सुटलेले पोट, पोटावरची चरबी, मेनासारखी वितळून जाईल वाढलेले वजन झटपट १००% कमी होणार फक्त आठ दिवसात दुप्पट वजन कमी करणारा खोबरेल तेलाचा घरगुती उपाय !

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपण अलीकडं पाहतो की बऱ्याच पुरुष व महिलांचे पोट सुटलेले आहे. कुणाच्या मांड्या मोठ्या आहेत तर कुणाचे दंड मोठे आहेत. कुणाच्या अंगावर चरबीच्या गाठी आहेत. अतिरिक्त वजनामुळे लोक बेढब दिसतात. पण कसे दिसतात यापेक्षा त्यांना बरेच आजार चिकटण्याची शक्यता असते. जसे बीपी, शुगर, हृदय विकार इत्यादी विकार जडतात. यातून सुटका करून घेण्यासाठी किंबहुना हे आजार होऊच नयेत यासाठी वजन कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो खूप लोक चरबीच्या गाठी घालवण्यासाठी दवाखान्यात जाऊन महागडी औषधे घेतात वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात जीमला जातात.

त्याचबरोबर आपल्यातील बरेच जण लोक वजन कमी करण्यासाठी दररोज वेगवेगळे व्यायाम करतात पण काही लोकांचे वजन कमी होत नाही, पोटाचा घेर कमी होत नाही. परंतु मित्रांनो आज जो आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला वजन कमी करण्याचा उपाय पाहणार आहोत. हा उपाय करत असताना आपल्याला फक्त एक चमचा रात्री किंवा दिवसात कधीही तुम्ही हे आपल्या सुटलेल्या पोटावर किंवा ज्या ठिकाणी चरबी खूप जास्त प्रमाणात वाढली आहे त्या ठिकाणी लावा. तुमची चरबी कमी होईल. वजनही कमी होईल. सुटलेले पोट कमी होईल आणि तुम्ही काहीच दिवसात फिट दिसाल. हा उपाय खूप सोपा आहे आणि तो वापरण्यासाठी ही खूपच सोपा आहे. यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे खोबरेल तेल. खोबरेल तेलामध्ये आपली स्किन मऊ करण्यासाठी अनेक असे घटक असतात. ज्यामुळे आपली स्कीन मऊ होते. एका वेळेसाठी आपल्याला दोन चमचे खोबरेल तेल आणि अर्धा चमचा विक्स वेपरप हे मिक्स करून घ्यावे. आणि त्यामध्ये तीन ते चार कापराच्या वड्या बारीक करून घालाव्यात. हे तिन्ही घटक एकजीव करून घ्यावे.मित्रांनो, या उपायांमुळे तुमच्या पोटावरची चरबी मेणासारखी वितळून जाईल. शरीरात चरबीच्या गाठी असतील तर निघून जातील. या तेलामुळे तुमचे वजन देखील कमी होते. यासाठी आम्ही तुम्हाला हे तेल कसे करायचे हे सांगणारा आहोत.

मित्रांनो हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा. तर मित्रांनो कशा पद्धतीने आपल्याला हे खोबरेल तेल वापरायच आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये आणखीन कोणते पदार्थ मिक्स करायचे आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो या उपाय साठी आपल्याला खोबरेल तेल, विक्स आणि भीमसेनी कापूर या गोष्टी लागणार आहेत. भीमसेनी कापूर तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानात सहजपणे मिळून जाईल. मित्रांनो विक्स मध्ये व कापरामध्ये चरबी कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या अंगातील चरबी कमी होते.

मित्रांनो हे मिश्रण ज्या ठिकाणी आपली चरबी वाढली असेल त्या ठिकाणी लावून साधारण तीन ते चार मिनिट त्याची मालिश करावी आणि ही मालीश केल्यानंतर हा भाग कापडाच्या सहाय्याने झाकून ठेवावा. हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता. काहीच दिवसात वाढलेली चरबी नक्कीच कमी होईल हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुमचे वाढलेले वजन, वाढलेली चरबी यांसारख्या सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला याचा रिझल्ट काही दिवसांमध्ये लगेच दिसून येईल. तर मित्रांनो ज्यांचे पोट वाढले आहे, मांडीवरची चरबी खूपच वाढलेली आहे, दंडावरील चरबी आहे, पाठीवरची चरबी आहे, शरीरावर सगळीकडे अतिरिक्त चरबी आहे. तर अशा लोकांनी या तेलाचा वापर रात्री झोपताना करावा. जिथे चरबी आहे तिथे या तेलाचा मसाज करावा. यामुळे तुमच्या शरीरावरील चरबी मेणासारखी विरघळून जाईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.