मित्रांनो सर्वांना केस मजबूत आणि सुंदर असावे, असे कोणाला वाटत नाही. महिला असो वा मग पुरुष प्रत्येक जण केसांची खूप काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. अनेकांना केस गळण्याची समस्या जाणवते. केस लांब आणि चमकदार होण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतो. उन्हाळ्यामध्ये केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण उन्हामुळे घाम येऊन केस चिकट आणि खराब होतात. तसेच केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते आणि लांब केस मिळवण्यासाठी बाजार वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतात. पण या प्रॉडक्टमुळे तुम्हाला फायदा होईलच असं काही गरजेचं नाही.
आणि जर तुम्हालाही लांब केस हवे असतील, त्यासाठी डोक्यातील ब्लड सर्कुलेशन वाढवावं लागेल. त्यासाठी तुम्ही खास उपाय करू शकता. याने ना तुमच्या केसात कोंडा होणार, ना सोरायसिस. तुमचे केस होतील लांब. आणि मित्रांनो हल्ली केसांच्या समस्यांमुळे प्रत्येक जण चिंतेत असतो. चांगल्या केसांसाठी फक्त चांगले उत्पादने वापरून उपयोग नाही, तर केसांची योग्य काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा महागड्या उत्पादनांतूनही केसांना पाहिजे असलेली पोषक तत्त्वे मिळत नाहीत. त्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. यावर समस्यांवर घरच्या घरी काही मिश्रण एकत्र करून तुम्ही आयुर्वेदिक उपाय करू शकता. ज्यामुळे तुमचे केस चांगले आणि चमकदार होऊ शकतात.
मित्रांनो आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे प्रभावी उपाय पाहणार आहोत उपाय आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपले केस हे मजबूत आणि लांब होतीलच आणि त्याचबरोबर या उपायामुळे आपले केस चमकदारही होतील तर मित्रांनो कशा पद्धतीने उपाय करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया तर हा उपाय करण्या साठी आपण सर्वात महत्त्वाचा घटक वापरणार आहोत तो म्हणजे शाम्पू मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये चुकून काही शाम्पू वापरतात तो तुम्हाला या उपायासाठी वापरायचा आहे तर साधारणतः दीड ते दोन चमचा आपल्याला एका वाटीमध्ये सर्वात आधी घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचा एलोवेरा जेल घ्यायचा आहे.
मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर कोरफडीचे झाड असेल तर त्याचा जर तुम्ही काढून घेऊ शकता आणि जर नसेल तर बाजारामध्ये मिळणारे एलोवेरा जेल तुम्ही या उपायासाठी वापरू शकता आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे साखर मित्रांनो आपल्या घरामध्ये साखर असते ते आपल्याला मिक्सरच्या साह्याने बारीक करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ती साखरेची पावडर आपण तयार केलेली आहे ती एक ते दोन चमचे ही तयार केलेली साखरेची पावडर आपल्याला यामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर एकदम पाणी त्यामध्ये टाकून पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे.
आणि त्यानंतर ह्याला जेव्हा फेस येईल तेव्हा याने आपल्या संपूर्ण केसांवरती आणि केसाच्या आत मध्ये असते म्हणजेच केसांच्या मुळाजवळ आपल्याला याने थोडा वेळ मसाज करायचे आहे आणि त्यानंतर हे तसेच थोडावेळ आपले केसांवर राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपले केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि केसांची मुळे जी आहेत ती व्यवस्थितपणे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही जर आठवड्यातून एक वेळा केला त्यामुळे तुमचे केसा संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि तुमचे केस लांब मजबुत बनतील.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.