मित्र मैत्रिणींनो नेहमी तरुण दिसण्यासाठी फक्त रोज खा हे पाच पदार्थ आणि पहा नेहमी तरूनच दिसाल …..!!
मित्रांनो, आपले तरुणपण जपण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. शिवाय, याबाबतीत महिला अधिक जागृत असतात. मात्र, तारूण्य टिकवण्यासाठी विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे असते. चेहरा आणि शरीर तजेलदार दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून उपयोग होत नाही. त्वचा सतेज राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात. आपले केस काळे भोर असावेत, […]
Continue Reading