२० वर्षाची प्रचंड जुनाट गुडघेदुखी फक्त एका रात्रीमध्ये १००% बंद झाली या घरगुती उपायाने ….!!

Uncategorized

मित्रांनो, आजकाल विविध प्रकारचे आजाराना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना गुडघेदुखी, कंबरदुखी, पोटदुखी असे अनेक आजार सहन करावे लागत आहेत. गुडघेदुखी पासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही एक गावरान उपाय सांगणार आहोत. हा गुडघेदुखीवरचा अतिशय गुणकारी घरगुती उपाय चाळिशी ओलांडलेला जवळजवळ प्रत्येक जण या गुडघे दुखीने हैराण आहे. पूर्वीची हेल्दी ऍक्टिव्ह लाईफ स्टाईलची जागा फास्ट फूड जंक फूड आणि धावपळीच्या जीवनात घेतल्याने आपल्या स्वास्थ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे.

मित्रांनो शिवाय आपल्या शरीराचे वेगवेगळे संकेत न ओळखल्याने फार कमी वयातच गुडघेदुखी, मणकेदुखी यासारखे अनेक व्याधी माणसाला जखडून टाकतात. गुडघेदुखी आणि सांधेदुखीची समस्या इतकी गंभीर होऊन जाते की, अनेक वेळा डॉक्टर ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात, मात्र मित्रांनो ऑपरेशन नंतर देखील तुमची समस्या पूर्णपणे समाप्त होते असे नाही. आयुर्वेदात असे अनेक उपचार आहेत की ज्यामुळे तुमचे गुडघेदुखीची, सांधेदुखीची समस्या कायमची बरी होते. फक्त विश्वास ठेवून वेगवेगळे उपाय करावे लागतात.

तर मित्रांनो गुडघेदुखी पासून सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती उपाय घेऊन जो आपण घरच्या घरी बनवू शकतो. त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आपले गुडघे पूर्णपणे बरे होऊ शकतात. आपल्या गुडघ्यासंबंधित काही तक्रारी असतील तर, गुडघ्याचे दुखणे इतके वाढले असेल आणि गुडघ्यांना जर ऑपरेशन सांगितले असेल किंवा जॉईंट मध्ये खट खट असा आवाज येत असेल तरी देखील या त्रासापासूनतुम्हाला सुटका मिळु शकते.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी तव्यामध्ये अर्धा कप तिळाचे तेल घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा चुना टाकायचा आहे मित्रांनो जुना हा तुम्हाला कोणत्याही पानपट्टीमध्ये अगदी सहजरित्या मिळून जाईल तिथून चुना आणून आपल्याला अर्धा चमचा चुना यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आता तुमचा हात सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर एक चमचा जायफळाची पावडर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे अशा पद्धतीने हे तिन्ही पदार्थ आपल्याला या तिळाच्या तेलामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर याची एक व्यवस्थितपणे पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे.

आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला ज्या ठिकाणी सांधेदुखीचा त्रास होत आहे म्हणजेच गुडघ्याला किंवा कमरेला किंवा त्याचबरोबर खांद्यावर जिथे हे तुम्हाला त्रास होत आहे तिथे तुम्हाला ही पेस्ट लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो आणखीन एक वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे एरंडोलचे झाड असते त्याचे पान मित्रांनो त्याच्या पानावर सुद्धा ही पेस्ट आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे पान आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आहे आणि त्यानंतर दोरीच्या किंवा कापडाच्या सहाय्याने आपल्याला ते पान त्या ठिकाणी बांधून घ्यायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे रात्री आपल्याला करायचे उठल्यानंतर ते सर्व सोडून घ्यायचे आहे आणि ती जागा स्वच्छ धुवायचे आहे मित्रांनो यामुळे आठ दिवसांमध्ये तुमची कसली लवकरात लवकर होईल तर असा हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published.