आपल्या कर्माच्या हिशोबाने पुढील जन्म…. जसे कर्म तसा जन्म.. गरुड पुराणानुसार बघा तुमचा पुढील जन्म?
मित्रांनो, आपण हे मनुष्यवणीमध्ये जन्म घेतलेला आहोत आणि तुम्हाला तर माहीतच असेल की, या पृथ्वीतलावर जो जीव जन्माला आलेला आहे तो एक ना एक दिवस मरणार. त्याचा मृत्यू हा निश्चितच आहे. परंतु आपल्या सर्वांना असा प्रश्न पडलेला असतो की आपल्याला या आधी कोणता जन्म मिळालेला होता? किंवा याआधी आपण कोण होतो? असं सर्वांनाच वाटत असते. […]
Continue Reading