फक्त 5 रुपयांची एक वस्तू फक्त 1 वेळा केसांना लावा, आणि चमत्कार पहा केस गळती कायमची 100% बंद केस काळे लांब घनदाट होतील ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकालाच लांबसडक काळेभोर आणि घनदाट केस आवडतात परंतु सध्या आपण पाहतो प्रत्येकाला केसांविषयी काही ना काही समस्या आहे मग केस गळती असेल, केस तुटणे असतील किंवा केसांची वाढ न होणे,अकाली केस पांढरे होणे किंवा केसांमध्ये कोरडेपणा जास्त प्रमाणात येणे समस्या कोणतीही असो करा फक्त हा घरगुती उपाय अनेक समस्यांवर रामबाण ठरणार आहे आणि घरगुती हा उपाय असून आपल्या केसांच्या परिपूर्ण पोषणासाठी हा उपाय गुणकारी आहे,चला तर मग जाणून घेऊया असा हा बहुगुणी उपाय.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात. आपल्या घरात उपलब्ध असणारे तीन घटक यासाठी आपल्याला लागणार आहे ,त्यातील पहिला घटक आहे ती म्हणजे कोरफड. प्रत्येकाच्या घरांमध्ये, बागेत सहजरीत्या उपलब्ध असते. नसल्यास ही कोरफड बाजारात सहजरीत्या आपल्यालाही मिळू शकते आणि अशी ही कोरफड सर्वप्रथम आपल्याला ताजी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये साधारणपणे दोन चमचे गर देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे. चाकूच्या सहाय्याने अगदी सहजरीत्या याचा गर आपण काढू शकतो.

मित्रांनो साधारणपणे दोन चमचा कोरफडीचा गर आपण या ठिकाणी घेणार आहोत.हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे ते म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असते आणि आपल्या केसांसाठी देखील याचा वापर करत असतो असे हे खोबरेल तेल दोन चमचे आपल्याला घ्यायचे आहे. कोरफडीच्या गरांमध्ये एक चमचा आपल्याला घ्यायचे आहे . आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कोणतेही मेडिकलमध्ये सहजरीत्या उपलब्ध होते ते म्हणजे विटामिन ई ची कॅप्सूल.

या मिश्रणामध्ये आपल्याला एक व्हिटॅमिन ई ची कॅप्सुल आपल्याला उपायामध्ये घ्यायची आहे. आता हे तिन्ही घटक आपल्याला एकत्र एकजीव करायचे आहे आणि आपल्याला हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावायचे आहे आणि हे मिश्रण लावण्यापूर्वी आपल्या केसांना तेल लावलेले नसावे याची काळजी घ्यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा उपाय केल्यानंतर एक दिवस आपल्याला हे मिश्रण आपल्या केसांना असेच लावलेले ठेवायचे आहे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी तुम्ही जो काही शाम्पू किंवा साबण वापरतात याचा वापर करून तुम्ही तुमचे केस धुवू शकता.

तर मित्रांनो अशाप्रकारे असे हे तयार मिश्रण लावल्यानंतर एक दिवस हे मिश्रण केसांना लावून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या केसांना योग्य पोषण पुरवठा होईल व आपली केस गळती थांबेल आणि केसांची वाढ देखील भरभरून होईल आणि महत्त्वाचे म्हणजे केस पांढरे होण्यापासून देखील बचाव होण्यास मदत होते. केस लांब दाट काळेभोर आणि घनदाट होतात अशा प्रकारे अतिरिक्त प्रमाणात खर्च न करता अगदी घरच्या घरी सहज रीत्या करता येणाऱ्या घरगुती उपाय याचा उपयोग करा आणि केसांच्या अनेक समस्या घरबसल्या दूर करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी आपण जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.