मित्रांनो पावसाळा सुरू झाल्यानंतर बाथरूम मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे किडे येत असतात त्याचबरोबर गांडूळ गोम देखील येत असतात बाथरूम जर खूपच जुन असेल तर त्याच्यामध्ये अनेक वेगळे प्रकारचे किडे निघत असतात तुम्ही वेळोवेळी बाथरूम स्वच्छ करणे हे खूप गरजेचे आहे.
तुमचे बाथरूम मध्ये जर किडे असतील तर ते किडे घालवण्यासाठी तुम्ही अनेक वेगळे प्रकारचे उपाय करत असतात किंवा अनेक तरी देखील ते किडे जात नसतील तर तुम्हाला साधे सोपे अशे उपाय करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे तुमच्या बाथरूम मध्ये कसलेही किडे असू देत ते लगेचच जाणार आहे तर ते कोणते उपाय आहेत किंवा कोणत्या पाच टिप्स आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाथरूम नेहमी कोरडे असणे खूप आवश्यक आहे बाथरूम मध्ये पाण्याचा साठा कधीही होऊ द्यायचा नाही बाथरूम वेळोवेळी साफ करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर बाथरूम मध्ये काम झाल्यानंतर जे काही साठलेलं पाणी आहे ते झाडूच्या साह्याने किंवा प्लास्टिकच्या खराट्याच्या सहाय्याने लगेचच काढून घ्यायचे आहे .
बाथरूम कोरडे ठेवायचे आहे बाथरूम जेवढे कोरडे राहील तेवढेच बाथरूम स्वच्छ राहणार आहे त्याच्यामध्ये कोणतेही किडे येणार नाहीत बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवायचे आहे बाथरूम मध्ये कोणत्याही प्रकारची घाण ठेवायची नाही बाथरूम नेहमी डिटर्जंट ने किंवा अनेक वेगवेगळ्या फिनाईल्स ने तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे.
दररोज दिवसातून एकदा का असेना तुम्हाला बाथरूम स्वच्छ घासून घ्यायचा आहे प्लास्टिकचा खराटा आहे त्याचा तुम्ही वापर केला तर खूपच उत्तम होऊन जाणार आहे बाथरूम मध्ये तुम्हाला विनेगर चे पाणी देखील टाकायचे आहे विनेगर मध्ये दोन मग पाणी घालून ते पाणी पूर्ण बाथरूम मध्ये शिंपडायचे आहे.
बाथरूम मध्ये अडचण होईल अशी कोणतीही वस्तू ठेवायची नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे बाथरूम नेहमी स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे बाथरूमला जर खिडकी असेल तर ती दिवसभर तुम्हाला मोकळीच म्हणजेच की उघडी ठेवायची आहे.मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही आवश्यक करायचा आहे त्याच्यामुळे तुमच्या बाथरूम मध्ये किडे होत असतील तर किडे निघून जाणार आहेत.
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.