अशक्य ही शक्य करतील स्वामी… हा अनुभव वाचून तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येकजण हे स्वामी भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो स्वामींची मनोभावे पूजा प्रार्थना करत असतो जप पारायण असे वेगवेगळे प्रकारचे आपण उपाय करत असतो स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण कोणताही मार्ग सोडत नाही स्वामी नेहमी म्हणत असतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कोणतीही गोष्ट या जगामध्ये अशक्य नाही जर स्वामी सोबत असेल तर प्रत्येक गोष्ट शक्यच होणार आहे फक्त ती मनापासून विश्वासाने व कष्टाने  मिळवायचे आहेत तर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही काही अनुभव ऐकला असेल वाचला असेल किंवा कुठेतरी बघितला असेल तसाच आज आपण एक अनुभव जाणून घेणार आहोत ही अनुभव तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यातील अश्रू थांबणारच नाही. स्वामी प्रत्येकांच्या इच्छा पूर्ण करत असतात. मित्रांनो आजचा अनुभव आहे त्यांचे नाव आहे अक्षय राजेंद्र दबडे असे त्यांचे नाव आहे या स्वामी सेवेकरी दादांचा अनुभव आता आपण त्यांच्या शब्दांमध्ये वाचूया.

नमस्कार मित्रांनो मी अक्षय राजेंद्र दबडे आज माझ्यासोबत असा काही अनुभव घडला आहे तो अनुभव मी सर्व स्वामी सेवेकऱ्यांना सांगणार आहे माझा मोठा भाऊ अचानकच आजारी पडला दवाखान्यामध्ये दाखवल्यानंतर डॉक्टरने असे सांगितले की ब्लड टेस्ट करून घ्या डेंग्यूची साथ आलेली आहे आम्ही टेस्ट केली तेव्हा डेंग्यू पॉझिटिव्ह आलेला होता डॉक्टरांनी असं सांगितलं की अजून सुरुवात आहे तोपर्यंत सलाईन लावून घेऊया आणि दादाला आम्ही दवाखान्यात ठेवलं सलाईन लावलं आणि त्याच दिवशी दादाची सलाईन लावून पूर्ण देखील झाली त्या दिवशी त्याला आम्ही घरी देखील आणलं आणि घरी आणल्यानंतर  त्याची तब्येत आणखीनच मोठ्या प्रमाणात बिघडू लागली.

 

मी एवढे लक्ष दिलं नाही मी माझं सर्व काम आवरून ऑफिस साठी निघालो होतो साडेपाच वाजता मी ऑफिसवरून घरी आलो आणि बघतो तर दादा झोपलेला होता मी दादाला विचारलं की दादा तुझ्या आता तब्येत कशी आहे तर घरातले म्हणाले दुपारी दवाखान्यांमध्ये जाऊन आल्यापासून त्याला जागेवरून उठताच येत नाही जरा जरा हालचाली करत होता ती देखील आता अचानक पूर्णपणे बंद झालेले आहे आणि थोड्याच वेळात त्याचे शरीर काम करायचे बंद झाले तो फक्त बोलू शकत होता त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांना फोन करून सांगितलं की त्याला काही हालचाल करता येत नाही.

तुम्ही आमच्या घरी या त्याच्यावर डॉक्टर म्हटले की सॉरी मला यायला नाही जमणार मी नाही येऊ शकत दवाखान्यामध्ये खूप पेशंट आहेत तुम्हीच त्याला घेऊन दवाखान्यांमध्ये या हे सर्व पाहून आमच्या घरामध्ये पूर्णपणे घाबरून गेले होते मी घाई गडबड मध् माझी पूजा करून घेतली पूजा करताना स्वामींना सांगितलं दादाला हालचाल करता येऊ दे दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत आणि स्वामिनी त्यावेळेस माझं पूर्ण ऐकलं देखील त्याच्या अंगामध्ये एकदम थोडा जीव आल्यासारखं झालं आणि आम्ही त्याला गाडीवर बसून दवाखान्यांमध्ये घेऊन गेलो.

