एक चमचा रात्री झोपण्यापूर्वी घ्या ; पोटाची चरबी मेणासारखी वितळून जाईल? मोजून दहा दिवसात पंधरा किलो वजन कमी झाले ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपण काही वेळेस आपण जंक फूड म्हणजेच पोषक तत्वे नसलेले फूड खातो. त्यामुळे आपल्या पोटाची चरबी वाढते, पोट मोठे व बेढब दिसते. जे आपल्याला आवडत नाही. परंतु मित्रांनो, आपण असे एक फॅट कमी करणारा असा एक घरगुती आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत आणि मित्रांनो ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल. आपण जे अन्न खातो त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते परंतु जास्त जेवण केल्याने किंवा संतुलित आहार न घेतल्याने आपले वजन वाढते. अतिरिक्त जेवण केल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर एनर्जीत न होता ते फॅट्स मध्ये रूपांतर होते म्हणजेच चरबी मध्ये रूपांतर होतं.

मित्रांनो जेव्हा आपले वजन वाढायला लागते. तेव्हा सर्वप्रथम ही चरबी पोटावर साठते आणि आपल्या पोटाचा घेर वाढतो. वेळीच उपचार न केल्यास हा पोटाचा घेर आणखीनच वाढत जातो. मी तुम्हाला आज असा एक खास उपाय सांगणार आहे. ज्याचा तुम्हाला 100 टक्के फायदा मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो एकदा का पोटाचा घेर वाढला म्हणजे चरबी अतिरिक्त प्रमाणात वाढली की, रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.

हाय ब्लड प्रेशर हृदयातील ब्लॉकेज यांसारख्या भयानक आजारांना तोंड फुटते. तसेच डायबिटीस सारखे आजार बळावतात तर असे हे आजार होऊ नये आणि तुमचे वाढलेले वजन आणि सुटलेले पोट कमी व्हावे यासाठी अत्यंत सोपा आणि कमी खर्चामध्ये घरामध्ये करता येण्यासारखा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला घरामध्ये असणारे काही पदार्थ वापरायचे आहेत. तर मित्रांनो कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. हे आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो सर्वात पहिला घटक जो आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे तो म्हणजे बडीशेप.

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बडीशेप असते आणि त्याच बडीशेपचा वापर आपल्याला या उपायांमध्ये करायचा आहे कारण मित्रांनो बडीशेप मध्ये असणारे पोषक घटक हे आपल्या शरीरामध्ये असणारे उष्णता कमी करतात. त्याचबरोबर आपली पचन क्रिया सुद्धा मजबूत करण्याचे काम ही बडीशेप करत असते. त्यानंतर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे ओवा. मित्रांनो ओवा सुद्धा आपले पाचन क्रिया व्यवस्थित करण्यास आणि पोटा संबंधित अनेक आजार दूर करण्यास आपल्याला मदत करते.

त्यानंतर तिसरा जो पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे जिरे. मित्रांनो जिरे सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घराच्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतंच. मित्रांनो त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे सेंधव मीठ. मित्रांनो हे सेंधव मीठ ही तुम्हाला किराणा मालाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल. तिथून तुम्हाला हे नीट घेऊन यायचं आहे.

तर मित्रांनो या सर्व पदार्थांचा वापर करून हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा आहे. त्या तव्यावर तीन चमचे बडीशेप तीन चमचे ओवा आणि तीन चमचे जिरं टाकायच आहे. हे सर्व पदार्थ आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. मित्रांनो हे जास्त भाजून घ्यायचं नाही. फक्त थोड थोडं भाजून घ्यायच आहे.

तर मित्रांनो हे तीन सर्व पदार्थ भाजून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने या सर्व पदार्थांची पावडर तयार करून घ्यायचे आहे. यांची पावडर तयार झाल्यानंतर एक चमचा किंवा अर्धा चमचा तुम्हाला तुमच्या चवीनुसार यामध्ये सेंधव मीठ टाकायच आहे. पुन्हा एकदा ही पावडर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही पावडर तयार झाल्यानंतर दररोज रात्री झोपण्यापूर्वी या पावडरीचा एक चमचा आपल्याला कोमट पाण्यामध्ये टाकायचा आहे.

चमच्याच्या साह्याने ते मिश्रण व्यवस्थितपणे हलवून हे पाण्याचे सेवन आपल्याला करायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. मित्रांनो हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल. तुमचे वजन आणि चरबी झटपट कमी होण्यास सुरुवात होईल.

असा हा खास घरगुती आयुर्वेदीक उपाय एकवेळ अवश्य करून पहा. फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.