मोजून फक्त एका आठवड्यात चेहऱ्यावरील कसलेही जुनाट खड्डे गायब करा, या चमत्कारिक उपायाने ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येकालाच आपला चेहरा उजळलेला असावा तसेच चार चौघात आपण उठून दिसावं असे वाटतच असते. आपण मग अनेक क्रीम्सचा वापर करीत असतो. जेणेकरून आपला चेहरा हा चार चौघांमध्ये उठून दिसेल. मित्रांनो बऱ्याच जणांना आपल्या चेहऱ्यावरती पिंपल उठतात हे पिंपल्स काही दिवसानंतर जातात. परंतु पिंपल्स गेल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती खड्डे पडतात. तसेच अनेकांना लहानपणी जर गांजण्या झालेल्या असतील तर त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले पाहायला मिळतात.

या खड्ड्यामुळे आपला चेहरा खूपच विद्रूप दिसायला लागतो. मग आपण अनेक प्रकारची औषधे तसेच लेझर पद्धतींचा वापर देखील करतो. तसेच उपलब्ध असणाऱ्या अनेक क्रीम्सचा, ब्युटी प्रॉडक्ट्सचा पण वापर करतो. परंतु मित्रांनो या क्रीम्सचा काही साईड इफेक्ट देखील आपणाला होऊ शकतो. तसेच आपण भरपूर पैसा खर्च करून देखील आपले हे चेहऱ्यावरील जे खड्डे आहेत ते खड्डे निघून जात नाहीत.

तर मित्रांनो यासाठी जर आपण काही घरगुती, आयुर्वेदिक उपाय जर केले तर यामुळे आपल्या या समस्या दूर होऊ शकतील. परंतु मित्रांनो अनेक जणांना हे घरगुती उपाय माहीत नसतात. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा काही घरगुती उपाय सांगणार आहे जेणेकरून एका दिवसातच तुमच्या चेहऱ्यावरील जे काही खड्डे पडलेले आहेत ते खड्डे निघून गेलेले तुम्हाला जाणवेल.

चला तर मग जाणून घेऊयात हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे तो.

तर मित्रांनो या उपायासाठी जे पदार्थ लागणार आहेत हे पदार्थ आपणाला घरच्या घरी सहजतेने मिळू शकतात. तर मित्रांनो यासाठी आपणाला दोन ते तीन चमचे गव्हाचे पीठ लागणार आहे. गव्हाचे पीठ हे आपला चेहरा उजळण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतं. तर मित्रांनो दोन ते तीन चमचे तुम्हाला गव्हाचे पीठ घ्यायचं आहे. तर मित्रांनो या गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला एक चमचा हळद मिक्स करायचे आहे.

तिसरा पदार्थ जो लागणार आहे तो म्हणजे लिंबू. मित्रांनो तुम्हाला अर्धा लिंबू कापून घ्यायचा आहे आणि अर्धा लिंबू तुम्हाला या गव्हाच्या आणि हळदीमध्ये मिक्स करायचा आहे म्हणजे लिंबाचा रस म्हणजेच अर्ध्या लिंबूचा रस तुम्हाला यामध्ये मिक्स करायचा आहे. लिंबू मधील बिया काढून घ्यायचे आहेत आणि मग अर्ध्या लिंबूचा रस तुम्हाला यामध्ये मिक्स करायचा आहे. नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे गुलाब जल घ्यायचे आहे म्हणजेच कोणत्याही कंपनीचे तुम्हाला गुलाब जल घ्यायचे आहे.

जर तुम्हाला गुलाब जल उपलब्ध असेल तर गुलाब जल वापरू शकता. जर तुम्हाला गुलाब जल नाही भेटले तर तुम्ही त्यामध्ये गुलाब जल नाही वापरले तरीही चालेल. तर थोडसं गुलाब जल तुम्हाला या मिश्रणामध्ये टाकायच आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण तुम्हाला आपल्या हाताच्या दोन ते तीन बोटांनी व्यवस्थित चेहऱ्यावर जिथे खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी मसाज करायचे आहे.

दहा ते पंधरा मिनिटे तुम्हाला हे मसाज करायचे आहे. जिथे खड्डे पडले असतील म्हणजेच हातावर, पायावर, चेहऱ्यावर तिथे तुम्ही हे मिश्रण मसाज करायचे आहे. जर तुम्ही आपल्या संपूर्ण चेहऱ्याला जरी हे मिश्रण लावले तरी देखील आपला चेहरा उजळवण्यासाठी, चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी देखील हे मिश्रण उपयुक्त आहे.

तर मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटे तुम्हाला या मिश्रणाने आपल्या जिथे काळे डाग असतील किंवा संपूर्ण चेहऱ्यावरती किंवा हाता पायावर जर काळे खड्डे पडले असतील त्या ठिकाणी मसाज करून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला दहा मिनिटे हे मिश्रण असेच सुकू द्यायचे आहे. नंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे.

मित्रांनो हा उपाय तुम्ही एक दिवस आड करायचा आहे. म्हणजे आठवड्यातून तीन ते चार वेळेस तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या चेहऱ्यावर जे काही खड्डे पडले असतील तर ते खड्डे दूर झालेले तुम्हाला नक्कीच दिसून येतील. पहिल्या आठवड्यातच तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल.

तर मित्रांनो बाहेर इतरत्र पैसे खर्च न करता तुम्ही हा घरगुती उपाय जर केलात तर याचा फायदा तुम्हाला नक्की जाणवेल. तुमच्या या समस्या कमी होण्यास मदत होईल. तर हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.