चारित्र्यावर संशय घेऊन चार महिन्याची गरोदर असतांना घरी घराबाहेर काढल, हा स्वामी अनुभव वाचून तुमच्या पण तळपायाची आग मस्तकात जाईल ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थांची सेवा अगदी मनापासून करीत असतात आणि त्याचबरोबर स्वामींची भक्ती ही करत असतात, आणि मित्रांनो अशा पद्धतीने स्वामी कायमच मदत करत असतात आणि त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून त्यांची सुटका ही करत असतात असे अनेक अनुभव आपण कायमच ऐकत व वाचत आलेलो आहोत आणि मित्रांनो आज आपण अशाच एका ताईंचा अनुभव पाहणार आहोत मित्रांनो आज या ताईंचा अनुभव आहे हा खूपच भयानक आहे आणि त्यांना स्वामींनी जप पद्धतीने संकटातून बाहेर काढले, त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.

तर मित्रांनो नेमका कोणता आहे हा स्वामींचा अनुभव आणि कशा पद्धतीने त्या ताईंना स्वामींनी मदत केलेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. मित्रांनो त्यांना आलेला अनुभव सांगत असताना त्या काही आपल्याला सांगतात की, मी जेव्हा 8 ते 10 वर्षांची होते तेव्हा माझी आई मला सोडून गेली आणि मला अजून एक लहान भाऊ होता आणि म्हणून त्याच्या देखभालीसाठी माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले, परंतु वडिलांची दुसरी आई घरामध्ये आणली होती ती मला चांगली वागणूक नको देत नव्हती, ती मला कायमच घरातील सर्व काम करायला सांगायचे आणि तिला कायमच माझा खूप राग येत होता.

अशा पद्धतीने ती माझी सावत्र आई मला खूपच त्रास देत होती आणि आमच्या घराच्या शेजारी काकू होत्या त्या माझ्यासोबत कपडे धुण्यासाठी नदीवर येत होत्या आणि तिथेच आमच्या दोघांची ओळख झाली, आणि त्यानंतर त्यांनाही मूलबाळ नव्हते त्यामुळे ते आम्हाला खूपच माया करत आणि मला खूपच प्रेमाची वागू नको त्या देत होत्या आणि माझ्या घरामध्ये जो त्रास मला माझी सावत्र आई देत होती तो तिला कळल्यानंतर तर ती माझी खूपच काळजी घेऊ लागली म्हणजेच तिलाही मूलबाळ नसल्यामुळे की मला घरी बोलावं आणि खाण्यासाठी खाऊ देत आणि त्याचबरोबर ज्याच्याकडे मला माझ्या सोबत राहिली उपाशी ठेवले त्यात त्यावेळी त्यांनी मला जेवणही दिल.

परंतु काही दिवसानंतर हे माझ्यासोबत राहिला पण त्यानंतर त्यादिवशी माझे सावत्र आईने मला खूप त्रास दिला आणि सांगितलं की परत त्या काकूंना भेटायचं नाही आणि त्यांच्या घरी सुद्धा जायचं नाही असं मला माझ्या सोबत राहील म्हणाले हे ऐकून मला खूपच दुःख झालं आणि मी रडत घरातच बसले आणि त्यानंतर मला त्या कापून शब्द आठवले की स्वामी समर्थ नामस्मरण केल्यामुळे त्यांच्याकडे प्रार्थना केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर ते आठवल्यानंतर मी त्या रात्रभर स्वामींचे मंत्राचा जप करत राहिले आणि दुसऱ्या दिवशी चमकदार असा झाला की आईने मला रागाने म्हटले तुला कुठे जायचे तिथे जा परंतु घरामध्ये सर्व कामे पूर्ण कर आणि मगच बाहेर जा.

अशा पद्धतीने स्वामींच्या नामाचा जप केल्यामुळे मला दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा त्या काकूंना भेटण्याची संधी मिळाली आणि माझ्या वाढदिवसा दिवशी त्या काकूंकडे गेले आणि तेव्हा त्यांना मिठी मारली आणि खूपच रडले त्यांना कळाले की मी माझ्या सावत्र आईच्या त्रासामुळे रडत आहे तर त्यावेळी त्या मला म्हणाल्या की कारण ते आहेस त्या आईने त्रास दिला आहे म्हणून का? त्यावर त्या मला म्हणाल्या की काहीही काळजी करू नकोस मी तुझ्या आई सारखेच आहे आणि मग कशाला काळजी करतेस मी आहे ना त्या दिवशी त्यांनी मला त्यांचं मूल मानलं होतं आणि इथून पुढे काही अडचण असते तरी माझ्याकडे असेल त्या दिवशी मला सांगितलं त्यामुळे मला धीर मिळाला.

