ही सहा लक्षणे सांगतात की कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे? ती तुमच्या घरात निवास करते….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो प्रत्येकाची कुलदेवी ही वेगळी असटीम कुलदेवीला वर्षातून एकदा जाणे खूप महत्त्वाचे असते कारण आपल्याला कितीही अडचणी आल्या तर आपल्याला तेच बाहेर काढत असतात काहीजणांना कुलदेवी कोण आहे हे देखील माहीत नसतं तर त्यांच्या जुन्या जी काही नातेवाईक आहेत त्यांच्याकडून त्यांना जाणून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला अशी काही लक्षणे सांगणार आहे त्याच्यावरून तुम्हाला समजते की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे का आणि ती तुमच्या घरात वास करते का तर ती कोणती लक्षने आहेत. चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात पहिला कुलदेवी म्हणजे नेमकं काय जाणून घेऊया आपल्या घरावर कितीही संकट आली तर आपल्याला सतत त्याच्यातून बाहेर काढते आपल्याला आपल्या प्रगतीमध्ये नेहमी आपल्या सोबत असते बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येऊ देत नाही तर या देवींना आपण कुलदेवी असं म्हणतो जुन्या काळापासून आपल्या घरामध्ये हे कुलदेवीची पूजा केली जाते प्रत्येकाची कुलदेवी ही वेगळी असते. घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते.

 

कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणतीही कठीण तपश्चर्या करावी लागत नाही किंवा कठीण सेवाही करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वयंसेविका आहे . जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरांमध्ये वादविवाद होत असतात बारीक बारीक गोष्टीवरून कलह देखील होत असतात घरामध्ये अजिबात शांततेच वातावरण राहत नाही संतान सुख देखील प्राप्त होत नाही. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी देखील निर्माण होत असतात.

 

मित्रांनो ज्या दिवशी तुमच्या कुलदेवीचा वार असतो त्या दिवशी तुम्हाला आवश्यक कुलदेवीची पूजा करायची आहे पूजा करून नैवेद्य देखील दाखवायचा आहे जसे आपण आपल्या घरातल्यांची काळजी घेत असतो त्याच प्रकारे आपल्याला आपल्या कुलदेवीची देखील काळजी घ्यायची आहे. वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीला जाऊन यायचं आहे घरातील सर्व व्यक्तींनी एकत्र जायचं आहे कारण कुलदेवीचा आशीर्वाद त्याच्यामुळे त्यांच्या घरावर कायम राहतो.

 

आपल्यावर जर कधी कठीण प्रसंग येणार असेल किंवा आकस्मित काहीतरी आपल्या सोबत घडणार असेल तर त्यापासून आपल्याला सर्वात अगोदर कुलदेवी बाहेर काढत असते व आपलं रक्षण करत असते तर त्यासाठी आपल्याला आपल्या देवघरांमध्ये कुलदेवीसाठी मंगल कलश भरून ठेवायचा आहे.

 

ज्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणतेही अडचण येत नाही व त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही सर्व कामे ही मंगलमय होऊन जातात कोणत्याही शुभप्रसंगी अडचणी निर्माण होत नाहीत प्रत्येक कामामध्ये त्यांना सफलता देखील मिळत असते.

 

तुमच्या लहान लहान कामांमध्ये अडचण येत असतील किंवा लहान काम देखील तुम्हाला मोठे वाटत असेल ते काम तुमच्याकडून पूर्ण होत नसेल तर तुम्ही समजून जायचं आहे की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी चुकत आहे .

 

कुलदेवीची कार्य हे नियमित पूर्ण करायची आहेत जसे की नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये देखील कुलदेवीची सेवा करावी लागते शुक्रवार आणि मंगळवार आहे कुलदेवीचे वार आहेत या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे असे केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे व आपल्या कुलदेवी तिचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहणार आहे.

 

कुलदेवी कायम आपल्यावर प्रसन्न असते कारण आपण घरामध्ये प्रत्येकाचा आदर करत असतो मिळून मिसळून देखील आपण राहत असतो प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार करत असतो ज्या घरामध्ये ग्रहकल व म्हणजेच की कधीही एकमेकांसोबत भांडण होत नाही कलम होत नाहीत ज्या घरातल्या स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात पुरुष देखील स्त्रियांना मान देतात त्यांना अजिबात कधीही तुच्छ लेखक नाहीत ज्या घरातील मुलं झाली असतात आणि त्या घरातील जे करते पुरुष असतात किंवा करती व्यक्ती असते ती प्रत्येक निर्णय योग्य घेत असते . घरामध्ये कोणत्याही गोष्टींमध्ये बाधा येत नाही आणि हेच लक्षण आहे की कुलदेवी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे

 

घरामध्ये आल्यानंतर ना आपल्याला अगदी प्रसन्न वाटत असेल तर तेव्हा आपण समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये कुलदेवी त्याचा वास तर आहेच त्याचबरोबर आपल्यावर कुलदेवीचा आशीर्वाद देखील आहे घर एकदम सुगंधित केल्यासारखं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्यावर आपली कुलदेवी प्रसन्न आहे.

 

घरामध्ये नेहमी शांततेचा वातावरण असेल तर घरामध्ये कुलदेवी वास्तव करत असते घरातील व्यक्ती एकमेकांशी जर प्रेमाने मागत असेल तर त्या घरामध्ये देखील गुलदेवी असते तर मित्रांनो कुलदेवी प्रसन्न होण्याची ही कारणे आहेत ही लक्षणे आहेत जर तुमच्या सोबत देखील अशी लक्षणे दिसून येत असतील तर तुमच्यावर देखील कुलदेवी प्रसन्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.