रात्री झोपण्यापूर्वी लसणाची एक पाकळी, कानात अशी ठेवा आणि चमत्कार बघा, शरीराला जे फायदे झालेत ते वाचून तुमच्यापण पायाखालची जमीन सरखेल ..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपणाला लसूण हा जीवनातील टेस्ट वाढवतो आणि जेवण अधिक रुचकर बनवतो एवढेच माहिती आहे. तर याचे आपले शरीराला इतरही अनेक फायदे आहेत जे अगदी काहीच लोकांना माहिती असतील. आणि ज्यांना माहिती असेल ती ही पूर्ण माहिती नसेल. होय मित्रांनो लसणाची कुडी आम्ही आता या लेखांमध्ये जपून माहिती सांगत आहोत त्याप्रमाणे वापर केल्यास नक्कीच आपणाला विविध व्याधींपासून मुक्तता मिळेल.

 

मित्रांनो लसणाची एक कुडी म्हणजेच एक पाकळी रात्री आपण झोपताना आपल्या कानात ठेवून झोपल्यास आपली कान दुखी लवकरात लवकर बरी होते. याचबरोबर आपणाला सर्दीचा काही त्रास असल्यास तो देखील लवकरात लवकर बरा होतो. मात्र मित्रांनो ही कानात लसणाची कुडी ठेवताना अगदी अलगद ठेवावी जास्त कानात खोलवर रोवून ठेवू नये जेणेकरून आपणाला कानाच्या पडद्यापर्यंत किंवा कानात कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याचीही काळजी घ्यावी.

 

मित्रांनो दिवसभर काम करून आपण जेव्हा रात्री झोपी जातो तेव्हा आपल्या शरीराचे तापमान हे कमी जास्ती होत असते यामुळे आपणाला मध्येच जाग येणे लवकर झोप न लागणे अशा देखील समस्या निर्माण होतात तर मित्रांनो आपल्या कानामध्ये वर सांगितल्याप्रमाणे लसणाची कुडी ठेवून झोपल्यास या समस्येवर देखील उपाय होऊन आपणाला शांतपणे झोप लागते.

 

याचबरोबर मित्रांनो रात्री झोपी जाण्यापूर्वी लसणाची एखादी कुडी म्हणजेच लसणाची एक पाकळी आपल्या तळपायावर सर्वत्र फिरवून मॉलिश केल्यास दिवसभराचा आपला थकवा निघून जातो. मात्र असे करण्यापूर्वी आपले पाय स्वच्छ धुऊन झोपावे.

 

मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आयुर्वेदात लसणाला देखील खूप महत्व देण्यात आले आहे. लसूण हा जेवणात जितका आवश्यक आहे तितकाच आपल्या शरीरासाठी औषध म्हणून देखील उपयोगी ठरू शकतो. ज्या लोकांची पाय सायंकाळच्या वेळी झोपल्यानंतर गरम होतात किंवा चटके बसल्यासारखे होतात.

 

त्या लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून या लसणाच्या कुडीने तळपायाला व बोटांच्या शिरांना मालिश करून झोपावे. अगदी काही महिने हे रोज केल्यास आपली ही कायमस्वरूपी असणारी व्याधी दूर होऊन जाते. आणि पायाची भग भग थांबल्यामुळे आपणाला शांत झोप लागते. आणि दुसऱ्या दिवशी ची काम करण्याची पावर आपली प्रचंड वाढते.

 

मित्रांनो याचबरोबर वेळेअभावी जेवण न जेवणे झोप पूर्ण न होणे अशा व्यक्तींना जे काही पोटाचे विकार असतील त्या व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या दोन पाकळ्या खाऊन झोपल्यास सकाळी आपले पोट साफ होते. गॅसेस दूर होतात. आणि पचनक्रिया सुधारते. यामुळे साहजिकच आपल्या इतरही सर्व व्याधी पूर्णपणे दूर होतात.

 

आणि मित्रांनो लग्नाच्या या पद्धतीने वापर केल्यास त्याचबरोबर पायाला मालिश केल्यास आपल्या चेहऱ्यावर देखील एक वेगळ्याच प्रकारचे तेज प्राप्त होण्यास सुरुवात होते. त्यामुळे साहजिकच आपली सुंदरता देखील खुलून दिसते. तर अशा या गुणकारी लसणाचा वापर आपण नक्कीच करून पाहिला पाहिजे.

 

मित्रांनो येथे पुन्हा एकदा मी आपणाला सल्ला देतो की ज्यावेळी आपण कानात लसुन ठेवून झोपणार आहात त्यावेळी तो इतका आत ठेवू नका की त्यामुळे आपल्या कानाला किंवा आपल्या कानाच्या पडद्याला दुखापत होईल. तो अगदी तितकाच अलगद ठेवावा.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळचा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.