कोणताही विषारी साप चावल्यास सर्वांत अगोदर करा हा उपाय आणि आपला जीव वाचवा प्रत्येकाला माहित असावी अशी माहिती ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो तुम्ही सापाबद्दल बरेच काही ऐकले असेलच, हा एक प्राणी आहे की चांगल्या माणसांचीही याने हवा निघून जाते. दुसरीकडे हिंदू धर्मात साप हा देवता मानला जातो, नागपंचमीच्या दिवशी विशेषतः सर्पाची पूजा केली जाते. परंतु हे देखील खरे आहे की एखाद्या व्यक्तीला साप चावला तर तो माणूस जगू शकत नाही. आपल्या भारतात सापांच्या जवळपास 550 प्रजाती आहेत, त्यापैकी फक्त 10 प्रजाती विषारी आहेत. याचा अर्थ असा आहे की, भारतातील बहुतेक साप विषारी नाहीत आणि भारतात असे 540 साप आहेत ज्यांच्या चाव्याव्दारे माणसाचे काहीच होत नाही.

परंतु सापाच्या चाव्याव्दारे माणसाच्या मृत्यूची भीती असते. बर्‍याच वेळा साप चावला तर काय करावे आणि काय करू नये हेच कळत नाही. अशामध्ये एक छोटीशी चूक माणसाचा बळी घेऊ शकते. विषारी प्राण्यांच्या चाव्याव्दारे सर्पदंश हा सर्वात तीव्र आहे. त्याच्या चाव्याव्दारे काही मिनिटांतच मृ त्यू होऊ शकतो आणि काही साप विषारी नसतात तर काही विषारी असतात.

समुद्रातील साप सामान्यत: विषारी असतात. परंतु ते लवकर चावत नाहीत. वेगवेगळ्या सापांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कवच असतात. कदाचित आपणास हे माहित नसेल पण सर्प विष हे त्या प्रकारे कार्य नाही करत ज्याप्रकारे साधं विष करते. रक्ताशी संपर्क साधल्याशिवाय सर्पाच्या विषाचा तुमच्या शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही.

तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये प्रमुख तीन उपाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो जर हे उपाय आपण साप चावल्यानंतर लगेचच आपल्या घरामध्ये ताबडतोब केले तर यामुळे ज्या व्यक्तीला साप चावलेला आहे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जर विष चढत असेल तर ते तात्काळ थांबेल.

त्याचबरोबर यामुळे त्या व्यक्तीचा जीवही वाचू शकतो. तर मित्रांनो आपल्याला हे कोणते तीन उपाय साप चावल्यानंतर लगेचच आपल्या घरामध्ये करता येतात की, ज्यामुळे आपण त्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतो याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो सर्वात पहिलाच उपाय आहे तो म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलेला आहे त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी साप चावलेला आहे त्या ठिकाणी ब्लेडने छोटासा काप करणे.

मित्रांनो ज्या व्यक्तीला हाताला किंवा पायाला चावलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो ब्लेडच्या साह्याने थोडसं कापायचा आहे. मित्रांनो यामुळे त्या जागेतून जे रक्त बाहेर येईल त्यामधून त्या सापाचे विष बाहेर निघून जाईल आणि यामुळे त्या व्यक्तीचा जीवही वाचू शकतो.

तर अशा पद्धतीने सर्वात पहिला हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये साप चावल्यानंतर सोप्या पद्धतीने करू शकता आणि मित्रांनो त्यानंतरचा पुढचा दुसरा उपाय म्हणजे मित्रांनो यासाठी आपल्याला मोकळे इंजेक्शन लागणार आहे. मित्रांनो दवाखान्यामध्ये इंजेक्शन असते ते एक आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवायचे आहे.

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला चावेल तेव्हा त्या दाताचे जे दोन दौंश असतात त्या दौंशाव हे इंजेक्शन ठेवायचे आहे आणि त्यानंतर हे इंजेक्शन आपल्याला उलटे वढायचे आहे.

मित्रांनो यामुळे जे थोड्या अंतरापर्यंत आत मध्ये गेलेले विष आहे ते बाहेर येण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो यामधून जे रक्त बाहेर येईल. त्यामुळे आपल्या त्या जागेवर गेलेले सर्व विष देखील बाहेर येईल. तर मित्रांनो असा हा छोटासा दुसरा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये साप चावल्यानंतर लगेचच करू शकता.

तिसरा जो उपाय आहे तो करत असताना मित्रांनो आपल्याला मेडिकल मधून एक औषध आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. मित्रांनो साप चावल्यानंतर जर लगेचच दवाखान्यामध्ये जाणे शक्य नसेल किंवा जर दवाखान्याचे अंतर खूप लांब असेल तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही तुमच्या घराजवळ असणाऱ्या मेडिकल मधून एक औषध घेऊन येऊन त्या साप चावलेल्या व्यक्तीला देऊ शकता.

मित्रांनो या औषधाचे नाव आहे NAJA 200 मित्रांनो हे औषध तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होईल. तिथून तुम्हाला लगेचच हे औषध आणायचे आहे आणि त्या साप चावलेल्या व्यक्तीला द्यायचे आहे.

मित्रांनो यामुळे आपल्या शरीरामध्ये विष जे पसरत असते संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम हे आयुर्वेदिक औषध करतो आणि म्हणूनच मित्रांनो जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्याजवळ असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला साप चा वेळ आणि लवकरात लवकर दवाखान्यात जाणे शक्य होत नसेल तर अशावेळी तुम्ही हे औषध त्या व्यक्तीला नक्की देऊ शकता. यामुळे त्या व्यक्तीचा जीव नक्की वाचेल.

तर मित्रांनो असे हे काही उपाय तुम्ही साप चावल्यानंतर लगेच तुमच्या घरामध्ये करून साप चावलेले व्यक्तीचा जीव वाचवू शकता.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.