फक्त या दोन गोळ्या अश्या वापरा आणि चमत्कार बघा, तुळस मोजून फक्त चार दिवसात हिरवागार व घनदाट होईल ….!!

आरोग्य टिप्स

आपल्या दारातील तुळस ही जेवढी वाढते भरते तेवढीच ती आपल्या घरामध्येही सुख आणि समृद्धी घेऊन येत असते त्यामुळे दारातील तुळशी चांगली वाढावी हिरवीगार घरदार व्हावी असे प्रत्येकालाच वाटत असते मात्र अशा प्रकारे तुळशीची चांगली वाढ होऊन हिरवीगार होण्यासाठी झाडाची थोडी काळजी देखील ही घ्यावी लागते तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी तिला जास्त खते देण्याची आवश्यकता नसते मात्र या झाडाला सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन गोष्टी ह्या योग्य प्रमाणामध्ये ह्या मिळायला हव्या तरच तुळशीचे झाड हे चांगले वाढते आणि आता हिवाळ्यामध्ये तर वातावरणामध्ये आगार व थंडावा असल्यामुळे या झाडांना ते पुरेसे होऊन हे मिळत नाही आणि सकाळच्या वेळी चे बाष्पक तयार होते .

 

ते झाडाच्या या पानावरती पडले तर ते बुरशी तयार होण्याची शक्यता असते त्यामुळे तुळशीचे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवायच्या ठिकाणी दिवसभरामध्ये हे भरपूर अशे या झाडाला ऊन मिळेल तुळशीच्या झाडासाठी आज आपण या कापराचा वापर करणार आहोत देवपूजेमध्ये जो आपण कापूर वापरतो तो हा तुळशीच्या झाडासाठी खूप उपयुक्त असा आहे आता हिवाळ्यामध्ये तर तुळशीच्या झाडासाठी याचा वापर हा जरूर करावा कारण हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची वाढ ही म्हणावी तशी चांगली होत नाही.

 

झाडावरती कीड बुरशी ही जास्ती प्रमाणामध्ये आणि लवकर लागत असतील त्यामुळे त्या कापऱ्याचा वापर जर तुळशीच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडाला कीड किंवा बुरशी देखील ही लागत नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होते आणि याचा वापर देखील आपल्याला जास्ती प्रमाणामध्ये करायचा नाही तर एवढ्या दोन कापुराच्या गोळ्या ह्या एका झाडासाठी ह्या पुरेशा आहेत तर याचा वापर कसा करायचा हे आपण पाहूयात तुळशीच्या झाडाला पाणी देण्यापूर्वी कापूर आहे याची अशाप्रकारे पावडर करून घ्यायची.

 

आता याची कापराची पावडर तयार केलेली आहे याचा वापर देखील आपण झाडाला दोन प्रकारे देऊ शकतो एक तरी ही तयार केलेले पावडर आहे ती तुम्ही मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा एक लिटर पाण्यामध्ये पावडर व्यवस्थित मिक्स करून या पाण्याचा तुम्ही तुळशीच्या झाडावरती फवारा देखील हा करता येतो फवारा केल्यामुळे जर झाडावरची जी कीड आहे ते निघून जाण्यासाठी हे मदत होत असते तुळशीच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील अधून मधून हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहतो.

 

आणि झाडाच्या या मुळांना ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते आपल्या झाडाची वाढ देखील त्यामुळे ही चांगली होत असते तुळशीच्या झाडाला पाणी मात्र हे योग्य प्रमाणामध्येच द्यावे कारण या झाडावरती ज्या काही समस्या निर्माण होतात त्या झाडाला हे जास्ती पाणी दिले गेल्यामुळे होत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये रोजच्या देवपूजे नंतरचे जे पाणी आहे ते तुळशीच्या झाडाला हे दिले जाते.

 

आणि हे जे रोजचे पाणी आहे ते झाडाला दिले गेलेले आहे ते झाडांच्या मुळांना शोषण्याची तेवढी क्षमता नसल्यामुळे तुळशीच्या झाडाच्या यामुळे आहेत त्या चढतात खराब होतात आणि आपले झाड हे हळूहळू खराब होत असते त्यामुळे झाडाला या पाणी देताना कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे जेव्हा कुंडीतील माती वरच्या बाजूची एक ते दोन इंच एवढी कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे आणि आता हिवाळ्यामध्ये तर दोन ते तीन दिवसातून एकदा पाणी दिले तरी देखील पुरेसे होते.

 

आता ही जी तयारी केलेली पावडर आहे ती मातीमध्ये सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि एक दिवस असेच ठेवून दुसऱ्या दिवशी आपल्याला या झाडाला पाणी द्यायचे आहे आताही कापरापासून तयार केलेली जी पावडर आहे त्याचा तुम्ही झाडावरती स्प्रे करण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये ते टाकून तुम्हाला झाडावर स्प्रे करायचा आहे महिन्यातून एकदा तरी तुम्हाला हा तुळशीच्या पानावर फवारा मारायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.