नारियल तेलामध्ये मिक्स करा हा 1 पदार्थ; केस मुळापासून काळेभोर, मुलायम, आणि चमकदार १००% होतील केस गळती शून्य ; डॉ ; स्वागत तोडकर टिप्स …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, केस वाढवण्यासाठी सर्वचजण खूप प्रयत्न करत असतात. काही लोकांचे केस अतिशय सुंदर, दाट असतात पण छोटे असतात पण काही जणांचे काळेभोर, लांब असतात पण खूपच पातळ असतात, काहींचे केस खूप लवकर पांढरे होतात, केसगळती, केसातील कोंडा अशा बऱ्याच समस्या सध्या सुरू आहेत. ज्याचं कारण प्रदूषण, खाण्याच्या सवयी आहेत. केसांचे आरोग्य हे खूप महत्वाचे असते, कारण केसांचे सौंदर्य हे माणसाला अधिक सुंदर बनवत असते.

म्हणून मित्रांनो आपल्यातील बरेच जण केसांची योग्य ती काळजी घेत असतात आणि त्याच बरोबर बाजारामध्ये मिळणार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या शाम्पू आणि कंडिशनर यांचाही वापर करत असतात.

मित्रांनो केस दाट, काळेभोर, लांबसडक असावेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण आताच्या बदलत्या जीवनशैली मध्ये या केसांचे आरोग्य चांगले राखणे खूप गरजेचे ठरते.जर तुमचे केस पांढरे किंवा पातळ, खूप मोठ्या प्रमाणात केसगळती असेल तर तुम्ही हे काही उपाय केल्यास तुमच्या केसा संदर्भात सर्व समस्या दूर होतील.

हा उपाय केल्याने तुमच्या केसांना काळे, लांब आणि खूप घनदाट बनवू शकतात. यासाठी सर्वप्रथम नारळाचे तेल जे शुद्ध असेल, ते लागेल व व्हिटॅमिन इ च्या गोळ्या लागतील ज्या हिरव्या रंगाच्या असतात आणि या तुम्हाला कोणत्याही नजीकच्या मेडिकलमध्ये 20 ते 22 रुपये मध्ये मिळते.

हे मिश्रण करण्यासाठी आपल्याला 3 चमचे नारळाचे तेल एका छोट्या वाटीत घ्या कारण नारळाच्या तेलामुळे आपले केस काळे होण्यास आणि दाट होण्यास मदत होते. या नंतर व्हिटॅमिन इ ची गोळी घेऊन गोळीतले जे लिक्विड असते ते त्या मिश्रणात मिक्स करून घ्या.

व्हिटॅमिन इ च्या गोळ्यांमुळे आपल्या केसांची आणि चेहऱ्याची त्वचा चांगली राहण्यास मदत होते, या गोळ्या काहीजण खातात. पण इथे या उपायासाठी आपल्याला त्यातील लिक्विड वापरायचे आहे आणि हे मिश्रण 10 ते 20 मिनिटे चांगले ढवळुन एकजीव करून घ्यावे आणि नंतर हाताने केसांच्या मुळांना हे मिश्रण हळुवार लावा, हळुवार मसाज करा कमीतकमी 5 मिनिटे तरी मसाज करावा.

मित्रांनो अर्धा तास मेस तसेच सुखवा, अर्ध्या तासाने कोणत्याही हर्बल शांपूने हे केस स्वच्छ धुवा. मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय आठवड्यात 2 वेळा करा आणि केसांना नेहमी नारळाचे तेलच लावावे . यानंतर तुमचे केस काळे, घनदाट व लांब होतील आणि तुमचे सौंदर्य पुन्हा चमकेल. हा उपाय करताना तुम्ही एक काळजी घ्या, की या उपायादरम्यान आठवड्यात किमान तीन दिवस तुमच्या केसांना कोणत्याही प्रकारचा शॅम्पू लावू नका.

कारण त्यामुळे केसांवर केलेला हा उपाय निष्फळ ठरतो.तसेच तुमच्या आहारात साधं ताक किंवा मसाला ताक याचा जरूर समावेश करा. त्यातील पोषक घटक केसांना मजबूत बनवतात. इतकेच नाही तर ओव्हर प्रोसेस केलेलं फूड टाळावे. हा उपाय न चुकता सलग 30 दिवस करा व पहा तुमचे केस किती लांब व दाट होतील.

मित्रांनो बाजारामध्ये मिळणाऱ्या महागड्या औषध किंवा शाम्पू कंडिशनर यांसारख्या गोष्टींचा वापर करण्याआधी आपल्या घरामध्ये हा छोटासा पण उपाय नक्की करून पहा. कारण बाजारामध्ये मिळणाऱ्या शाम्पू आणि औषधांमुळे आपल्या शरीराला आणि त्याचबरोबर केसंना ही ऍलर्जी किंवा साईड इफेक्ट होण्याचा जास्त धोका असतो.

म्हणूनच कोणत्याही प्रकारचे औषधे किंवा शाम्पू आपल्या केसांवर लावण्याआधी आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला हा उपाय आपण घरामध्ये नक्की करून पहा. यामुळे तुम्हाला या उपायांचा शंभर टक्के फायदा झालेला दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.