात पहिली जी स्वामींची प्रचिती आली ती म्हणजे एक दोन वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे तेव्हा अचानक पणे माझा जो मोठा मुलगा होता तो वारंवार आजारी पडत होता आणि त्याला नेमका कोणता आजार आहे हे डॉक्टरला सुद्धा कळत नव्हतो म्हणजेच सर्व रिपोर्ट्स नॉर्मल येत होते परंतु त्याची तब्येत मात्र कायम बिघडत होती.

त्यानंतर मी आणि माझे मिस्टर यांनी खूप दवाखाने फिरले आणि वेगवेगळ्या डॉक्टरांचा सल्लाही घेतला परंतु त्याच्या आजाराचे निदान हे लागत नव्हते आणि अशा वेळेस मी एकदा घरामध्ये विचार करत बसले होते तेव्हा आमची शेजारची एक मुलगी माझ्याकडे आली आणि त्यानंतर तिने मला काय झाले असे विचारले तेव्हा मी तिला सर्व गोष्ट सांगितली तेव्हा तिने मला स्वामींच्या सेवेबद्दल आणि स्वामींबद्दल सांगितले आणि मलाही ते ऐकून थोडेसे बरे वाटले त्यामुळे मी स्वामींची सेवा करणार असे तिला सांगितले आणि त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली.

आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे मी स्वामी सेवा करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्येच माझ्या मुलाचे आजारपण हे बरं झाले आणि त्याचे जे आजारपण होते त्याचे निदान ही डॉक्टरांना लागले अशा पद्धतीने स्वामींची सेवा करायला सुरुवात केल्यानंतर लगेचच स्वामींनी मला एका मोठ्या संकटातून बाहेर काढले आणि तिथून पुढे मी स्वामींचे सेवा करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर याच काळामध्ये माझ्या मनामध्ये आणखीन एक इच्छा होती ती म्हणजे आमचं स्वतःचं एक मोठं घर असावं अशी माझी खूप इच्छा होती आणि यासाठी हे मी स्वामींकडे वारंवार मागणी करत होते त्यांना प्रार्थना करत होते की माझी ही एक इच्छा पूर्ण व्हावी.

परंतु ते स्वप्न काही पूर्ण होत नव्हते आणि त्यानंतर तर थोड्या दिवसांनी पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडल्यामुळे पूर आला आणि यापुरामध्ये आमच्या घरामध्येही पाणी शिरले आणि घरामध्ये जे काही होतं नव्हतं ते सर्व वाहून गेलं आणि त्यानंतर एका मागे एक संकटे यायला सुरू झाली तेव्हा माझ्या सासऱ्यांना आजारपण आले आणि त्याचबरोबर याच काळामध्ये माझी नोकरी सुद्धा गेली आणि आता फक्त माझ्या मिस्टरांच्या नोकरीवर आमचे घर कसे बसे चालू होते, अशी एकामागून एक संकट आल्यानंतर मी स्वामींकडे दररोज प्रार्थना करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर स्वामींचे पारायण आणि अकरा गुरुवारचे व्रत सुद्धा मी केले.

परंतु यामुळे काही फायदा झाला नाही आणि त्यानंतर मला स्वामींचा राग येऊ लागला आणि त्यामुळे रागाच्या भरात मी स्वामींना खूप काही बोलत राहिले. आणि त्यानंतर स्वामी मी तुमची इतकी सेवा करूनही माझ्यावर आलेल्या संकटातून तुम्ही माझी सुटका करत नाही आणि मी तुमच्याकडे नवीन घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी ही प्रार्थना करत होते परंतु तेही अजून स्वप्न माझे पूर्ण झाले नाही असे मी स्वामींना कायम रागावत असे आणि त्यानंतर मी स्वामींची सेवा करणे सोडून दिली आणि मी आमच्या घराजवळच समोरच्या चौकामध्ये एक छोटसं चहा नाश्त्याचा हॉटेल सुरू केलं.

आणि हे हॉटेल सुरू केल्यानंतर लोकांना माझे तयार केलेल्या पदार्थ खूपच आवडले आणि त्यामुळे हळूहळू मी तिथे धाबा आणि त्यानंतर एक मोठे हॉटेल सुरू केले, आणि अशा पद्धतीने एक छोटीशी चहाची टपरी मी सुरू केली होती ती थोड्याच दिवसांमध्ये एक मोठ्या हॉटेलमध्ये बदलून गेले आणि त्यानंतर जेव्हा तिथून जास्त फायदा पुण्यात सुरुवात झाली तेव्हा माझ्या मिस्टरांनी सुद्धा जॉब सोडला त्यांनी आता माझा मुलगा सुद्धा मोठा झाला होता तर असे आम्ही तिघेजण मिळून आता हे हॉटेल चालवतो आहे आणि यातून आलेल्या पैशांनी आता आम्ही एक मोठा बंगला सुद्धा बांधलेला आहे तर अशा पद्धतीने स्वामींनी माझ्या सेवेचे फळ मला थोडे उशिरा दिले परंतु त्यांच्या आशीर्वादामुळे आज माझे नशीबच बदलून गेले श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.