मित्रांनो आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असते. आणि त्या देवतेची आपण रोज भक्तिभावाने पूजा आणि साधना करत असतो. आणि कधी कधी ही साधनेचे फळ आपल्याला मिळते. आणि देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरात देव-देवता वास्तव करू लागतात. जेव्हा तुमच्या घरामध्ये देवता वास करू लागतात, तेव्हा हा वास हा अदृश्य स्वरूपाचा असतो. म्हणजेच ते आपल्याला दिसत नाहीत. पण आपल्याला या देवतेकडून काही संकेत मिळत असतात. ते आज आम्ही अशाच काही 7 संकेताबद्दल सांगणार आहोत. ब्रह्म मुहूर्तावर म्हणजेच भल्या पहाटे जर तुम्हाला शरीरात काही कंपने जाणवत असतील आणि शरीर थोडे थरथर कापत असेल तर,
हे सर्वात मोठे संकेत आहे कि, आपल्या घरात देवी-देवतांचा वास असल्याचा. आणि त्याच्या कृपेने आता सर्व काही शुभ आणि मंगलमय होणार आहे. कधी कधी सूर्यास्ताच्या वेळीही अशा प्रकारची कंपने काहींना जाणवतात. या दोन काळात म्हणजेच सूर्यादय आणि सूर्यास्त या दोन्हीं वेळी जर तुम्हाला तुमच्या शरीरात कंपने जाणवत असतील, तर ते तुमच्या घरी देवी-देवतांच्या वास्तव्याचे सर्वात मोठे संकेत आहे. अनेकदा आपल्याला भविष्यातील घटनांबद्दल जाणीव असते की, ही गोष्ट आता घडणार आहे. अनेकांचा असा अंदाज असतो आणि काहींचा हा अंदाज खरा देखील ठरतो. जर तुम्हाला देखील या भविष्यातील घटनांचा अंदाज लावू शकत असल्यास.
त्यामुळे देवी-देवतांच्या कृपेने तुम्हाला ही दैवी शक्ती प्राप्त झाल्याचे हे एक संकेत आहे. आणखी एक सर्वात मोठे संकेत म्हणजे तुमच्या घरावर कितीही मोठे संकट आले तरी. आणि संकटाच्या वेळी तुमची देवावरील श्रद्धा आणि विश्वास कमी होत नसेल तर, हे सुद्धा खूप मोठे संकेत आहे कि, तर हि बुद्धी आणि ज्ञान तुम्हाला त्या देवतांनी दिलेली आहे. तसेच तुमच्या घरात वाद आणि भांडणे असतील, तर हि भांडणे आणि वाद संपून तुमच्यामध्ये नंतर प्रेम वाढत असेल तर, समजून जा कि, तुमच्या घरात देवतांचा वास आहे, आणि हे सुद्धा घरात देवतांचा वास असल्याचे हे एक संकेत आहे. अनेकांना स्वप्नात एखादी छोटीशी सुंदर मुलगी दिसते, जणू ती महालक्ष्मीचे वास्तविक रूप आहे.
तुमच्या स्वप्नात, अशी एक लहान मुलगी, तुमच्या स्वप्नात आशा छोट्याशा मुलीचे वारंवार दर्शन होत असेल. तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्या वर होत आहे. आपल्या घरामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होत असेल, परंतु तुमच्या अंगणात फुलांची कोणतेही झाडे नसतील किंवा फुलांची झाडे आहेत, पण ती सुगंधित नाहीत. मात्र जर तुम्हाला एक प्रकारचा मनमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराच्या आसपास जर जाणवत असेल, तर हा सुद्धा संकेत असतो देवी-देवतांचे आपल्या घरातील वास्तव्याचा.
आणि यातील शेवटचा संकेत म्हणजे गृहिणी तिच्या स्वयंपाकघरात जे काही शिजवते ते चवदार, भूक वाढवणारे असेल. त्यामुळे माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न झाली आहे. हे समजून घ्या आणि घरात देवी-देवतांचा वास नक्कीच आहे, हे जाणून घ्या. आम्ही असे संकेत सांगितलेले आहेत. ज्यावरून आपण समजू शकतो की, आपल्या घरात देवतांचा वास आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.