घरात इथे ठेवा दही भात तीन पिढ्यांचा सर्व पितृदोष होईल दूर साता जन्माची दारिद्र्य संपेल घरामध्ये येत राहील पैसा …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो घरामध्ये थोडेफार का असेना अडचणी चालूच असतात घरामध्ये वारंवार तंटे होणे एकमेकांसोबत न पटणे कर्ज होणे घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडणे किंवा घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन वातावरण तयार होणे म्हणजेच की डिप्रेशनमध्ये जाणे पितृदोषाचा त्रास देखील होत असेल तर तुम्हाला या सर्वांचा एकच असा उपाय करायचा आहे याच्यामुळे तुम्हाला तुमचा जो काही त्रास असेल तुमच्या घरामध्ये जर कोणी करनी केले असेल किंवा अनेक वेगवेगळे प्रकारचे प्रश्न असतील तर ते सुटणार आहेत हा उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला दहीभात आणि काही गोष्टी लागणार आहेत तर ते कशाप्रकारे करायचा आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया…

 

मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच त्यातून आपण बाहेर पडण्यासाठी अनेक वेगळे प्रकारचे मार्ग देखील शोधत असतो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे देव देखील करत असतो तरीदेखील आपल्याला त्याच्यातून काही मार्ग सापडत नाही व आपण जसे करत जाऊ तसे आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणातच त्रास होत जात असतो. जर या सर्व गोष्टींवर विश्वास बसत असेल तरच तुम्हाला या सर्व गोष्टी करायचे आहेत कोणीतरी सांगते किंवा करायचा म्हणून हा उपाय तुम्ही करू नका अस जर केला तर तुम्हाला याचा काही लाभ होणार नाही.

 

सर्वात पहिला आणि महत्त्वाचे म्हणजे आपली वाईट वेळ आल्यानंतर आपल्या सोबत असणारेच आपल्याला सोडून जातात कारण त्यांना असं वाटत असतं की आपण त्यांच्याकडे पैसे मागू किंवा आपण त्यांना अडचणीसाठी मदत करण्यासाठी सांगू याच्यामुळे ते आपल्यापासून लांब जात असतात पण महत्त्वाचं म्हणजे आपण कोणतीही गोष्ट करताना कोणताही विचार करायचा नाही की मला लोक काय म्हणतील किंवा समाज काय म्हणेल या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा नाही.

 

आपल्याला जे योग्य वाटेल आपल्या आयुष्यासाठी आपल्याला जे महत्त्वाचे वाटेल ते आपण करायचा आहे इतरांचा सल्ला आपण याच्यामध्ये घ्यायचा नाही आपला स्वतःमध्येच बदल घडवायचा आहे गोष्ट हे प्रत्येकजण करतच असतो पण कष्टा सोबतच नशिबाची साथ देखील तेवढीच महत्त्वाचे असते असे देखील म्हटले जाते तुम्ही खूप कष्ट करून देखील तुम्हाला त्याचा फायदा होत नसेल तर तुम्ही समजून जावं की तुमचं नशीब तुम्हाला कुठेतरी कमी पडत आहे तर तुमची नशिबाची साथ जर तुम्हाला असेल तर तुमच्या सर्व काही गोष्टी शक्य होऊन जाणार आहेत.

 

तुम्हाला तुमचे नशिबाची साथ मिळावी व तुमचे भाग्य तुमच्या सोबत चालावे असे वाटत असेल तर तुम्हाला मी आज काही उपाय सांगणार आहे ते जर उपाय तुम्ही केला तर मनापासून श्रद्धेने केला तरच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे तुम्ही जो उपाय करणार आहात तो उपाय तुमच्यासाठी लागू होईल असाच नाही तुम्ही जर मनापासून केला तर तो तुम्हाला लागू होऊ शकतो.

