फक्त असा करा कोलगेटचा वापर आणि चमत्कार बघा कसलीही चामखीळ अगदी सहज गळून पडेल ! जबरदस्त घरगुती उपाय …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, बऱ्याचदा शरीरावर तीळ किंवा चामखीळ येते आणि त्याचे वाढते प्रमाण यामुळे लोकांना त्रास होतो. प्रत्येकाला अवांछित तीळ आणि चामखीळ असतात. त्यामुळे त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय यशस्वी मानले जातात. आपल्या शरीरावर तीळ आणि चामखीळ असणे अगदी सामान्य गोष्ट आहे. मानवी श’रीरावर सरासरी 30-40 तीळ असतात. काही लोकांमध्ये 60 तीळ देखील दिसतात.चेहर्‍यावर तीळ असण्याने सौंदर्य वाढते आणि ते अजिबात हाटनिकारक नसते, पण जास्त आणि नको असलेल्या ठिकाणी असे होऊ लागले तर त्रास वाढतो.

आणि मित्रांनो आपल्या घरगुती पद्धतीने जर काही सोपे व परिणामी उपाय केले तर नक्कीच त्रास दूर होण्यास मदत होईल. अनावश्यक जागी तीळ अथवा चामखीळ आपला आत्मविश्वास कमी करते ही बऱ्याच जणांची सामान्य समस्या आहे.त्याचप्रमाणे, चेहऱ्यावर आणि शरीरावर चामखीळ येणे आणि त्याचे वाढते प्रमाण देखील लोकांना त्रास देत असते. त्यामुळे अनेकांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर तीळ किंवा चामखीळ असतात, ज्या त्यांना दूर करायच्या असतात, पण अनेक पद्धती अवलंबूनही ते दूर करू शकत नाहीत.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर केल्यावर तुमच्या शरीरावरील कोणतेही तीळ आणि चामखीळ मुळापासून नष्ट होतील. आपल्यासाठी चेहऱ्यावर हातावर पायावर मानेवर किंवा स्किन वर कुठेही असेल तर घरच्या घरी चामखीळ काढून देणारा असा खूपच सुंदर घरगुती नॅचरल सर्वांना करता येणारा उपाय घेऊन आलेली आहे. की या उपायाने तुमची चामखीळ कधी गळून पडली हे देखील तुम्हाला समजणार नाही आणि उपाय अगदी साधा सोपा.

आणि नॅचरल असुन या प्रकारातून कुठलाही साईड इफेक्ट न होता चामखीळ आपोआपच गळून पडते चामखीळ म्हणजे मस्सा जास्त तेलकट तुपकट मांसाहारी जेवण जास्त केले तर यामुळे शरिरातील चरबी वाढून स्किनवर चरबीचे छोटे-छोटे गोळे तयार होतात. आणि ते डेड स्किन प्रमाणे काळे होऊन यालाच आपण चामखीळ म्हणतो.
परंतु ते चांगले दिसत नाही असे हे चामखीळ शरीरावर असते चेहऱ्यावर असते मानेवर असते हात पाय कुठेही असते तरी तुम्ही सहजतेने घरच्या घरी काढू शकतात आपल्याला लागणार आहे एक छोटासा आल्याचा तुकडा आल्याचे प्रथम साल काढून किसून घ्यायचे आहे.

आणि याप्रमाणे आले किसून घ्यायचे आहे आणि येथे दुसऱ्या वाटीमध्ये याचे रस काढून घ्या. याप्रमाणे रस काढून घ्या किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्याने काढू शकतो या रसामध्ये टाकणार आहोत. लिंबाचे रस आणि यामध्ये थोडेसे कोलगेट टाकायचे आहे छान मिक्स करून घ्यायचे आहे पेस्ट घेताना कोलगेट कंपनीची च पेस्ट घ्या पांढरी असेल तरी चालेल लाल वापरा पांढरी वापरा परंतु दुसरी कंपनीची पेस्ट घेऊ नका.कारण त्यामुळे फायदा होणार नाही या प्रमाणे छान मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचा खाण्याचा सोडा यामध्ये टाकायचा आहे जो आपण रेगुलर कुकिंगसाठी वापरतो खाण्याचा सोडा आणि लगेच हे छान मिक्स करून घ्या.

आणि याप्रमाणे हे मिश्रण तयार झाले की आपले मिश्रण छान तयार झाले आहे ज्या ठिकाणी तुम्हाला चामखीळ आहे. त्या ठिकाणी या प्रमाणे घ्यायची आहे आणि लगेचच एक कॉटन ठेवायचा आहे आणि कॉटन यावर दाबून यावर डिस्को टेपने हे स्टिक करून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी हे लावू शकतात या प्रमाणे हे लावून हे रात्रभर सोडून द्या. त्यामुळे आपोआपच चामखीळ पडून जाण्यास मदत होते.

छोटे छोटे चामखीळ असतील तर या तीन दिवसातच पडून जातील परंतु जास्त जुनाट असतील तर त्या पडण्यास जास्त वेळ लागेल म्हणून दररोज रात्री हा उपाय करा आणि सकाळी त्यानंतर हे काढून घ्यायचे आहे घरचे अलोवेरा जेल घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही लावले होते त्या ठिकाणी या जेलने थोडा मसाज करून घ्या.म्हणजे यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि हे मिश्रण जेव्हा हवे आहे तेव्हाच बनवून याचा वापर करायचा आहे पहिलेच हे मिश्रण तयार करून ठेवू नये.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.