मित्रांनो आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत कारण स्वामी आपल्याला कोणत्याही अडचणीमध्ये कधी एकटे सोडत नाहीत आपल्याला किती जरी अडचणी आल्या तरी स्वामी आपल्याला त्यातून बाहेर काढतात स्वामी आपल्याला कायम प्रत्येक गोष्टींमध्ये धीर देत असतात ते कायम आपल्याला म्हणत असतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही स्वामींचे एक वाक्य आपल्याला खूप ताकदीचं वाटत असतं कारण आपल्याला किती जरी संकट आले तरी आपण सामोरे जाऊच असे आपल्याला वाटत असते.
मित्रांनो आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती कधी ना कधी रडत असते त्यांचे प्रस्नाल विषय असू देत किंवा कोणत्याही अडचणी असल्या तरी ती व्यक्ती थोडेफार का असेना रडत असते रडल्यानंतर ती आपली मनातील इच्छा कोणासमोर बोलून दाखवत नाही जे काही त्रास असेल तो त्रास ती एकटीच सहन करत असते.
आयुष्यामध्ये असे कोणतीही व्यक्ती नाही की ती कधीही रडली नाही काही लोक इतके इमोशनल म्हणजेच की भावनुक असतात की त्यांना किती जरी आनंदाच्या गोष्टी सांगितल्या तरी देखील ते दुःखीच राहतात त्यांना कोणत्याही आनंदाच्या गोष्टीचा काही देखील फरक पडत नाही त्यांना थोडे जरी दुःख झालं तर ते अत्यंत जोरजोरात रडत असतात त्यांच्या डोळ्यातून अश्रु मोठ्या प्रमाणात वाहत असतं.
मित्रांनो काही जणांना सवय असते की आपल्याला आनंद झाला तरी स्वामीं जवळ रडतात आणि आपल्याला दुःख जरी झालं तरी ते स्वामी जवळ रडत असतात ती कारण सुखदुःखाच्या वेळी स्वामीना सर्वस्व मानत असतात. स्वामी जवळ एकदा ना एकदा तुम्ही रडलाच असणार आहे जेव्हा आपण स्वामी समर्थ त्याच्यानंतर ना आपल्या आयुष्यामध्ये काय घडतं त्याचा आपल्या आयुष्यामध्ये नेमका काय परिणाम होतो.
मित्रांनो जेव्हा आपण स्वामींसमोर बसतो म्हणजेच की आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत त्या आपण स्वामींसमोर सांगत असतो आपण जी काही भक्ती स्वामी वर असेल आपली जी काही भावना असेल आपल्या ज्या काही इच्छा असतील जेव्हा आपण स्वामींसमोर बसलेला असतो तेव्हा आपण ते त्यांच्यासमोर व्यक्त करत असतो तेव्हा त्या सर्व गोष्टी एकनिष्ठ होतात तेव्हा नकळत का असेना आपल्या डोळ्यांमधून पाणी वाहायला सुरुवात होते.
आपण आयुष्यामध्ये तीन वेळा रडतो त्यातला पहिला म्हणजे आपण ज्यावेळेस खूप दुःखामध्ये असतो आपल्याला त्या दुःखामध्ये कोणाची साथ नसेल तर तेव्हा आपण खूप जास्त रडत असतो ज्यावेळेस आपल्याला सर्व काही संपल्यासारखं वाटतं जेव्हा आपल्याला वाटतं की आपण सर्व हरून गेलेला होता आपल्याला आता काही करता येणार नाही.
तेव्हा देखील आपण खूप रडत असतो. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आई-बाबांजवळ आपण रडू शकतो पण जसजसे आपण मोठे होऊन जाऊ तसे आपण एकटे राहायला शिकतो एकटे रडायला शिकतो प्रत्येक गोष्ट आपण स्वतः करायला देखील शिकतो.
आपला त्रास आपण कोणाला सांगत देखील नाही आणि जेव्हा शांततेत आपण रडतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देखील होत असतो आणि या सर्वांचा मोठा आधार आपल्याला स्वामींची आपण सेविकरी झाल्यानंतर ना आपल्याला प्राप्त होतो.
स्वामींचा आपल्या ओठांवर कायम नाव असले तर आपल्याला कोणत्याच गोष्टींची कधी कमतरता देखील भासत नाही व आपल्या डोळ्यातून पाणी कधीच येत नाही दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा आपल्याला प्रमाणाच्या बाहेर आनंद होत असतो तो आनंद आपण अश्रूच्या साहाय्याने व्यक्त करत असो म्हणजे आपल्याला जे अपेक्षित नव्हतं ते जर घडलं तर आपल्याला जास्त आनंद होतो.
आनंदाचे अश्रू यायला सुरुवात होत आहे ज्या गोष्टीची आयुष्यात कधीही विचार केला नाही ती गोष्ट जर आपल्याला मिळाली तर आपण इतके आनंद होतो की त्याचं आनंदामध्ये आपण रडतो देखील ते अश्रू जे आहे ते सुखाचे असतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण तेव्हा रडतो जेव्हा आपल्या समोरची व्यक्ती धोका देत असते.
जे आपण त्या व्यक्तीवर आपण मनापासून विश्वास ठेवलेला असतो आपलं त्या व्यक्तीला आपण सर्व काही मानत असतो त्या व्यक्तीशिवाय जेव्हा आपलं जगणं कठीण होत असा आपल्याला वाटतं तेव्हा आपण जास्त रडत असतो कारण धोका हा प्रेमामध्येच मिळतो असे काही नाही आपण जर मनापासून मैत्रिणी भावले असेल किंवा आपल्या कोणत्यातरी गोष्टी मधून धोका भेटला असेल तर आपण तेव्हा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये रडतो.
आपल्या भावना व्यक्त करायला आपल्याला नेमकं काय करावं हे देखील तेव्हा समजत नसतात आपण ज्या व्यक्तीवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवतो त्या व्यक्तीने जर असं केलं तर ते आपल्याला सहन देखील होत नाही तेव्हा मनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वाईट विचार देखील यायला चालू होतात तेव्हा त्याचवेळी आपण स्वामींची मदत घ्यायची आहे स्वामींची मदत घेतल्यानंतर ना आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही.
स्वामी आपला डोळ्यांमध्ये कधी पाणी येऊ देणार नाही स्वामींची पूजा अर्चना जर तुम्ही मनापासून केला तर तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासणार नाही स्वतःपेक्षा जास्त जर तुम्ही स्वामिंवर वर विश्वास ठेवला तर तुम्हाला कधी कोणत्याही गोष्टीला कमी होणार नाही तुम्ही जर सर्व तुमचं स्वामीच मानला तर तुम्हाला प्रत्येक अडचणी मधून स्वामी बाहेर काढणार आहेत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.