स्वामी प्रकट दिन सर्वात पॉवर फुल्ल सेवा ज्या लोकांनी ही सेवा केली त्या प्रत्येकाची इच्छा १००% पूर्ण झाली इच्छापूर्तीसाठी दीप व्रत …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा अनेक स्वामी सेवेकरी करतात. मनापासून जे पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने स्वामींना शरण जातात त्यांच्यावर स्वामी प्रसन्न होतात. स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहतात. कारण स्वामींनी फक्त प्रयत्न करत रहा, घाबरू नका असे सांगितले आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन आहे. स्वामी त्यांच्या सर्वच भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांचं आयुष्य सुरक्षित करतात, आनंदीत बनवतात. स्वामींची योग्य आणि अचूक,नियम पाळून सेवा केली तर आपल्याला त्याच फळ खूप मोठ मिळतं.

ही सेवा तुमच्या मनात जर कोणतीही इच्छा असेल तर करा, ही एक सोपी स्वामी सेवा आहे. तुम्हाला बिझनेस करायचा असेल, संतती नसेल, चांगली नोकरी हवी असेल, घर हवं असेल किंवा कोणतीही अडचण असेल किंवा काहीही गोष्टी असतील त्यासाठी स्वामींची सेवा ही स्वामींच्या केंद्रातून, मठातून दिली जाते आणि जर आपण विश्वासाने, मनोभावाने ती सेवा त्या दिवसापर्यंत म्हणजे 21 दिवस, 1 महिना जशी असते तशी केली, आपल्याला जशी जी सांगितली आहे ती आपण विश्वासाने श्रद्धेने मनोभावाने केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ज्या कार्यासाठी आपण की सेवा करतो ते कार्य सुद्धा आपली पूर्ण होतात.

ही सेवा आहे इच्छापूर्तीसाठी. ही जी सेवा आहे ती तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करा. तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल. सेवा करण्याआधी हे एक छोटे काम करा. तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे, तो संकल्प साध्या सरळ पद्धतीने तुम्ही सोडू शकता, तुम्ही देवघरासमोर बसा आणि एक ताट ताम्हण घ्या, आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्या आणि जी ही तुमची इच्छा आहे ती बोला, जे काही तुम्हाला हव आहे ते बोलायचे आहे,

ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी स्वामी तुमची सेवा करतोय, माझी ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करा किंवा जे हव आहे ते बोलायचं नंतर ते पाणी ताम्हणात सोडावे. त्यानंतर ते पाणी तुळशी मध्ये टाकू शकता व कोणत्याही दिवसापासून, महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा संकल्प करा आणि गुरुवारपासूनच ही सेवा तुम्ही सुरु करावी किंवा मित्रांनो तीन मार्चपासूनही तुम्ही ही सेवा करू शकता कारण तीन मार्च रोजी तुम्ही ही सेवा केली तर 21 दिवसानंतर जेव्हा स्वामींचा प्रकट दिन आहे तेव्हा तुमची ही सेवा संपन्न होईल आणि यामुळे या सेवेचा चांगला फायदा तुम्हाला होईल तर अशा पद्धतीने तुम्ही गुरुवारपासून किंवा तीन मार्चपासून ही सेवा सुरू करायचं आहे.

तर मित्रांनो तुम्ही जेव्हा ही सेवा सुरू करणार आहात आणि जेव्हा तुम्ही संकल्प सोडतात तेव्हा तुम्हाला करायचा आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीने एकही दिवसापर्यंत ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला 21 दिवसांपर्यंत विजू द्यायचा नाही अशा पद्धतीने एक असा दिवा लावून आपल्याला दररोज सातवेळा तारा मंत्र तरी म्हणायचं आहे किंवा स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप दररोज तीन करायचा आहे मित्रांनो या दोन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही करायचे आहे म्हणजेच सर्वात आधी सेवा सुरू केलेले दिवसापासून आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर स्वामींच्या मंत्राचा जप किंवा तारक मंत्र जप आपल्याला करायचा आहे.

अशा पद्धतीने ही सेवा जर तुम्ही 21 दिवसांपर्यंत केली तर मित्रांनो या देवीचे फोटो मला नक्की मिळेल आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे त्याही लवकरात लवकर पूर्ण होतील तर मित्रांनो अशा पद्धतीने सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करायला सुरुवात करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.