मराठी अभिनेता श्रेयस तळपदे यांना आलेला स्वामीचा हा सत्य अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ….!!
स्वामींचा अनुभव तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांना तरी येतच असतो पण काही सेलिब्रिटीज ना सुद्धा स्वामींचा अनुभव आलेला आहे ते म्हणजे श्रेयस तळपदे या सरांना आलेला अनुभव चला तर मग आता पण जाणून घेऊया. मित्रांनो झी मराठी वाहिनीवर गुप्ते तिथे खूप ते हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. अवधूत गुप्ते हे या शोचे सूत्रसंचालन करतात […]
Continue Reading