हे फळ दिसताच लगेच तोडून घ्या,कितीही मोठा मुतखडा असूद्या १२ mm मुतखडा मोजून फक्त ३ दिवसात १००% तुकडे तुकडे होऊन पडणार …!

आरोग्य टिप्स

मित्रांनो मुतखड्याचा त्रास हा खूपच सतावत असतो त बरे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन घेत असतो किंवा इंजेक्शन देखील आपण घेत असतो इतर आयुर्वेदिक उपाय देखील आपण करत असतो पण आपल्याला हवा तसा फरक जाणवत नाही आपल्याला त्रास हा मोठ्या प्रमाणातच होत असतो आपण बाहेरच्या मेडिसिन्स किंवा काही औषध घेतली तरी त्याचा फरक आपल्याला थोड्याच काळासाठी दिसून येतो परत आहे तसा त्रास आपल्याला सुरू होतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण एका अशा फळाबद्दल जाणून घेणार आहोत .

 

की ते फळ जर तुम्ही खाल्ला तर तुमचा कितीही मोठा मुतखडा असू दे तो तीन दिवसांमध्ये पडणारच तर तो कोणता उपाय आहे किंवा कोणते फळ आहे चला तर मग आपण जाणून घेऊयामित्रांनो ईडलिंबूचे आपल्या शरीराला इतके फायदे आहेत की तुम्ही ते ऐकून चकित व्हाल. हे ईडलिंबू आम्लपित्त अजीर्ण किंवा कोणत्याही प्रकारच्या पित्तावर उपयोगी आहे ताप डोकेदुखी पचनसंस्थेचे सगळे विकार हे पुर्णपणे काढून टाकते आणि त्याचबरोबर मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीचे जर कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर ते कमी करते व सगळ्यात महत्वाचे म्हणजे युरिन इन्फेकशन म्हणजेच लघवीची कोणतीही समस्या तर ती पुर्णपणे काढून टाकण्याचे काम ईडलिंबू करते. जेणेकरून तुम्हाला हे ईडलिंबू सहजपणे ओळखता येईल व खरेदी करता येईल.

 

मित्रांनो याचे मराठी नाव ईडलिंबू किंवा गळलिंबू असे असून, याला हिन्दीमध्ये लिंबूजंबारी कागदी लिंबू असे म्हटले जाते आणि मित्रांनो याचे इंग्रजी नाव सीट्रस लेमन किंवा रफ लेमन असे आहे. याचे शास्त्रीय नाव सीट्रस जंबारी असे आहे. याची नावे सांगण्याचा उद्देश हाच आहे की ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. गावठी भाषेत याला गळलिंबू किंवा सुळया लिंबू या नावाने ओळखतात. हे लिंबू इतके प्रभावी आहे की कोणत्याही प्रकारचा मूतखडा असेल तो मूत्रपिंडात असो किंवा पित्ताशयात असो सर्व खडे विरघळवून बाहेर काढण्याचे काम हे ईडलिंबू करते.

 

ग्रामीण भागात या लिंबाविषयी असे व्यक्त केले जाते की या लिंबामध्ये संध्याकाळी एक टाचणी किंवा सुई टोचून ठेवली, तर सकाळपर्यंत त्या टाचणीचे किंवा सुईचे पाणी होते. इतकी क्षमता या लिंबामध्ये आहे. तर मूत्रपिंडात किंवा पित्ताशयात खडा असेल तर तो विरघळतो.

 

या लिंबामध्ये थायरामाइन, ओक्टोपेमाइन, आणि सिनेर्फिन असे घटक असतात.जे शरीरात पित्त वाढू देत नाहीत. पित्त कमी करतात आणि तसेच ताप डोकेदुखी पुर्णपणे कमी करतात. एखाद्या व्यक्तीस जर पचनाचा विकार असेल तर तो ठीक होतो.

 

मित्रांनो रक्तदाबnमधुमेह दोन्ही नियंत्रित करण्याचे काम ह्या लिंबातील घटक करतात. याचा वापर करणे अगदी सोपे आहे. या उपायाच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे फक्त ईडलिंबू खाणे. परंतु मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना कशा पद्धतीने वापर कसा करायचा असतो याबद्दल पूर्णपणे माहिती नसते.

 

तर मित्रांनो चला आता आपण सर्वात आधी जाणून घेऊया की आपल्याला कशा पद्धतीने हे वापरायचे आहे. याच सेवन कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे या बद्दल ची संपूर्ण माहिती चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात आधी एक ईडलिंबू घेऊन त्याचे ३ भाग करा आणि त्या भागापैकी एक भाग चावून चावून पूर्ण खाऊन टाकणे आणि मित्रांनो 3 भाग 3 दिवस चावून चावून खाणे. मित्रांनो या ईडलिंबूचे सेवन करण्याची आणि याचा वापर करण्याचे दुसरी पद्धत म्हणजे ईडलिंबूच्या 3 भागांपैकी एक भाग वाटून त्याचा रस काढणे त्याला स्वरस म्हणतात. मित्रांनो सकाळी सागाच्या बिया भिजत घातलेले पाणी गाळून घेऊन त्यामध्ये ईडलिंबूच्या एका भागाचा रस घालून ते मिश्रण उपाशीपोटी प्यायचे आहे.

 

मित्रांनो जर तुम्हाला खूप जुना मुतखडा असेल किंवा मूतखड्याचा त्रास तुम्हाला जर खूपच जास्त होत असेल तर अशावेळी मित्रांनो ह्या दोन्ही पद्धतीपैकी एक पद्धत जर तुम्ही 3 दिवस नियमित वापरली तर तुमचा मूतखडा म्हणजेच खडे विरघळून शरीरातून लघवीवाटे बाहेर जातील.तर अश्या प्रकारे तुम्ही जर इडलिंबुचा वापर केला तर तुमचा मुतखडा 12 mm चा तीन दिवसात आपोआप पडेल. तर असा हा घरगुती उपाय एकवेळ अवश्य करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published.