ब्युटी पार्लरचे हजारो रुपये वाचवणारा उपाय काळपटलेला चेहरा, मान हात पाय काळवटलेली त्वचा घरच्या घरी गोरी आणि सुंदर चमकदार बनवा ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, चेहरा सुंदर दिसावा यासाठी आपण कित्येक प्रकारचे उपाय करत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम आणि घरगुती उपचारांचा प्रयोग करून पाहतो. पण काळवंडलेली मान, हाताचे कोपरे, गुडघे स्वच्छ ठेवण्याकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. केवळ चेहऱ्याचा रंग गोरा आणि उर्वरित शरीर काळवंडलेले असेल तर तुमच्या सौंदर्यात बाधा निर्माण होऊ शकते आणि मान काळी असली तर चेहरा कितीही गोरा आणि आकर्षक असो, सुंदरता फिकी पडते. काही लोकं रोज अंघोळ करताना खूप मान घासतात तरी काही परिणाम हाती लागत नसून मान लाल होऊन जाते.

आपल्यापैकी अनेक जण मान,गुडघे वरील भाग काळा झाल्यामुळे चिंता व्यक्त करत असतात आणि हीच चिंता दूर करण्यासाठी अनेकदा बाजारात उपलब्ध असणारे रासायनिक पदार्थ सुद्धा वापरतात. परंतु अनेक वेळा रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे आपल्या त्वचेवर विपरित परिणाम होऊ लागतो आणि अशा वेळी त्वचेला चमक नियोजित अजून काळी बनू लागते. म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती उपचार घेऊन आलेलो आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

तर मित्रांनो आपण आज आपल्यामध्ये असणाऱ्या काही पदार्थांचा वापर करून असा एक घरगुती उपाय करायचा आहे की यामुळे आपल्या मान्यवर झोप काळपटपणा आलेला आहे किंवा आपली मान किंवा हाताचा कोपरा जर जास्त काळा झालेला असेल तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा मित्रांनो हा उपाय आपण आपल्या घरामध्ये अगदी कमी खर्चामध्ये करू शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे चला तर मग जाणून घेऊया कोणताही उपाय.

हा उपाय करत असताना आपल्याला चार पदार्थ लागणार आहेत यामधील सर्वात पहिला जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे टोमॅटो मित्रांनो टोमॅटो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये असतो आणि या उपायासाठी आपल्याला मध्यम आकाराचा एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मधून कापून त्याचे दोन भाग तयार करायचे आहेत आणि सर्वात आधी पहिल्या भागाचा वापर करत असताना आपल्याला त्या अर्ध्या टोमॅटो अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपली जी त्वचा काळी झालेली आहे त्या ठिकाणी आपल्याला त्याने स्क्रब करून घ्यायचा आहे.

अशा पद्धतीने साधारणता पाच ते दहा मिनिटे स्क्रब करून घेतल्यानंतर आपल्याला थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर दुसरा जो अर्धा टोमॅटो चा भाग राहिला होता त्यावर आपल्याला थोडीशी साखर घ्यायची आहे आणि तीन ते चार थेंब लिंबूचा रस देखील घ्यायचा आहे आणि त्याने पुन्हा एकदा ज्या ज्या ठिकाणी त्वचा काळवंडलेली आहे मान पाय हात किंवा चेहरा या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा या दुसऱ्या स्क्रबरने स्क्रब करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने टोमॅटोचा वापर करून दोन स्टेप मध्ये आपल्याला हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे मित्रांनो काही दिवसांमध्ये तुमची काळी मान हात पाय स्वच्छ आणि चमकदार होईल तर अशा पद्धतीने हे छोटासा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.