तिथे आम्ही चौघांनी त्याला उचलून दवाखान्यांमध्ये घेऊन गेलो डॉक्टरांनी त्याला ऍडमिट करून घेतलं सलाईन सुरू देखील झालं दादाची अवस्था फारच बिघडत चालली होती डॉक्टरांनी लगेचच ब्लड चेकिंग ला पाठवला होता आणि लगेचच रिपोर्ट देखील मागवून घेतला आणि त्या रिपोर्ट मध्ये त्याचा डेंग्यू तर पॉझिटिव्ह होता  त्याच बरोबर त्याच्या शरीरातील पूर्ण नसांनी काम करायचं बंद केलं होतं ते देखील पूर्णपणे डॉक्टर असे म्हटले की तुमच्या भावाला वाचवायचा असेल तर मोठ्या डॉक्टर शिवाय म्हणजेच की मोठ्या दवाखान्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही मी आणि माझे वडील पूर्णपणे शॉक होऊन गेलो.

आम्हाला काय निर्णय घ्यावा काही सुद्धा कळत नवत डॉक्टरांच्या केबिनमध्ये एक स्वामी समर्थांची मूर्ती होती मी तिथूनच नमस्कार केला आणि मार्ग दाखवा एवढेच मी म्हटलं आणि अचानक पप्पा म्हणाले की सचिन सरांना फोन कर आणि तसाच मी त्यांना फोन केला सचिन सर म्हणजे खूप मोठे स्वामी भक्त जे माझ्याच कंपनीमध्ये मॅनेजमेंटचं काम करत असायचे त्याचवेळी एकच व्यक्ती अशी होती आम्हाला आधार  देत होती मी फोन करून त्यांना झालेले पूर्ण गोष्टी सांगितली तेव्हा रात्रीचे एक वाजले होते सर म्हणाले दादाला आता तेथून हलवू नका रात्रीच्या वेळेस कोणीच ऍडमिट करून घेणार नाही मग आम्ही डॉक्टरांना सांगितलं की आजची रात्र आम्हाला दवाखान्यामध्येच राहू द्या उद्या मी घेऊन जायचं बघतो.

पप्पा दादा जवळ राहिले माझं मन राहत नव्हतं म्हणून मी घरी आलो मम्मी आणि वहिनीला हे कसं सांगू काही कळत नव्हतं त्या दोघींची तोंड बघून माझा जीव एकदमच घाबरून गेला होता मी थोड्या वेळाने मम्मीला घेऊन बाहेर आलो मम्मीला सर्व घडलेल्या गोष्टी मी सांगितल्या तेव्हा मम्मीच्या तोंडातून एक वाक्य आलं की सांगणारे स्वामींना इतकं मोठं संकट आपल्यावर कसं काय आलं यावेळी माझ्यासमोर एकच व्यक्ती ती म्हणजे आमचे सचिन सर त्यांना परत फोन केला तेव्हा रात्रीचे दीड वाजले होते त्यांच्याशी बोलताना मला रडूच आवरेना तितक्यात मम्मी बोलली फोन दे मी बोलते मम्मी फोनवर रडायला लागली सरांना म्हणायला लागली स्वामींना सांगा की माझ्या बाळाला बरोबर आणि माझ्या बाळाला वाचवायला सांग तुमच्या शिवाय आणि स्वामींशिवाय आम्हाला कोणाचाही आधार नाही.

सर बोलले मी करतो काहीतरी तुम्ही रडू नका काहीच होणार नाही दादाला नंतर फोन ठेवला त्यानंतर ना मी एक नवस बोलून घेतला की मी 21 अध्याय वाचतो पण आमच्या बाळाला बरोबर ठणठणीत बर कर तिकडे सर झोपून गेले इकडे आम्ही पण झोपलो पण आमच्या डोळ्यातील झोपच उडून गेलेली होती किमान आम्ही झोपण्याचा प्रयत्न करत होतो आणि झोप लागतात सव्वा दोन ते अडीच च्या दरम्यान मला झोपेमध्ये एक गोष्ट दिसली त्या गोष्टीने एवढा मोठा चमत्कार दाखवला की आता लिहिताना देखील माझे डोळे भरून येत आहेत मला स्वप्नामध्ये असे दिसले की स्वामींची डॉक्टरांच्या केबिनमध्ये मूर्ती जागी झाली तिथून स्वामी उठले आणि दादाच्या बेड जवळ गेले दादाच्या पायावरून हातावरून डोक्यावरून स्वामींनी हात फिरवला आणि स्वामी पुन्हा आहे.

