आयुर्वेदातील अमृत हे एक फळ दिसताच तोडून घ्या, आणि असे वापरा होणारे फायदे वाचून तुमच्यापण पायाखालची जमीन सरखून जाईल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या घराच्या आसपास अशा काही वनस्पती असतात त्या वनस्पतीच काय फायदा आहे आपल्याला माहीत नसतं पण आपण त्या वापरात नाहीत म्हणून ते त्याच्याकडे आपण लक्ष देत नसतो पण घरासमोर ज्या कोणतीही वनस्पतीआहेत ते आपल्याला व आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेमंद असते.

 

त्याचे अनेक असे फायदे असतात ज्या ठिकाणी मेडिसिनचा लवकर आपल्याला फरक जाणवत नाही त्या प्रकारे घरगुती उपायांचा या ठिकाणी लवकर वापर म्हणजेच की लवकर बरे व्हायला जास्त मदत होत असते. तर मित्रांनो ती कोणती वनस्पती आहे किंवा ते कोणते फळ आहे जी आज आपण या ठिकाणी त्याचा वापर करून अनेक उपाय बरी करू शकणार आहोत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो ही जी वनस्पती आहे या वनस्पतीचे तुम्ही आतापर्यंत नाव ऐकला असाल किंवा नसाल तरी देखील ही तुमच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि याचे अनेक असे तुम्ही आज पर्यंत ऐकला नसाल इतके फायदे देखील आहेत तर या वनस्पतीचा किंवा या फळाचं नाव आहे ते म्हणजे शेंदुडी शेंदुडी हे आपल्या अनेक आजारावर अत्यंत रामबाण असा उपाय आहे तर हे कोणते कोणते आजार बरे करते चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

 

तर मित्रांनो जर तुम्हाला जास्त प्रमाणात पित्ताचा त्रास असेल किंवा कफ तुम्हाला सारखा सारखा होत असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे विषनाशक आहे जर तुम्हाला त्वचारोग देखील असेल तर त्यासाठी देखील ही एक वनस्पती किंवा हे एक फळ तुम्हाला फायदेमंद ठरणार आहे. तुमचे वारंवार जर डोके दुखत असेल मेडिसिन खाऊन देखील कमी येत नसेल तर हा घरगुती उपाय किंवा हे फळ तुम्ही आवश्यक वापरायचा आहे .

 

या ठिकाणी तुम्ही या फळांचा रस वापरला तरी चालतं किंवा याच्या पानांचा रस केला तरी देखील चालतं तिळाच्या तेलामध्ये तुम्हाला उकळून घेऊन या तेलाला तुम्हाला जर तुम्ही तुमच्या माथ्यावर लावला आणि मालिश केला तर तुम्हाला वारंवार होणारा डोकेदुखीचा त्रास लवकरच बरा होणार आहे आणि त्याचबरोबर हे पांढरी केस काळे करण्यासाठी देखील अत्यंत उपयोगी पडतं.

 

जर तुमच्या गुडघ्यामध्ये दुखत असेल किंवा तुमच अंग दुखत असेल तर हे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे. सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे दातासाठी दातासाठी देखील हा उपाय आपल्याला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे जर तुम्हाला दातांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे दातांमध्ये कीड लागली असेल याचे पिकलेले फळ जर तुम्ही दाता मध्ये पकडला तर दातातील जी कीड लागलेली आहे ती मरून जाते आणि दर त्रासापासून तुमची सुटका होते.

Leave a Reply

Your email address will not be published.