लिंबू पाण्यात मिक्स करा हे दोन पदार्थ; शरीरावरील पोटाची चरबी मेनासारखी वितळून जाऊन, तीन दिवसात सात किलो वजन १००% कमी होणार ; डॉ. स्वागत तोडकर टिप्स

आरोग्य टिप्स

मित्रांनो अलीकडे एक जागतिक समस्या निर्माण झालेली आहे. ती म्हणजे खूप लोकांचे वजन वाढत आहे. वाढलेले वजन कमी कसे करावे या चिंतेत सर्वच लोक आहेत. यासाठी ते वेगवेगळे उपाय डायट करून आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच आपण असे एक फॅट कमी करण्याचे ड्रिंक पाहणार आहोत. म्हणजेच फॅट कटर ड्रिंक पाहणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल. आपण जे अन्न खातो त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते.

परंतु जास्त जेवण केल्याने किंवा संतुलित आहार न घेतल्याने आपले वजन वाढते. अतिरिक्त जेवण केल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर एनर्जीत न होता ते फॅट्स मध्ये रूपांतर होते म्हणजेच चरबी मध्ये रूपांतर होतं. जेव्हा आपले वजन वाढायला लागते. तेव्हा सर्वप्रथम ही चरबी पोटावर साठते आणि आपल्या पोटाचा घेर वाढतो. वेळीच उपचार न केल्यास हा पोटाचा घेर आणखीनच वाढत जातो.

मित्रांनो एकदा का पोटाचा घेर वाढला म्हणजे चरबी अतिरिक्त प्रमाणात वाढली की रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि हाय ब्लड प्रेशर हृदयातील ब्लॉकेज यांसारख्या भयानक आजारांना तोंड फुटते. तसेच डायबिटीस सारखे आजार बळावतात तर असे हे आजार होऊ नये आणि तुमचे वाढलेले वजन आणि सुटलेले पोट कमी व्हावे यासाठी अत्यंत तुमच्यासाठी एक अत्यंत प्रभावी असे फॅट कमी करण्याचे ड्रिंक घेऊन आलेलो आहोत.

या फॅट कमी करण्याचे ड्रिंकमुळे तुमच्या पोटावरील चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल आणि तुमचे पोट अगदी सपाट होईल. चला तर जाणून घेऊयात हे फॅट कमी करण्याचे फॅट कटर ड्रिंक कसे बनवायचे आणि ते कशा पद्धतीने घ्यायचे.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला एक ग्लास कोमट पाणी घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबूचा रस घ्यायचा आहे. मित्रांनो एक ते दीड चमचा लिंबूचा रस आपल्याला त्या कोमट पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे.

त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चिमूटभर म्हणजेच साधारणता पाउन चमचा दालचिनी पावडर आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचा आहे. मित्रांनो आपल्यातील बरेच जण सध्या कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकून त्याचे सेवन करत आहेत. परंतु मित्रांनो त्यामध्ये जर आपण दालचिनी सुद्धा टाकली तर यामुळे मित्रांनो आपल्या शरीरावर जी अतिरिक्त चरबी जमा झालेली आहे ती कमी होण्यास खूप मदत होते.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला दररोज सकाळच्या वेळी कोमट पाणी एक ग्लास तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे. म्हणजेच अर्ध्या लिंबूचा रस आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये एक ते दोन चिमूट दालचिनी पावडर टाकायचे आहे.

यामुळे मित्रांनो आपल्या शरीरावर जी काही अतिरिक्त चरबी जमा झालेले आहे ती लवकरात लवकर दूर होईल. त्याचबरोबर आपली भूक हे नियंत्रणात राहील. त्यामुळे आपल्याला जर वजन वाढीची समस्या असेल तर या आयुर्वेदिक ड्रिंक मुळे आपले वजन ही नियंत्रणात राहील.

मित्रांनो हा उपाय तुम्ही कितीही दिवस करू शकता. तुमचे वजन कमी होईपर्यंत हा उपाय करत रहा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती तेज येईल, चेहरा उजळेल, पचनसंस्था मजबूत होईल, दात मजबूत होतील असे बरेच वेगवेगळे फायदे तुम्हाला होतील. हा उपाय तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा जरूर सांगा. जेणेकरून त्यांनाही या उपायाचा लाभ घेता येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.