भाग्यवान महिलांच्या अंगावर दिसतात ‘ही’ नऊ लक्षणे ; साक्षात माता महालक्ष्मीचा विशेष कृपा असते अशा महिलांवर …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, ज्यावेळी प्रत्येक जिव पृथ्वी तालावर जन्माला आलेला आहे तो काही ना काही विशेष कारणासाठीच जन्म घेत असतो. परंतु हे सर्व जीवनसृष्टी महिले शिवाय अपूर्ण आहे. कारण तिच्यापासूनच पिढी ही घडत असते. आजच्या लेखामध्ये आपण महिलांविषयी अशा काही लक्षणांची माहिती घेणार आहोत. की या लक्षणे जर महिलांच्या अंगावरती असतील तर त्यांच्यावर साक्षात महालक्ष्मीचा कृपा आहे. ती लक्षणे कोणती? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहे.

 

महिलांच्या अंगावर असलेली ही लक्षणे ज्योतिष शास्त्र मध्ये सांगितलेले आहेत. की ज्यामुळे असे सिद्ध होते की ही लक्षणे जर महिलांचा अंगावर असतील तर त्या महिला साक्षात लक्ष्मीच असतात. म्हणजेच लक्ष्मी त्यांच्यावर खूप प्रसन्न असते. लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर असते. त्यातील पहिले लक्षण म्हणजे आपले भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते आणि ज्या महिलांचे कपाळ हे मोठे असते त्या महिला भाग्यवान असतात.

 

अशा महिलांचे पतीचे आयुष्य हे दीर्घकाळ असते. अशा महिलांचा पत्तींना कोणत्याही कामांमध्ये यश हे नक्की येत असते. त्याचबरोबर ज्या आई-वडिलांच्या मुलीचे कपाळ असे मोठे असते त्या आई-वडिलांना देखील कोणत्याही कामात यश हे नक्कीच येत असते. दुसरे लक्ष्मी म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब व पायाचे बोटे लांब असतात व जवळ जवळ असतात अशा महिला ज्या घरामध्ये असतात सुख, आनंद, चैतन्य, समाधान, मान प्रतिष्ठा, धनसंपत्ती, ऐश्वर्य नांदत असते.त्याचबरोबर अशा स्त्रियांना देवी लक्ष्मीच्या स्वरूप मानले जाते.

 

तिसरे लक्षण म्हणजे ज्या महिलांचे केस लांब सडक व घनदाट असतात अशा महिलांच्या पतींना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश येत असते. त्याचबरोबर या स्त्रिया दिसायला सुरेख असतात. प्रत्येकास सोबत मन मेलाऊने वागत असतात. घरातील प्रत्येकाची खूप प्रेमाने काळजी करत असतात. अशा स्त्रिया माता लक्ष्मी चे स्वरूप मानले जाते. ज्या घरामध्ये स्त्रिया अत्यंत सुखी असतात. त्या खुश असतात. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असत. त्यांचा चेहरा हा नेहमीच हसरा असतो अशा स्त्रियांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते.

 

ज्या स्त्रियांच्या बेंबीजवळ तीळ असते अशा स्त्रिया खूप आकर्षक असतात. अशा स्त्रियांचा त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम असते. त्याचबरोबर त्या खूप धार्मिक असतात व आपल्या कुटुंबाचे काळजी घेत असतात. ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया खूप नम्र स्वभावाच्या असतात. त्यामुळे त्या आपला संसार खूप छान पद्धतीने करत असतात. ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंडावरती तीळ आहे.

 

अशा स्त्रिया आपल्या कुटुंबाशी खूप एकनिष्ठ असतात. त्याचबरोबर त्या स्वतःची काळजी खूपच छान पद्धतीने घेत असतात व स्वतःबरोबरच त्या कुटुंबातील सर्व जणांचे काळजी खूप चांगल्या पद्धतीने घेत असतात. असे म्हटले जाते की चेहराच सौंदर्य हे डोळ्यांनी खुलत असते. म्हणूनच स्त्रियांचे डोळे हे रेखीव सुंदर व अतिशय खोल आणि मोठे असतात त्या खूप भाग्यवान असतात व देखण्या असतात.

 

अशा स्त्रिया भाग्यशाली देखील असता व त्या आपल्या पतीवर खूप प्रेम करत असतात व त्याच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्याची साथ देत असतात. ज्या स्त्रियांचे दात हे पांढरे शुभ्र असतात सरळ असतात व पुढील दोन दातांमध्ये फट असते. अशा स्त्रिया देखील खूप भाग्यवान असतात. ते आपल्या प्रत्येक काम खूप प्रेमाने करत असतात.

 

ज्या स्त्रियांची मान ही उंच व बारीक असते अशा स्त्रिया आपल्या क्षेत्रांमध्ये खूप पारंगत असतात. त्या नोकरी करत असू द्या किंवा कोणताही क्षेत्रांमध्ये असू द्या ते आपले काम खूप नेटने करत असतात. त्यामुळे त्या खूपच हुशार असतात.

 

अशाप्रकारे ही काही नऊ लक्षणे आहेत की जी भाग्यशाली महिलांच्या अंगावरती असतात व त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा असते.

Leave a Reply

Your email address will not be published.