फक्त एक चमचा साखरेचा असा वापरा, आणि घरातील, किचनमधील, झुरळे फक्त एका रात्रीत खल्लास करा …..!!
मित्रांनो झुरळ घरात झाले तर त्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करतो परंतु त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक पदस्थ किंवा विष असते आणि त्यावर असे स्पष्टपणे लिहिलेले असते आणि बाजारातून आपण औषधे आणत असतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विष व रासायनिक पदार्थांचा समावेश केलेला असतो आणि अशा औषधांवर स्पष्टपणे लिहिले सुद्धा असते की लहान मुलांपासून लांब ठेवा कारण की […]
Continue Reading