कसलेही जुनाट फंगल, दाद, खाज, खुजली मुळापासून नष्ट करा फक्त मोजून दोन दिवसात तेही मुळापासून गायब करणारा असा घरगुती आयुर्वेदिक उपाय ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येकालाच आपण आकर्षक दिसावे असे वाटतच असते आणि त्यासाठी आपण पुरेपूर आपल्या त्वचेची आपल्या चेहऱ्याची काळजी ही घेतच असतो. परंतु बदलत्या ऋतूमुळे आपल्याला बरेच अनेक आजार उद्भवलेला सुरुवात होते. म्हणजेच जसा ऋतू बदलतो त्यानुसार मग आपणाला अनेक त्वचेचे विकार देखील उद्भवतात व त्यामध्ये आपल्याला अनेक काळे डाग असतील किंवा खाज, खुजली असा त्रास आपल्याला सहन करावाच लागतो. उन्हाळ्यातील वातावरणात तापमान वाढल्यामुळे किंवा पावसाळ्यातील ओले कपडे असल्याने त्वचेवर घाम आणि चट्टे देखील येतात आणि त्यामुळे आपल्या त्वचेला एक प्रकारची खाज आपणाला होत राहते.

तसेच घट्ट कपडे आपण वापरल्यामुळे देखील आपणाला फंगल इन्फेक्शन चा देखील त्रास होत असतो. तर या डाग खाज खुजली वर आपण अनेक क्रीम्स देखील वापरत असतो. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेतो आणि त्या क्रीम देखील आपण वापरत असतो. परंतु तरीदेखील थोड्या दिवसांसाठी आपला हा त्रास कमी होतो. परत काही दिवसांनी हा त्रास आपल्याला जाणवायला लागतो.

तर मित्रांनो तुम्ही असे काही घरगुती उपाय या रोगावरती केले तर तुमचा हा त्रास नक्कीच कमी होऊन जातो. परंतु हे उपाय आपल्याला माहीत नसल्याकारणाने आपण कोणतेही घरगुती उपाय करत नाही. तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा जर उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमचे जे काही काळे डाग असतील, गजकर्ण असेल, खरूज, नायटा किंवा खाज खुजली यासंबंधी सर्व आजार हे नक्कीच दूर होणार आहेत.

तर हा उपाय कसा करायचा आणि यासाठी कोणत्या पदार्थांची आपणाला आवश्यकता आहे हे आता आपण जाणून घेऊयात. आपण आपली त्वचा खाजवल्यामुळे आपली त्वचा ही खूपच लालसर होते आणि त्याच्या वेदना देखील आपणाला असह्य होतात. तर मित्रांनो आपल्या घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून आपण हा उपाय करू शकतो. तर या उपायासाठी आपणाला जो आवश्यक आहे तो आहे लसूण.

लसूण हे अँटी फंगल असल्यामुळे आपल्या त्वचेवरील आजारावरती खूपच फायदेशीर ठरणार आहे. तर आपणाला लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याची पेस्ट करून आपल्याला त्याचा रस काढायचा आहे आणि यानंतर आपणाला मोहरीचे तेल एक ते दीड चमचा आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे.

हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ते कापसाच्या साह्याने आपल्या ज्या ठिकाणी काही काळे डाग असतील किंवा गजकर्ण, खरूज, नायटा किंवा खाज खुजली तुम्हाला ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी लावायचे आहे. मित्रांनो हे जे मिश्रण आहे हे आपणाला सकाळ दुपार संध्याकाळ असे तीन टाइम लावायचे आहे आणि तीन टाईम लावल्यानंतर तुम्हाला दोन दिवसातच तुमचा हा त्रास थोडाफार तरी कमी झालेला नक्कीच जाणवेल.

जोपर्यंत तुमचा हा त्रास कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही हे मिश्रण लावू शकता. म्हणजे तुम्ही जर पाच दिवस सलग लावला तर तुमचा पूर्णपणे जे काही काळ डाग असतील किंवा खाज खुजली असेल यापासून आराम नक्कीच मिळेल. तर असा हा घरगुती, आयुर्वेदिक उपाय एकवेळ अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.