मोजून फक्त पंधरा दिवस ‘या’ पद्धतीने बनवलेले लिंबू पाणी प्या ; आणि वजन चेक करा १५ दिवसात १० किलो वजन कमी नाही झाले तर आयुर्वेद सोडून देईन? डॉ; स्वागत तोडकर

आरोग्य टिप्स

मित्रांनो, अलीकडे एक जागतिक समस्या निर्माण झालेली आहे. ती म्हणजे खूप लोकांचे वजन वाढत आहे. वाढलेले वजन कमी कसे करावे या चिंतेत सर्वच लोक आहेत. यासाठी ते वेगवेगळे उपाय डायट करून आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच आपण असे एक फॅट कमी करण्याचे ड्रिंक पाहणार आहोत म्हणजेच फॅट कटर ड्रिंक पाहणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल. आपण जे अन्न खातो त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते.

परंतु जास्त जेवण केल्याने किंवा संतुलित आहार न घेतल्याने आपले वजन वाढते. अतिरिक्त जेवण केल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर एनर्जीत न होता ते फॅट्स मध्ये रूपांतर होते म्हणजेच चरबीमध्ये रूपांतर होतं. जेव्हा आपले वजन वाढायला लागते तेव्हा सर्वप्रथम ही चरबी पोटावर साठते आणि आपल्या पोटाचा घेर वाढतो. वेळीच उपचार न केल्यास हा पोटाचा घेर आणखीनच वाढत जातो.

मित्रांनो पाण्याची कमतरता भरून निघण्यासाठी आपण अनेकदा शीतपेय कोल्ड्रिंक्स पीत असतो. परंतु त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा झालेला पाहायला मिळतो. म्हणूनच अगदी नैसर्गिक पद्धतीने आपल्या शरीराला ऊर्जा देणारा व शरीरातील पाण्याची कमतरता भरून टाकणारा महत्त्वाचा सल्ला दिला जातो तो म्हणजे आपल्याला लिंबू सरबत पिण्याचा सल्ला दिला जातो.

लिंबू पाणी हे फक्त एक थंड पेयं नसून शरीरातील अनेक आजार सुद्धा बरे करत असतात. हे एक रसायन आहे. फक्त हे लिंबूपाणी व्यवस्थितरीत्या बनवले गेले पाहिजे. या लिंबूपाणी मुळे शरीराला त्वरित ऊर्जा प्राप्त होते. यामुळे शरीरातील एखादी ब्लॉक झालेली नस सुद्धा मोकळी होते.

मित्रांनो लिंबू सरबत म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता निघून जाते आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहते. लिंबू सरबत मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते. त्याचबरोबर असे अनेक महत्त्वाचे फायदे लिंबू सरबत प्यायल्याने होत असतात. फक्त हे लिंबू सरबत आपला योग्य पद्धतीनुसार बनवून घ्यायचे आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्या दोन लिंबू लागणार आहेत. एक वाटी साखर, एक चमचा मध जर तुमच्याकडे मध नसेल तर तुम्ही गुळ सुद्धा वापरू शकता. पाच ग्रॅम काळे मीठ आपल्याला घ्यायचे आहे. हे लिंबू सरबत बनवताना आपल्याला लिंबू स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. त्यानंतर लिंबू च्या वरील जी साल आहे ते आपल्याला किसनीच्या साह्याने किसायची आहे.

मित्रांनो वजन कमी करण्यासाठी ड्रिंक आहे ते बनवण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे. यासाठी आपल्याला पाणी, मध, लिंबू या गोष्टी लागणार आहेत. त्या गोष्टी सर्वांच्याच घरात सहज उपलब्ध होतात. मित्रांनो, या उपायासाठी पाच लिंबूच्या फोडी करून घ्या. यातील बिया काढून मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. याची पेस्ट एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा.

मात्र अॅल्युमिनिअम किंवा जर्मनच्या भांड्यात ठेऊ नका. सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा करून ठेवलेली लिंबूची पेस्ट घाला आणि तुम्हाला आवडत असल्यास एक चमचा मध घाला. मात्र मधुमेह असेल तर मध घालू नये.

हे फॅट कटर ड्रिंक उपाशी पोटी सलग पंधरा दिवस पिऊन पहा. तुमचे वजन 12 ते 15 किलो कमी झालेली असेल. मित्रांनो त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट होते आणि रक्तामधील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

तर असे हे फॅट कटर ड्रिंक घेतल्याने तुमचे वजन अतिशय झपाट्याने कमी होते. तसेच तुमच्या पोटावर साठलेले अतिरिक्त चरबी वितळून जाईल. तर असे हे फॅट कमी करण्याचे ड्रिंक तुम्हाला दररोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आहे.

मित्रांनो या सोबतच तुम्ही थोडा व्यायामही केला पाहिजे. सकाळी फिरायला जा, घरच्या घरी सूर्यनमस्कार, योगासने करा, पळायला जा. कोणत्याही प्रकारचा व्यायाम किमान एक तास भर करा. जेवणात तेलकट-तुपकट पदार्थ कमी करा. वेळेवर जेवा, वेळेवर झोपा आणि व्यायाम करा. ही त्रिसूत्री आयुष्यभर पाळा. वजन कमी करण्यासाठी या त्रिसूत्री बरोबर आम्ही सांगितलेले फॅट कटर ड्रिंक प्या. या उपायाने तुमचे वजन नक्कीच कमी होईल.

मित्रांनो हे फॅट कटर ड्रिंक तुम्हाला दिवसातून फक्त एकदाच घ्यायचे आहे. हे ड्रिंक घेतल्यानंतर एक तास काहीही खायचे नाही. त्यानंतर तुम्ही तुमचा नाश्ता किंवा जेवण करू शकता. असे हे ड्रिंक तुम्ही घेऊन बघा. तुम्हाला मित्रानो याचा नक्कीच लाभ होणार आहे. पोटाचा घेर कमी होईल पोट सपाट होईल, कमरेचा घेर कमी होईल. पोटाचा वाढलेला घेर कमी होण्यास मदत होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.