सकाळी काळ्या चहा मध्ये फक्त दोन थेंब टाका ; सकाळी जठारापासून ते पोटातील सर्व आतडी साफ सकाळी पोट फक्त 1 मि मध्ये साफ ; पोटामध्ये गॅस आणि ऍसिडिटी कधीच होणार नाही ; खूप उपयुक्त असा घरगुती उपाय

आरोग्य टिप्स

मित्रांनो, नियमित जेवण, अवेळी जेवण, अवेळी झोप, अपुरी झोप अशा विविध करणारे तसेच तेलकट-तुपकट तळलेले पदार्थ अतिप्रमाणात खाणे या कारणामुळे अपचन गॅस, एसिडिटी, भूक न लागणे, पोट सारखं गच्च वाटणे अशा समस्या होऊ लागतात. या समस्येसाठी आपण आज एक घरगुती उपाय पाहणार आहोत.

ही समस्या सुरु झाली की आपली भुक हळूहळू कमी होऊ लागते. पोट गच्च होणे, पोट जड होणे, खायची इच्छा न होणे, तोंडाला चव नसणे थोडे जरी खाल्ले तरी पोट गच्च होणे गॅसेस, अपचन, पित्त अशा विविध समस्या सुरू होतात.

मित्रांनो भूक न लागणे काहीही खाण्याची इच्छा न होणे थोडे जरी खाल्ले तरी पोट गच्च होणे, जड होणे या समस्येतून मुक्त होण्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत जो अतिशय सोपा आहे आणि याचे कोणतेही साइड इफेक्ट होणार नाहीत. चला तर पाहूया काय आहे उपाय.

मित्रांनो आपण कोरा चहा किंवा ब्लॅक टी करतो त्या प्रमाणे चहा करायचा एक कप पाणी आणि एक चमचा चहा पावडर घाला. मात्र हा चहा करताना साखरेच्या ऐवजी यामध्ये गूळ घालायचा आहे आणि चहा व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे. यानंतर चहा कपात गाळून घ्या आणि आता यात अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे. चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या आणि त्यानंतरच हा चहा प्या.

गुळाच्या ऐवजी साखर वापरायचे आहे. कारण साखर आम्लधर्मी असून त्यामुळेच आपल्याला पित्त होते अपचन होते पोटात गॅसेस होतात मात्र गुळामुळे पोटातलं साफ होतं. खाल्लेलं पदार्थ व्यवस्थित पचतात. पचनसंस्था मजबूत होते. यामुळे पोटात गॅस धरत नाहीत. अपचन होत नाही.

मित्रांनो अजून एक उपाय म्हणजे अर्धा इंच आलं किसून घ्या आणि त्यामध्ये दहा ग्रॅम गूळ घाला. दोन्ही एकजीव करून त्याच्या गोळ्या तयार करा. अशी ही गोळी जर आपण सेवन केली तर याने देखील तुम्हाला अगदी पंधरा ते विस मिनिटांमध्ये आराम पडू शकतो.

मित्रांनो ॲसिडिटी गॅस होणं स्वाभाविक गोष्ट आहे मात्र याला कारणीभूत ज्या काही गोष्टी आहेत. त्यादेखील आपण टाळायला हव्यात. जर खूप प्रमाणात जेवण झाल असेल, कामाचा ताण जास्त असेल तर ऍसिडिटी आणि पोटात गॅस होण्याचा त्रास होतो.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.