हा रस घ्या, १०० वर्ष तुम्हाला म्हातारपण येणार नाही ; बिपी, शुगर मरेपर्यंत नॉर्मल होईल, स्टॅमिना, जोश रात्रभर कायम राहील ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, सकाळी उठल्याबरोबर नेहमीच शुगर कंट्रोलमध्ये येण्यासाठी किंवा कायमची संपवण्यासाठी औषधे घेत असाल आणि असे नियमित फक्त औषध घेऊन शुगर कायमची संपेल किंवा कायमचे जाईल असा जर तुमचा विश्वास असेल तर हे आजच मनातून काढून टाका कारण शुगर हा प्रेमीय प्रकारातील आजार आहे. जो की, शारीरिक क्षमता, शरीराची प्रतिकारशक्ती कमी करतो. या आजारावर फक्त औषध घेऊन चालणार नाही.

तर यासाठी मनावरती संयम, विश्वास, नियमित पथ्य पाळणे, नियमित योगा व्यायाम करणे आणि वेळेवर औषधे घेणे याचबरोबर औषधांसोबत काही आयुर्वेदिक उपाय जर आपण आपल्या घरामध्ये करून बघितले तर यामुळेही आपली ही समस्या दूर होऊ शकते.

मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही सोपे आणि घरगुती उपाय आपण आपल्या घरामध्ये केलेच पाहिजे जेणेकरून या शुगर संबंधित सर्व समस्या कायमच्या जाण्यासाठी खूप फायदा होतो. असाच 1 आयुर्वेदातील अदभूत उपाय आहे. या उपायाने असंख्य व्यक्तींनी शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवलेली आहे किंवा ती कायमची संपली आहे.

अशा उपायांसाठी कोणते पदार्थ लागणार आहे यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो आजचा हा उपाय करत असताना आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बीट. मित्रांनो बीट हे आपल्याला बाजारामध्ये अगदी सहजरीत्या उपलब्ध होतं आणि मित्रांनो आपल्या याचाच वापर करून एक आयुर्वेदिक ड्रिंक तयार करायचा आहे.

मित्रांनो याचे सेवन जर आपण केले तर यामुळे आपली शुगर बीपी आणि त्याचबरोबर थकवा यांसारख्या अनेक समस्या दूर होण्यासाठी खूपच मदत होते. मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की डेटा मध्ये किती जास्त प्रमाणात आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे घटक आहेत ते. मित्रांनो बीट हे आपल्या शरीरासाठी भरपूर प्रमाणात महत्त्वाची भूमिका बजावत असते.

बीटमध्ये हिमोग्लोबिन भरपूर प्रमाणात असते आणि यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह वाढतो रक्तातील प्लेटलेट्स संख्या वाढण्यासाठी बीट आपल्याला मदत करत असतो. तर मित्रांनो आजच्या उपायासाठी आपल्याला एक मध्यम आकाराचे मोठे बीट लागणार आहे.

तर मित्रांनो असे हे बीट आपल्याला घेतल्यानंतर ते स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याचा वरचा भाग जो आहे म्हणजेच त्याचे साल जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत.

मित्रांनो त्याचे बारीक तुकडे केल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने ते बारीक करून त्याचं ड्रिंक तयार करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला त्याचा ज्यूस तयार करून घ्यायचा आहे.

मित्रांनो दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला अर्धा ते एक ग्लास याचा ज्यूस प्यायचा आहे मित्रांनो ज्या व्यक्तींना शुगर आहे त्यांनी बीट बारीक चिरून ते मिक्सरला लावून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून त्याचे ज्यूस तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचे सेवन करायचे आहे.

मित्रांनो ज्यांना शुगर चा त्रास नाही अशा व्यक्तींनी त्यामध्ये दोन ते तीन चमचा साखर टाकली तरीही चालेल. यामुळे त्याला चांगली चव येईल तर मित्रांनो ज्या व्यक्तींना शुगर नाही त्या व्यक्तीने त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे.

त्यानंतर याचा ज्यूस तयार करायचा आहे आणि याचे सेवन आपल्याला करायचे आहे. मित्रांनो यामुळे आपली बीपीची समस्या त्याचबरोबर शुगरची समस्या दूर होईल आणि शरीरामध्ये अशक्तपणा किंवा थकवा असेल तर तोही निघून जाईल.

त्याचबरोबर मित्रांनो जर गरोदर स्त्रियांनी याचे सेवन केले तर यामुळे त्यांच्या पोटामध्ये असणाऱ्या बाळाची वाढ अगदी चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. तर मित्रांनो असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.