रोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण पाणी पील्याने शरीराला जे चमत्कारिक फायदे झाले ते लाखो रुपयांची औषधे पण करू नाहीं शकत असे फायदे …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो स्वयंपाकाची चव वाढावी यासाठी फोडणीमध्ये लसणाचाही वापर केला जातो. लसणामुळे अन्नपदार्थ चविष्ट होण्यास मदत मिळते. लसूणमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. यातील पोषक घटकांमुळे कित्येक आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. आयुर्वेदामध्ये लसूण हे एक औषध म्हणून ओळखलं जातं. यामुळे आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश करावा. पण सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यानं तुमच्या शरीराला सर्वाधिक लाभ मिळतात. निरोगी आरोग्य हवे असल्यास सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यासोबत कच्चे लसूण खावे यामुळे तुम्हाला भरपूर फायदे मिळतील.

 

त्याचबरोबर मित्रांना लसूणमध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी- बॅक्टेरिअल अँटीफंगल आणि अँटीव्हायरल हे गुणधर्म आहेत आणि लसूण जेवणाला चव येण्यासाठी वापरला जातो. मात्र, याच्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. रिकाम्यापोटी लसूण खाल्यास शरीर निरोगी राहते. कोरोनाकाळात सगळ्यांनाच आजारी पडण्याची भीती वाटत असल्याने घरगुती उपायांनी स्वतःला फिट ठेवता येऊ शकते. यामुळे सारखे डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही. रिकाम्या पोटी लसूण पाणी पिण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

 

मित्रांनो वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारामध्ये लसणचा समावेश करा. यामध्ये अँटी-ओबेसिटी गुणधर्म असल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त लसूणमुळे शरीरातील फॅट्स देखील कमी होतात. यातील औषधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. लसूणच्या तेलामध्येही अँटी ओबेसिटी घटक असतात. जे वजन घटवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरू शकतं. नियमित सकाळी पाण्यासोबत लसूण खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतील. मित्रांनो पाण्यासोबत कच्चे लसूण खाल्ल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात.

 

त्याचबरोबर मित्रांनो शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. मधुमेह, नैराश्य आणि कित्येक प्रकारच्या कॅन्सरमुळे तुमचा बचाव देखील होऊ शकतो. लसूणमध्ये अँटी डायबेटीकचे गुणधर्म आहेत. मधुमेहींसाठी लसूण अतिशय लाभदायक आहे.लसूणमध्ये अ‍ॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. याचे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढते. रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असल्यास आपले गंभीर आजारांपासून संरक्षण होते.

 

मित्रांनो शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण लाभदायक आहे. लसूणच्या सेवनामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. अँटी-हायपरलिपिडेमिया गुणधर्मामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते. निरोगी आरोग्यासाठी आपल्या आहारामध्ये लसूणचा समावेश करावा आणि यकृतामध्ये सूज येणे किंवा यकृताशी संबंधित कोणत्याही आजारांपासून तुम्हाला सुटका हवी असल्यास मर्यादित प्रमाणात लसूणचे सेवन करावे. काही जणांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा त्रास असतो.

 

जर कोणाला टीबी असेल तर त्या व्यक्तीने देखील लसणाचे देखील टिबी कमी होते आणि त्याचबरोबर हार्ट अटॅकचं प्रमाण देखील आज काल भरपूर वाढलेल आहे जास्त प्रमाणामध्ये व्यायाम केल्यामुळे किंवा जास्त वजन उचलल्यामुळे किंवा जास्त अंतर चालल्यामुळे देखील थकवा जाणवतो आणि त्याच्यामुळेच हार्ट अटॅकचं प्रमाण देखील वाढले आहेत प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी उपाशीपोटी लसूण पाणी प्यायचे आहे तरी सामग्री कशी तयार करायची चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

तुम्हाला या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तुम्हाला जेवढं शक्य होईल तितकी तुम्ही लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याला मिक्सरच्या साह्याने किंवा जर तुमच्या घरामध्ये खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ते बारीक करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर पंधरा मिनिटे तसेच सोडून द्यायचा आहे .

 

त्यानंतर तुम्हाला एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचा आहे व ते पानी तुम्हाला गॅस वरती ठेवायचे आहे आणि त्या एक ग्लास पाण्यामध्ये जे तुम्ही आता लसूण बारीक करून घेतलेला आहे ते टाकायच आहे

 

पाण्यामध्ये लसणाचे सर्व गुण यावेत यासाठी ते टाकायच आहे आणि त्याच्यानंतर ते पाणी गाळणीच्या साह्याने गाळून तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी प्यायचं आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.