परंतु त्यानंतर थोड्याच दिवसांनी जेव्हा मी पंधरा वर्षाची झाली तेव्हा माझ्या सावत्र आईने मला स्थळ बघायला सुरुवात केली आणि एका श्रीमंत घरामध्ये माझे लग्न लावून दिले परंतु ज्या घरामध्ये माझे लग्न लावून दिले होते तिथली माणसे खूपच वाईट होती हे माहीत असून सुद्धा फक्त पैशाकडे बघून त्यांनी माझं लग्न त्या घरामध्ये करून देण्याचा निर्णय घेतला त्या काकूंनी माझ्या सावध राहायला खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणाचाच ऐकले नाही आणि सोळाव्या वर्षी माझं लग्न लावून दिल. लग्नानंतरची सासरची माणसे मला खूपच त्रास देत होते आणि माझे सासू आणि नंतर मला जेवणावरून काहीतरी कायमच बोलत असत.

आणि तिथे मला मोलकरीसारखी वाहून दिली जायची सकाळी घरातील सर्व कामे करून रानामध्ये वैरण आणण्यासाठी मला पाठवलं जायचं, अशा पद्धतीने माझे त्रासामध्येच दिवस जात होते आणि तरीही स्वामींची सेवा होते आणि तिथे सर्वजण माझ्या विरोधात जरी असली तरी माझे सासऱ्याचे होते ते मला समजून घ्यायचे आणि लग्नानंतर थोडे दिवस गेल्यानंतर मी प्रेग्नेंट झाले आणि मला चौथा महिना सुरू होता आणि यामध्ये मला रानातून घरी वैरण घेऊन येताना त्रास होत होता आणि एके दिवशी मला तिथे एक तरुण मुलगा भेटला आणि त्यांनी मला वैरण घरापर्यंत आणण्यासाठी मदत केली आणि त्यानंतर तो मला रोजच मदत करत होता आणि तू माझ्या ताई सारखे आहेस असेही मला म्हणत होता.

परंतु माझ्या सासरची त्याचा दुसराच अर्थ काढला आणि मला घरामध्ये आल्यावर त्याविषयी विचारलं तेव्हा मी स्वामींच्या समोर जाऊन स्वामींची शपथ घेऊन त्यांना सांगितले की तसं काही नाही फक्त तो मला वैरण उचलून इथे आणून देतो आणि तू मला बहीण मानतो परंतु घरातल्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि मला घराच्या बाहेर काढलं, जेव्हा मी घराच्या बाहेर जात होते तेव्हा माझे सासरे तेवढे माझ्या बाजूने बोलत होते की ती स्वामी भक्त आहे ती असे कधीच करू शकणार नाही आणि ते आपल्या घरची लक्ष्मी आहे तिला असेल बाहेर काढू नका परंतु त्यांचे कोणीही ऐकले नाही आणि मला त्या दिवशी घरा बाहेर काढलं.

माझ्या सावत्र आईने सुद्धा मला खूप सुनावले आणि म्हणाले की तूच काहीतरी चूक केली असणार त्याशिवाय तुला त्यांनी असे बाहेर काढले नसते हे ऐकल्यानंतर तर माझ्या जमिनीची हादरली, आणि त्यानंतर मला माझ्या सर्वत्र यांनी सुद्धा घराच्या बाहेर काढलं आणि त्यानंतर त्या ज्या स्वामींची वेगळी काकू होत्या त्यांनी मला घरी बोलावलं आणि मला घरामध्ये घेतलं आणि त्या मला म्हणाल्या की माझा पूर्ण विश्वास आहे तू असं काही करू शकणार नाहीस तू आता थोडे दिवस इथेच रहा असे ते मला म्हणाले आणि त्यानंतर मी तिथेच राहिले आणि थोड्या दिवसानंतर तिथेच शिवणकाम आणि इतर कामे करून त्यांना मदत करत होते.

आणि त्याचबरोबर माझा संसार सुखाचा व्हावा यासाठी तिथे घरामध्ये मी सारामृत पारायण सुद्धा करत होते, आणि दोन पारायण पूर्ण झाल्यानंतर मला सासऱ्याचा फोन आला की सासरमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू होते तिथे माझ्या पत्नीवर पोलीस केस सुरू होती आणि त्याचबरोबर व्यवसायामध्येही खूपच तोटा होत होता आणि त्यानंतर मला यासाठी नेण्यासाठी घरी आले तेव्हा मी त्यांना म्हणाले की जेव्हा माझे पती आणि सासू मला घरी बोलतील आणि मी पवित्र आहे असे मला म्हणतील तेव्हाच मी घरी येईल तेवढ्यात मागून माझी सासू आणि पती दोघेही आले आणि त्यांनी त्याबद्दल माफी मागितली आणि मला घरी परत येण्याची विनंती केली तर अशा पद्धतीने स्वामिनी माझ्या जीवनामध्ये असणारे प्रत्येक संकटामध्ये मला मदत केली.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.