फक्त एक चमचा हे औषध घ्या, १० mm पर्यंतचे सर्व खडे लघवीवाटे १००% बाहेर पडतील कितीही मोठा मुतखडा असूद्या १००% या घरगुती उपायाने बरा होणार ..!

आरोग्य टिप्स

मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या रोगांचा सामना करावा लागत आहे आणि या रोगावर आपल्याला खूप सारा पैसा देखील खर्च करावा लागतो. तर बऱ्याच जणांना मुतखड्याचा त्रास खूपच होतो. मुतखड्याच्या वेदनामुळे कोणालाही आपल्या कामांमध्ये लक्ष देखील लागत नाही. आपण अनेक डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतो. तरी देखील आपला मुतखड्याचा त्रास काही केल्याने कमी होत नाही. तर आज मी तुम्हाला असा आहार सांगणार आहे म्हणजेच असा आहार जर तुम्ही घेतला तर यामुळे तुमचा मुतखडा नक्कीच विरघळणार आहे आणि जो काही त्रास तुम्हाला सहन करावा लागत होता तो खूप अंशी कमी होणार आहे.

 

तर आपण मुतखडा झाल्यानंतर काय खावे तसेच काय खाणे टाळले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला जर मुतखडा असेल तर आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त पाणी जाणे खूपच गरजेचे आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे खूपच गरजेचे आहे. म्हणजेच मग आपल्या लघवीद्वारे जे काही अपायकारक घटक असतील ते निघून जाण्यास मदत होते.

 

मुतखडा हा आजार जवळजवळ सर्वांनाच भिडसावत आहे आणि या मुतखड्यासाठी सर्वजण ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात परंतु आज मी तुम्हाला या मुतखड्यावर एक अत्यंत प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय अनेक जणांनी करून पाहिलेला आहे आणि या उपायामुळे अनेक जणांचा मुतखडा लघवी वाटे बाहेर पडला आहे असा हा उपाय अतिशय प्रभावी आणि अतिशय सोपा आहे त्याशिवाय या उपायामुळे शरीरावर कोणताही साईड इफेक्ट होत नाही.

 

कोणतेही ऑपरेशन न करता सहजपणे बाहेर पडतो मुतखडा हा आजार झाल्यामुळे पोटात दुखते आणि लगविला पुन्हा पुन्हा आल्याची संवेदना होते त्याचबरोबर मूत्रमार्गात इन्फेक्शन झाल्यामुळे येतो तर असा हा मुतखडा प्रामुख्याने पाणी कमी पिल्यामुळे होतो तसेच लघवी जास्त वेळ रोखल्या मुळे होते. वांगे आणि मांसाहारी पदार्थ जास्त प्रमाणात खाणे या कारणामुळे मुतखडा होतो.

 

तर असा मुतखड्याचा आजार एकदा जडला की तो सतत त्रास देत राहतो यासाठीच मी आज तुम्हाला एक अत्यंत इफेक्टिव उपाय सांगणार आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही सामग्रीची गरज लागणार आहे तर त्या कोणत्या सामग्री आहेत किंवा त्या कोणत्या वस्तू आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात पहिला आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कारले कारले हे खायला खूप कडू असतं पण त्याचे खूप जास्त फायदे असतात हे रामबाण उपाय आहे अस मानलं जातं आयुर्वेदानुसार कारले हे उद्रण गुणधर्माचे असते तसेच कारले हे पित्तशामक वातशामक कारल्याच्या या गुणधर्मामुळे कारल्याचा रसाचा वापर मुतखडा पाडण्यासाठी केला जातो

 

तर मित्रांनो यासाठी आपल्याला एक कारल घ्यायचा आहे हे कारल आपल्याला गोल गोल कापून याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच आहे त्याचं एक जीव असं मिश्रण आपल्याला तयार करायचा आहे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर या कारल्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे.

 

दुसरा जो आपल्याला घटक लागणार आहे तो म्हणजे खायचा सोडा सोडायचे देखील आपल्याला खूप सारे असे फायदे आहेतच मूत्रमार्गातील खडे विरघळण्यासाठी खायचा सोडा अत्यंत उपयुक्त असतो या ठिकाणी आपल्याला दोन चमचे कारल्याचा रस घ्यायचा आहे आणि त्या रसामध्येच आपल्याला पाव चमचा इतका खायचा सोडा घालायचा आहे आणि त्याच्यानंतर ते एकदम एकजीव असं करून घ्यायच आहे.

 

तर या ठिकाणी हे औषध तयार झालेल आहे पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे औषध फक्त तुम्हाला सकाळी उपाशीपोटी घ्यायच आहे जर तुम्ही उपाशीपोटी घेतला तरच तुम्हाला याचा फरक जाणवणार आहे हे औषध तुम्ही पिल्यानंतर पुढील एक तास तुम्हाला काही देखील काहीच नाही आणि तुम्हाला जेवढं पाणी पिणे शक्य होईल तितकं पाणी तुम्ही प्यायचं चहा दूध हे देखील प्यायचे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.