लहान मुलांच्या छातीतील चिकट कफ तसेच मोठ्यांच्या छातीतील कितीही जुनाट १००% या उपायाने फक्त एकाच रात्रीमध्ये गायब करा …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, तुम्हाला सर्दी, खोकला, कफ असेल यासोबतच वारंवार सर्दी होत असेल, नाकाला शेंबूड असेल अशा व्यक्तींसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. वारंवार सर्दी होणे हे लक्षण प्रतिकार शक्ती कमी असल्याचे लक्षण आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते अशा व्यक्तींना सर्दी हा आजार साधारणतः तीन दिवसांपर्यंत असते. परंतु या वेळेमध्ये तर काही घरगुती उपाय किंवा काही औषध नाही घेतले तर सर्दी वाढते. घशाचे इन्फेक्शन यासोबत डोकेदुखी तसेच अंगदुखी ताप येतो. पुढे खोकला, छातीमध्ये कफ होतो. खूप त्रास होतो असा हा त्रास कमी करण्यासाठी एक उपाय पाहणार आहोत. या उपायांमुळे कसल्याही प्रकारेची सर्दी, पडसे खोकला कमी होतो.

मित्रांनो आपल्यातील बरेच जणांना रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे सर्दी खोकला आणि छातीत कफ होणे यांसारखे अनेक समस्या वारंवार होत असतात तर मित्रांनो याचा समस्येवर आपल्या आरोग्य सांगितलेला आहे तर मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय केल्याने छातीतील कफ पूर्णपणे वितळून जाणार आहे व खोकला होणार नाही. हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. आपण नियमितपणे चहा पीत असतो परंतु चहाचे आपल्या शरीराला अनेक फायदे सुद्धा असतात परंतु हा उपाय केल्याने आपल्या शरीराला कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत.

मित्रांनो आजच्या या उपायांमध्ये आपण एक आयुर्वेदिक काढा तयार करणार आहोत मित्रांनो आयुर्वेदिक काढा आपण लहान पासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही व्यक्तीला देऊ शकतो आणि यामुळे आपल्या छातीमध्ये साठलेला जो कफ आहे किंवा त्याचबरोबर सर्दी खोकला यांसारख्या समस्या जर जास्त होत असतील तर अशावेळी मित्रांनो तुम्ही हा काढा नक्की करून याचे सेवन करा यामुळे तुमच्या सर्व समस्या नक्की दूर होतील तर आता हा काढा कशा पद्धतीने तयार करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया मित्रांनो हा काढा करण्यासाठी आपल्याला तेज पत्ता आणि आलं हे दोन पदार्थ लागणार आहेत आणि मित्रांनो या दोन पदार्थ आपल्या घरामध्ये आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात.

आणि मित्रांनो आयुर्वेदामध्ये या दोन पदार्थांचे खूप महत्त्व सांगितलेले आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हे खूपच गुणकारी असे दोन पदार्थ आहेत आणि म्हणूनच यांचा वापर करून आजचा काढा आपल्याला तयार करायचा आहे तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एक किंवा दोन तेजपत्ते द्यायचे आहेत ते बारीक बारीक कट करून स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका आल्याचा तुकडा देखील आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचीही बारीक तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही पदार्थ व्यवस्थितपणे कट करून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि हे भांड गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे.

आणि त्यानंतर मित्रांनो या पाण्यामध्ये आपल्याला हे दोन्ही पदार्थ टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचा आहे मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटे हे पाणी उकळल्यानंतर जेव्हा हे पाणी एक ग्लास इतके होईल म्हणजेच याची मात्रा अर्धी होईल तेव्हा आपल्याला गॅस बंद करून हे पाणी गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो हे पाणी थोडसं कोमट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मध टाकायचा आहे आणि याचे सेवन आपल्याला सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळेस जेव्हाही तुम्हाला शक्य होईल त्यावेळी करायचा आहे मित्रांनो अशा या आयुर्वेदिक काढ्यामुळे छातीतील कफ दूर होईलच त्याचबरोबर सर्दी खोकला यांसारख्याही अनेक समस्या नक्की दूर होतील तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.