मिठामध्ये घरामधील हा एक पदार्थ मिक्स करून लावा, शरीरावरील नको असलेले केस फक्त मोजून दहा मिनिटांत १००% गायब होतील ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, चेहऱ्यावरील अनावश्यक केसांमुळे संपूर्ण चेहऱ्याचा लुक बिघडतो. हे केस काढण्यासाठी काही जणी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन भरपूर खर्च करतात. पण पार्लरमधील त्रासदायक ट्रीटमेंट करण्याऐवजी तुम्ही स्वयंपाकघरातील सामग्रींचा वापर करून चेहऱ्यावरील अनावश्यक केस कमी करू शकता. चेहऱ्यावरील केस दिसू नये, यासाठी काही जण ब्लीच सारख्या रासायनिक उत्पादनांचाही उपयोग करतात.पण चेहऱ्यासाठी हे हानिकारक प्रकार करण्याची काहीच आवश्यकता नाही. तुम्हाला तुमच्या घरामध्येच असणाऱ्या वस्तू आणि तसंच फ्रीजमध्ये यासाठी काही ना काही उपयोगी नैसर्गिक सामग्री सापडतीलच.

 

मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागणार नाही. तसंच घरगुती घरगुती आणि नैसर्गिक उपचारांमुळे त्वचेवर दुष्परिणाम देखील होणार नाहीत. मला तीन सामग्रीची गरज लागणार आहे तर तिने सामग्री देखील आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात तर हा उपाय कसा करायचा चला तर मग आता पण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला एक किंवा दोन चमचे मीठ घ्यायचे आहे मीठ हे प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात मिठाशिवाय कोणतेही आपल्याला पदार्थ बनवता येत नाहीत यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ घ्यायचे आहेत व त्याच्यानंतरन आपल्याला बेकिंग पावडर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे.

 

बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा तुम्ही काहीही म्हटलं तरी देखील चालू शकतो त्याच्यामध्ये ते एक चमचा घालायचा आहे आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला या ठिकाणी एक लिंबू घ्यायचा आहे व त्याचा अर्धा भाग चिरून तुम्हाला त्या मिश्रणामध्ये घालायचा आहे. होते बोटाच्या साह्याने मिक्स करून घ्यायचा आहे .

 

आणि त्याच्यानंतर ना आपल्याला ज्या ठिकाणी अनावश्यक केस आहेत म्हणजेच की चेहऱ्यावरती असू दे अंडर आम असू दे त्या ठिकाणी तुम्हालाही वेस्ट लावायची आहे हा उपाय तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायचा आहे या व्यवसायाचा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही तर मित्रांनो साध्या सोपा हा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.