कितीही घाण झालेल्या दातांना मोत्या सारखे चमकवा आता फक्त दोन मिनिटांत ते ही १००% या उपायाने ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपलेही दात त्यांच्यासारखेच पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखी असावेत असे प्रत्येकालाच वाटत असते. दात पांढरेशुभ्र, चमकदार असतील तर प्रत्येक जण फार सुंदर दिसत असतो आणि मित्रांनो पिवळे, लाल, काळे पडलेले दात कोणाला आवडतील? दातावरची घाण बघून तुमचे चेहऱ्यावरचे हसू कसे सुंदर दिसेल ? तर मित्रांनो आपल्या दातावरील घाण काढून दात पांढरे शुभ्र मोत्यासारखे दिसण्यासाठी आपण आज एक घरगुती उपाय पाहणार आहोत आणि मित्रांनो पांढरे शुभ्र आणि एका ओळीत बसलेले दात असतील तर आपला चेहरा आणि चेहऱ्यावरील हास्य खूपच सुंदर दिसते.

आणि मित्रांनो सुंदर दातांमुळे तुमच्या सौंदर्यामध्ये इतकी वाढ होते की चेहऱ्याकडे लक्ष गेल्यानंतर बोलताना पहिले लक्ष दाताकडे जाते. सुंदर मोत्यासारखे दात आपला चेहरा खुलवतात. आपला कॉन्फिडन्स वाढवतात. पण दात रंगीत असतील, खराब झालेले असतील तर तुमचे इम्प्रेशन आहे ते पूर्णपणे निघून जातं. तुम्ही जर नोकरीसाठी कुठे इंटरव्यू ला गेलात आणि तुमचे दात जर स्वच्छ सुंदर नसतील चेहऱ्यावर डाग असतील तर तुमचे इम्प्रेशन चांगले पडेल का ? मित्रांनो, दात रोजच्यारोज स्वच्छ न घासणे कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर चुळा न भरणे, कॅडबरी, चॉकलेट सारखे किंवा अति गोड पदार्थ खाण्याने सुद्धा दात किडतात.

आणि तसेच तंबाखू गुटखा, पान मसाला खाल्ल्यामुळे दातावर पिवळेपणा येतो. दातांची स्वच्छता ठेवल्यामुळे दात किडतात काळे पडतात अशा रंगलेल्या दाताचा पिवळेपणा काढून टाकण्यासाठी आपण उपाय जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो या उपायाने दाताचा पिवळेपणा तो पूर्णपणे निघून जातो. परंतु आज आपण दातावर पडलेले काळे डाग किंवा फ्लोरोसिस झालेल्या दाताचे डाग काढून टाकण्यासाठी उपाय जाणून घेणार आहोत आणि त्याच बरोबर मित्रांनो आपण अतिशय सोपा आणि सर्वांना करता येईल असा उपाय पाहणार आहोत. या उपायाने दातावरचे डाग, खराब झालेले दात आहेत ते पूर्णपणे पहिल्यासारखे पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखे होतात. हा उपाय तुम्हाला सलग पाच दिवस करायचा आहे.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला लिंबू, हळद आणि त्याचबरोबर मीठ आणि कोलगेट हे प्रमुख चार पदार्थ लागणार आहेत मित्रांनो हे चारही पदार्थ आपल्या दातांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर आहेत आणि म्हणूनच आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला या सर्व पदार्थांचा वापर करायचा आहे तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा आहे हे जाणून घेऊया तर सर्वात आधी मित्रांनो एका वाटीमध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे म्हणजेच अर्ध्या लिंबूचा रस आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये मीठ सुद्धा घ्यायचा आहे.

आणि मित्रांनो हे तिन्ही पदार्थ घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडसं कोलगेट सुद्धा घ्यायचा आहे मित्रांनो साधारणतः आपण दात घासण्यासाठी जितके कोलगेट घेतो त्याच्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट कोलगेट आपल्याला घ्यायचा आहे म्हणजेच अर्धा चमचा होईल एवढं कोलगेट आपल्याला घ्या त्यामध्ये घ्यायचा आहे आणि हे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो या पेस्टने आपल्याला आपले दात स्वच्छ घासून घ्यायचे आहेत मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय चार ते पाच दिवस करायचा आहे यामुळे तुमचे कसलेही डाग पडलेले पिवळे दात असतील ते काही दिवसांमध्येच पांढरे मोत्यासारखे चमकू लागतील तर हा असा एक छोटासा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.