अद्रक मध्ये मिक्स करा ही एक वस्तू आणि काळीकुट्ट झालेली कढई मोजून फक्त एका मिनिटांत चमकवा …!!
मित्रांनो रोजच्या रोज स्वयंपाकात कढई लागतेच. एखाद्या दिवशी भाजी करपली किंवा मग गॅस जास्तच मोठा असला तर कढई लगेच जळतात. तिच्यावर काळे डाग दिसू लागतात. त्यात जर एखाद्या दिवशी काही पदार्थ तळले गेले असतील तर ज्या कढईत तळणं झालं आहे, ती कढई तर जास्तच काळवंडलेली दिसू लागते. काही घरांमध्ये कढई घासण्यासाठी दगड असतो, पण त्या […]
Continue Reading