त्या जागेवर येऊन बसले मी अचानक दचकून उठलो घड्या बघितलं आणि पुन्हा झोपून गेलो बरोबर त्याच वेळेला सरांना झोपेतच स्वामिनी दाखवलं की मी आहे काळजी करू नकोस आणि त्याचवेळी हॉस्पिटलच्या बेडवर साक्षात स्वामी बसलेले आमच्या सरांना दिसले हे सर्व झालं आणि इतक्यातच साडेतीन च्या सुमारास माझ्या पप्पांचा फोन आला आणि मला म्हणाली की अक्षय अरे दादा स्वतःहून उठला आहे आणि बाथरूमला गेला आहे हे ऐकून एका क्षणासाठी झालो होतो कारण जे मला दिसलं ते एकदम खरं होतं स्वामींनी अशक्य गोष्ट ही शक्य करून दाखवली होती दादाला अवघ्या दोन तासांमध्ये बरं करून दाखवलं होतं.

फक्त भक्ताच्या भक्ती पोटी कारण माझ्या दादाचा काळ आला होता पण पण स्वामींनी भक्ताच्या भक्तीपोटी दादाच्या जीवामध्ये जीवाला मम्मीला आणि मला हे कळतात आम्ही लगेचच देवासमोर जाऊन बसलो स्वामींना नमस्कार केला आणि खूप रडलो आणि यावेळी आम्ही आनंदाने रडत होतो आणि एवढी मोठी शक्ती आमच्या सोबत आहे जी ती आम्हाला आली होती लगेचच आम्ही सरांना फोन केला तेव्हा चार वाजले होते सर दादा स्वतःहून उठला आहे हे ऐकतात सर म्हणाले बाळा फक्त विश्वास ठेव स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत सकाळ होतात सकाळी सात वाजता मी आणि माझी आई दादाला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो आज माझा दादा एकदम ठणठणीत आहे म्हणूनच म्हटलं अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वचन सत्य आहे .

मित्रांनो अक्षय दादांचा दुसराही अनुभव आता आपण वाचणार आहोत त्यांना दत्त स्वामी अनुभव आलेला आहे ते असे म्हणतात की मी व माझ्या घरातले एकादशी ठरवलं की आता दिवाळी सुरू झालेले आहे तो वाढीला जाऊन येऊया म्हणजेच ही नरसिंहवाडीला जाऊन येऊया माझ्या सुट्टी दिवशी जायचं देखील ठरवलं होतं मंगळवारी आम्ही जायचा प्लॅन केला होता त्या दिवशी सकाळी लवकर आवरलं सुरू केली होती माझ्या मनामध्ये ओढ लागली होती वाडीला जायची कारण खूप महिन्यांमधून दर्शन झालं नव्हतं दुपार झाली तरी आम्ही घरीच होतो आम्हाला घरातून निघायला दीड वाजले होते.

घरातून बाहेर पडताना मी देवघरांमध्ये जाऊन आलो आणि स्वामींना नमस्कार केला तेवढाच एक आवाज आला की वाट पाहतोय कधीची कधी येतोस ये लवकर त्यावेळेस मी एकटाच होतो माझ्यासोबत कोणीही नव्हते सगळेजण बाहेर जाऊन थांबले होते मला तो आवाज येतो आम्ही लगेचच बाहेर पडलो आणि वाडीला जायला निघालो पावणेतीन पर्यंत मी वाडी पर्यंत पोहोचलो होतो तिथे पोहोचल्यानंतर गाडी पार्किंग करायला गेलो तिथे गेल्यानंतर एक वृद्ध आम्हाला दिसली आम्ही गाडीवरून गाडीमधून उतरून पाणी पीत होतो मी पाणी पीत होतो तेवढ्यात ती वृद्ध व्यक्ती माझ्यासमोर आली आणि म्हणाली जरा पाणी दे रे खूप वेळ झाले वाट पाहते.

हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला आणि डोळे पाण्याने भरले एका क्षणात घरी आलेला आज पुन्हा माझ्या आवाज झाला त्या व्यक्तीचं दिसणं खूपच साधं होतं त्यांची वाणी अगदी सुसंस्कृत होते त्यांनी ते पाणी जरासं पिले देखील आणि दोन्ही हातांनी आशीर्वाद देत म्हणाले आता माझं मन तृप्त झालं अमृत म्हणून खूप वेळ झालं वाट बघत थांबलो होतो आता जावा दर्शन घेऊन यावा तिथेच ओळखलं की दत्त स्वामी साक्षात वाट बघत थांबले होते नंतर ती व्यक्ती मी शोधलो तरी मला कुठे दिसलीच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.