दह्यात फक्त दोन चमचे हा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि बघा तुमचे वय ४० असो की ५० नेहमीच तरुण दिसाल असा जबरदस्त घरगुती उपाय !

आरोग्य टिप्स

मित्रांनो  दह्या मध्ये दोन चमचे हा रस मिक्स करून चेहर्‍यावर लावा चेहरा पाहून तुमचं वय कोणीही सांगू शकणार नाही माणसाचं वय हा त्याचा चेहरा दाखवत. असतो आणि अधिक कमी वयाच्या तुमचं आणि तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतील चेहऱ्यावर काळे डाग असतील व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स असतील तर तुम्ही अगदी वयस्कर दिसायला लागतात. याच्या उलट आम्ही तुमचं वय खूप जास्त असेल अगदी सत्तर-ऐंशी वय असेल आणि तुमचा चेहरा चांगला असेल चेहऱ्यावरची त्वचा टाईट असेल त्याच्यावर ग्लो असेल तेज असेल तसेच सुरकुत्या पडलेल्या नसतील तर तुमचं वय अधिक कमी वाटतं चेहरा हा वयाचा आपल्या दर्शक असतो आणि आपलं वय हे आपल्या चेहऱ्यावरून दिसत असत.

मित्रांनो आज आपण असाच एक उपाय पाहणार आहोत. या उपायामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स पूर्णपणे निघून जातील काळे डाग निघून जातील चेहऱ्यावरची त्वचा आहे ती एकदम टाइट होईल. सुरकुत्या पूर्णपणे निघून जाते हा एक अँटी एजिंग उपाय आहे चेहऱ्यावरून तुमचं वय अजिबात कळणार नाही. इतका चेहरा तुमचा तरुण दिसायला लागेल त्याच्यावर एक प्रकारचा चांगला ग्लो येईल चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पूर्णपणे निघून जातील त्यावर उपाय डोळ्याखालची वर्तुळे सुद्धा तुमच्या निघून जातील आणि हा उपाय करताच तुमच्या चेहऱ्यावर एक इन्स्टंट ग्लो येतो म्हणजे लगेच तुम्हाला याचा फरक जाणवतो पिंपल्सची समस्या सुद्धा तुमची निघून जाते.

तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त साधे दोन तीन घटक लागतात ते आपल्या घरामध्ये सहजतेने उपलब्ध होतात आणि इतका जबरदस्त याचा रिझल्ट मिळतो लगेच तुम्ही करून बघू शकता आणि तुम्हाला याचा रिजल्ट कसा मिळतो ते तुम्ही बघू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन चमचे दही. दह्यामध्ये लॅक्‍टिक ऍसिड असतं यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची किंवा तुमच्या हातावरच स्किन डल झालेली असेल उन्हामुळे रापली असेल सुरकुत्या पडलेल्या असतील तर हातावर सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता चेहऱ्यावर अंगावर कुठेही तुम्ही याचा वापर करू शकता हे काय करतात स्किन डल झालेले आहे निस्तेज झालेली आहे ते लॅक्‍टिक ऍसिड काढून टाकतो म्हणून आपल्याला हे दोन चमचे दही घ्यायच आहे.

दुसरी गोष्ट आपल्याला लागते दोन चमचे बटाट्याचा रस बटाटा आपल्या घरामध्ये असतो बघ आता थोडसं किसून घेतले त्याचा रस आपलं सहज रित्या निघतो. बटाट्याचा रसामध्यध्ये मेद स्टार्च खूप जास्त प्रमाणामध्ये असतं त्याच बरोबर द्या रसामध्ये न्यूट्रिशन सुद्धा असतात खूप जास्त प्रमाणामध्ये त्यामुळे  चेहऱ्यावरची त्वचा निस्तेज झालेली असते आणि त्याच्या मधल्या चेहऱ्याच्या त्वचेच्या पेशी असतात त्याला एक रिप्लेसमेंट करतो या चेहऱ्यावरच्या पेशींना पोषण मिळाल्यामुळे त्या परत त्यांच्या मूळ जागेवर येतात. आणि त्यामुळे चेहऱ्यावर डलनेस आलेला असतो, सुरकुत्या पडलेल्या असतात त्या आपोआप निघून जातात त्वचा एकदम टाईट होते त्यामुळे आपल्याला यात बटाट्याचा दोन चमचे रस घ्यायचा आहे.

तिसरा एक घटक घ्यायचा आहे तो म्हणजे एक चमचा आवळा पावडर आवळा पावडर कोणताही आयुर्वेदिक दुकानाची सहजपणे उपलब्ध होते. आवळा हा एक अँटी एजिंग घटक आहे आयुर्वेदामध्ये याला खूप महत्त्व आहे जर तुम्ही रोज एक चमचा आवळा पावडर जर खाली रोज रोज एक आवळा खाल्ला तर तुमचं वय अजिबात वाढणार नाही. तुमच्या चेहऱ्यावर एकही  सुरकुती कधी पडणार नाही इतका आवळा उपयुक्त आहे म्हणून याच्यात एक चमचा आवळा पावडर टाकायची आहे. आवळा पावडर चेहऱ्यावर एक ग्लो देते आणखी एक काम करते की आपल्या चेहऱ्यावर हे स्क्रबरच काम करते त्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग असतील वांग असेल यामुळे निघून जातो तुमचा चेहरा  सतेज दिसायला लागतो.

दोन चमचे दही दोन चमचे बटाट्याचा रस आणि एक चमचा आवळा पावडर हे तीनही घटक चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी तुमची त्वचा डल झालेली असेल डाग असतील सुरकुत्या पडल्या असतील चेहऱ्यावरचे डोळ्याखालील काळी वर्तुळे असतील किंवा अंगावर कुठेही तुम्हाला स्किन डल झालेले असं वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता.

तर हे चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि चेहऱ्यावर आपल्या लावायचा आहे आणि लावल्यानंतर त्याला चांगल्या रीतीने गोलाकार मसाज करायचा आहे.आवळा पावडर असते त्यामुळे आपल्याला स्क्रबरचा आपल्या इफेक्ट मिळतो आणि चांगल्या रीतीने चोळुन घ्यायच आहे दहा ते पंधरा मिनिटात तुमचा चेहरा असेल किंवा हातावर लावली असेल तर ते धुऊन टाकायचं.

दहा मिनिटानंतर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला लगेच इन्स्टंट ग्लो आलेला दिसेल चेहऱ्यावरची त्वचा तुम्हाला लगेच टाईट झालेली जाणवेल सलग अकरा दिवस हा उपाय करा तुमच्या चेहऱ्यावर एकही सुरुकुती राहणार नाही आणि त्त्वच एकदम टाईट होईल आणि तुमचा चेहरा सतेज दिसायला लागेल तुमचं वय जास्त असून सुद्धा जास्त दिसणार नाही इतका तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल.

कुठल्याही कार्यक्रमाला जाण्याच्या आधी जर तुम्ही अशा पद्धतीने चेहऱ्याला लावून चेहरा धुतला तर तुम्हाला इन्स्टंट ग्लो मिळतो. हा उपाय स्त्री असो वा पुरुष असो सर्वांना हा उपाय करता येतो हा उपाय तुम्ही कितीही वयाचे जरी असले तरी त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच दिसून येतो. हा उपाय तुम्ही अवश्य करून पाहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.