कितीही जुनाट खोकला असू द्या या उपायाने एका रात्रीत खोकला १००% मुळापासून गायब होणार …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, वातावरण बदललं कि विविध आजार आपल्याला होत असतात. त्यामध्ये सर्वात सामान्य आजार आहे तो म्हणजे सर्दी, खोकला. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच हा आजार कधी न कधी होत असतो. त्यामध्ये ज्यांची प्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना वारंवार सर्दी खोकला हे आजार होत असतात. यावर आपण औषध उपचार जरी दवाखाण्यात जाऊन केला तरी याचा त्रास होत असतो. पण आज आपण एक असा आयुर्वेदिक उपचार जाणून घेणार आहोत ज्या मुळे अगदी एका रात्रीत तुमचा खोकला पूर्णपणे थांबेल. 3 दिवस हा उपाय जर तुम्ही केलात तर वारंवार होणारा सर्दी, खोकला हा पूर्णपणे नाहीसा होईल.

खोकल्याचे दोन प्रकार असतात कोरडा खोकला आणि ओला खोकला. कोरड्या खोकल्यामध्ये तुमच्या घशामध्ये इन्फेक्शन झालेलं असतं आणि घशात तडतडत आणि त्यामुळेच खोकला येतो. ओल्या खोकल्यामध्ये तुमच्या छातीत कफ झालेला असतो. आपले शरीर तो बाहेर फेकण्याचा तो प्रयंत्न करत असतो आणि खोकला येतो.

यामध्ये कोणताही खोकला असेल तर दवाखाण्यात गेल्यावर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या खोकला साठी वेगवेगळी औषधे दिली जातात. या औषधांमध्ये गुंगी आणणारे केमिकल असतात. ज्यामुळे तुम्हाला झोप सुद्धा लागते आणि शरीरावर सुद्धा घातक परिणाम होतात. जरी हि औषधे घेतली तरी खोकला हा सात ते आठ दिवस चालूच राहतो.

तर मित्रांनो आज आपण या दोन्ही प्रकारच्या खोकल्यावर अत्यंत प्रभावी असा एकच उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये तीन ते चार दिवसांपर्यंत केला तर यामुळे आपला कसलाही खोकला असेल तो बंद होईल. त्याचबरोबर मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या काही गोष्टींचा वापर करून आपल्याला हा उपाय करायचा आहे.

तर मित्रांनो आता जाणून घेऊयात कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची माहिती. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मध. मित्रांनो आपल्याला असणारा कोरडा खोकला दूर करण्याचे काम हा मध करतो.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ते दोन चमचा मध लागणार आहे. आपल्याला दोन किंवा एक चमचा मध घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे काळी मिरी.

मित्रांनो काळीमिरी आपल्या प्रत्येकाच्या घरात मध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये अगदी सहजरीत्या उपलब्ध होते. तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला तीन ते चार काळी मिरी घ्यायचे आहेत आणि त्याची बारीक कुटून पावडर तयार करून घ्यायचे आहे. ती पावडर आपल्याला या मधामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला आता तिसरा आणि अत्यंत प्रभावी असा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आल्याचा रस.

मित्रांनो आपल्या घरामध्ये असणारा आलं. त्याचा एक मोठा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याचा साधारणता एक ते दोन चमचा रस तयार होईल इतका आले घेऊन त्याचा रस काढून घ्यायचा आहे. मित्रांनो त्या मिश्रणामध्ये आपल्याला एक ते दोन चमचा हा आल्याचा रस सुद्धा टाकायचा आहे.

मित्रांनो आल्याचा रसामुळे आपल्या जो ओला खोकला आहे म्हणजेच आपले छातीमध्ये असणारा कफ आहे ते दूर करण्याचे काम हे आलं आणि काळीमिरी करते. तर मित्रांनो हे तिन्ही पदार्थ पण अशा पद्धतीने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याचे एक मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो आपण जे हे मिश्रण तयार केलेले आहे याचे सेवन तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे. मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या संपूर्ण मिश्रणाचे सेवन करायचे आहे आणि मग झोपायचे आहे. मित्रांनो जर तुम्ही रात्री लवकर हे मिश्रण घेतले तरी साधारणतः एक ते दीड तास आपल्याला काहीही खायचं नाही.

मित्रांनो रात्रीच्या वेळी फक्त हे मिश्रण तुम्हाला घ्यायच आहे. मित्रांनो एका वेळाच्या उपायामुळेच तुम्हाला खूप फरक नक्की येईल. तर मित्रांनो साधारणता दोन ते तीन दिवस तुम्ही हा एक उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा. यामुळे तुमचा कसलाही प्रकारचा खोकला असू दे तो कमी होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.