 

तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू देत नोकरी व्यतिरिक्त व्यवसाय व्यतिरिक्त किंवा घरामधील किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला समस्या असतील तर त्या समस्याला तुम्ही पहिल्यांदा कधीही घाबरून जायचे नाही हा उपाय करताना अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशीचा हा उपाय करायचा आहे अमावस्या पोर्णिमा येतात अमावस्या आणि पौर्णिमा पकडून 11 वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर अमावस्या पौर्णिमेपर्यंत जमत नसेल तर तुम्ही 11 शनिवार हा उपाय केला तरी चालू शकतो .

 

तुम्हाला जर अकरा शनिवार जरी जमत नसेल तर महिन्यातील कोणताही एक शनिवार तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्ही फक्त पौर्णिमा केला तरी देखील चालू शकतं किंवा फक्त अमावस्या केला तरी देखील चालू शकतं पण तुम्ही ज्या वेळेस पहिला करणार आहात ते शेवटपर्यंत करायचा आहे जर तुम्ही पहिल्यांदा अमावस्या पौर्णिमा करणार असाल तर ते शेवटपर्यंत करायचा आहे जर तुम्ही शनिवार अकरा करणार असाल तर ते अकरा शनिवार करायचे आहेत किंवा महिन्यातून एक शनिवार करणार असाल तर महिन्यातून एकच शनिवार करायचा आहे तुम्ही दररोज म्हणजेच की प्रत्येक वेळेस बदलायचे नाही.

 

यासाठी पहिली लागणारी वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत व ते छोट्या पातेल्यामध्ये घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे त्याच्यामध्ये थोडेही मीठ टाकायचं नाही आणि तेच तांदूळ तुम्हाला शिजायला ठेवायचे आहे त्याचा नंतर भात बनवून झाल्यानंतर वही ही प्रत्येकांच्या घरामध्ये असतेच त्याचा तुम्हाला पुट्टा काढून घ्यायचा आहे आणि जो तुम्ही भात शिजायला ठेवलेला होता तो एका वाटीमध्ये काढून ठेवायचा आहे.

 

वाटीमध्ये काढून ठेवल्यानंतर तो उलटा पुट्ट्यावर ठेवून दायचा आहे आणि तो भात त्या पुठ्ठ्यावर गोल असा तयार झाला म्हणजेच ज्या प्रकारे आपण वाटीमध्ये ठेवलं होतं त्या प्रकारे त्याच्यावर तो तयार झाला आणि त्याच्यावर एक चमचा आपल्याला दही टाकायचे आहे. त्याच्यानंतर हळदीकुंकू शिंपडायचे आहे आणि तुमची जे काही पित्र आहे त्या पितरांचे तुम्हाला स्मरण करायचे आहे .

 

तुमची सर्व कामे आवरून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा झोपायला जाता त्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये बेसिन असेलच बेसिनच पाणी ज्या ठिकाणी जात किंवा बाथरूम चे पाणी ज्या ठिकाणी जातं तिथे तुम्हाला हे ठेवायचे आहे पण हे संध्याकाळी झोपण्याच्या अगोदरच ठेवायचा आहे तुमच्या घरातील पाणी ज्या ठिकाणी जात त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठल्यानंतर कुणाशी तुम्ही बोलायचं नाही तिथे जाऊन ते उचलायचा आहे तुमच्या घराशेजारी जिथे कुठे मोकळी जागा आहे म्हणजेच की ज्या परिसरामध्ये जास्त कोणाची ये जा नसते त्या परिसरामध्ये तुम्हाला ते टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हात पाय स्वच्छ धुऊन तुमच्या घरामध्ये जायचे आहे.

 

जो तुम्ही याच्यासाठी भात दही घेतलेला आहात ते दहीभात तुम्हाला घरामध्ये थोडेफार देखील शिल्लक ठेवायचे नाही तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला ज्या काही समस्या असतील किंवा जो काही त्रास असेल तो त्रास कायमचा निघून जाणार आहे तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्ही आवश्यक करून पाहायचा आहे.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.