सकाळी सकाळी तुळशीला जल अर्पण केल्याने काय घडते? ९९% लोकांना माहित नसलेली माहिती ; श्री स्वामी समर्थ …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत कि सकाळी अंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी तुळशीला एक तांब्या पाणी अर्पण करून तुळशीचे पूजन करावे त्याप्रमाणे आपण करतोही. धूप दीप लावून हात जोडून प्रार्थना देखील करतो परंतु तुम्हाला असे कधी वाटते का कि इतर झाडांना एवढे महत्वव नाही तर तुळशीच्या झाडाला एवढे महत्वव का.

तुळशीचे पूजन आपण दररोज केले तिला पाणी आपण अर्पण केले तर काय घडते. आपल्या आजच्या लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत कि तुळस नेमकी कोण आहे तिचे एवढे महत्वव काय आहे, तसेच तिला पाणी अर्पण करण्याचे धार्मिक व वैज्ञनिक कारण काय. मित्रांनो एक कथा आहे, जालिंदर नावाचा एक पराक्रमी एक राक्षस होतो आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधुसंताना पार त्राही करून सोडले होते. त्याला कशे रोखायचे असा प्रश्न सर्वाना पडला. मग सर्व देव श्री हरी विष्णूंनकडे जाऊन त्यांना जालिंदरपासून रक्षा करण्याची विनंती केली.

श्री हरी विष्णूंनी त्या वेळी जालिंदराची माहिती काढली तर त्यांना कळले कि त्याची पत्नी वृंदा हि पतिव्रता आहे तिच्या पतिव्रताच्या सामर्थ्यांनेच तो विजयी होत आहे त्याला पराजित करायचे असेल तर तिच्या पातिव्रताच्या भंग करणे हाच उपाय आहे ते करण्यासाठी कोणीही पुढे धजावत नाही आखिर ते करण्याची जबाबदारीही श्री हरी विष्णू स्वीकारतात जालिंदरचे रूप धारण करून ते त्याच्या महालात जातात आपले पती आले आहेत असे समजून ती त्यांना आलिंगन देते. तिच्या पातिव्रताचा भंग होताच जालिंदरचा मृत्यू होतो.

देवाने मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटून वृंदाच्या समोर येऊन पडते हे सर्व पाहून ती चकित होते श्री हरी विष्णूंना ती विचारते तू कोण आहेस, त्यावेळी श्री विष्णू आपले खरे रूप प्रकट करतात. संतप्त झालेली वृंदा तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसाच तुलादेखील तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा श्राप ती देते.

भगवंत तिची शमा मागतात, तू मला भ्रष्ट केलेत आता मला कोण स्वीकारेल. त्यावेळी भगवंत तिला म्हणतात मी तुला स्वीकारेन. एवढेच नव्हे तर जे कोणी तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी देखील कृपा असेल. त्यानंतर ती सती जाते. तिच्या शापामुळेच रॅम अवतारात त्यांना सीतेचा विरह सहन करायला लागला.

देव दगड होऊन पडले त्यालाच शालिग्राम म्हणतात, ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे रोप उगवले. हीच ती तुळस वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी हि तुळस लावली जाते तिला वृंदावन असे म्हणले जाते. तीच तुळस पांडुरंगाने कृष्णाने धारण केली आहे, तिला भगवंतानी स्वीकारले आहे ह्याचे प्रतीक म्हणून शालिग्रामचा विवाह हा तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय होते म्हणूनच तिला धारण करणाऱ्यांवर भगवंत कृपा करतात अशी श्रद्धा आहे. हे झाले धार्मिक महत्वव आता पाहुयात वैज्ञानिक महत्व.

सगळ्या वनस्पती दिवसा ऑक्सिजन व रात्री कार्बन मोनोऑक्ससईड सोडते अपवाद फक्त पिंपळ म्हणूनच भगवान श्री कृष्णांनी म्हणले आहे किसर्व वृक्षात मी आश्वस्त म्हणजेच पिंपळ आहे, मात्र तुळस हि अशी जगातील एकमेव वनस्पती आहे जी दिवसा ऑक्सिजन रात्री कार्बन मोनोऑक्ससईड व पहाटेच्या वेळी फक्त 0.03% ओझोन वायू सोडते.

व ह्या वायूच्या संपर्कात आल्यास मानवाच्या मेंदूत सेरॉटेनिन स्रवते ज्यामुळे मनुष्य संपूर्ण दिवसभर फ्रेश व आनंदमयी राहतो . तसेच त्याची प्रतिकारशक्ती वाढते. त्याला कोणतेही रोग होत नाहीत. तुळशीच्या सर्व भागांचा उपयोग औषधी म्हणून होतो. म्हणूनच आपण पहाटे तुळशीला पाणी घालावे आणि मित्रांनो ज्याच्या घरी तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.